100 Suvichar in Marathi | Marathi Thoughts with Meaning

100 Suvichar in Marathi, Marathi Thoughts with Meaning.

100 Suvichar in Marathi

स्वत:च्या पंखावर विश्वास असणार्‍यांना इतरांच्या मदतीची गरज भासत नाही.

तुम्ही जर इतरांच्या इशार्‍यावर नाचत असाल तर समजा तुम्ही त्यांचे गुलाम झाले आहात.

शांत राहून प्रयत्न करणारी माणसेच नेहमी यशस्वी होतात.

मी स्वर्गापेक्षा एखाद्या चांगल्या पुस्तकाच स्वागत करेन. – लोकमान्य टिळक

दुसर्‍याच तोंड काळ करण्याअगोदर आपले हात काळे होत असतात.

जो अगोदर स्वता खातो तो राक्षस असतो आणि जो अगोदर दुसर्‍यांना देतो तो देव असतो.

दुसर्‍यांच्या सुखावर जळणार्‍याना स्वतच्या कष्टाची भाकरी सुद्धा गोड लागत नाही.

या कलियुगात माणस ओळखायला शिकलेले व्यक्ति कधीच धोखा खाऊ शकत नाही

एखाद्यावर गरजेपेक्षा जास्त जीव लावल्यास त्याला आपली किमंत कळत नाही.

कधी कधी काही न बोलण्यापेक्षा शांत राहिलेलच बर

100 Suvichar in Marathi, Marathi Thoughts with Meaning.

सध्याच्या परिस्थितिवरुन एखाद्याची लायकी ठरवू नका कारण कुणाची वेळी कधी बदलेल हे कधी सांगता येत नाही.

एखाद्याच मन दुखवण्यासारख मोठ पाप या जगात दुसर कुठलच नाही.

स्वतामधले सुप्तगुण ओळखणे म्हणजे सोन्याची खाण सापडल्यासारखे आहे.

दुर्बल आणि आळशी मन शक्तीशाली विचार निर्माण करू शकतं नाहीत.

तीन गोष्टी जास्तवेळ लपू शकत नाहीत सूर्य, चंद्र, आणि सत्य – गौतम बुद्ध

आपल्या वाईट कर्माचे फळ म्हणजे दुख होय –  गौतम बुद्ध

माणसाची जीभ एक तीक्ष्ण हत्यार आहे, ती रक्त न वाहता प्राण घेते. – गौतम बुद्ध

मानसिक समाधान सर्वात मोठा खजिना आहे, चांगले आरोग्य एक अनमोल भेट आहे आणि ईमानदारी एक चांगले नाते आहे. – गौतम बुद्ध

संधी सगळ्यांना मिळते पण आपली वेळ येईपर्यंत वाट पहावी लागते.

सत्य चपल घालून तयार होईपर्यंत खोट गावभर हिंडुन आलेलं असत.

100 Suvichar in Marathi, Marathi Thoughts with Meaning.

जग बदलण्याची अपेक्षा ठेवणार्‍यानी प्रथम स्वत:ला बदलले पाहिजे.

शेवटपर्यंत जो प्रयत्न करतो त्यालाच यश मिळते.

तुमच्यात जिंकण्याची तीव्रता किती आहे यावर तुमचं यश अवलंबून आहे. – नितीन बानुगडे पाटील

कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून संघर्ष केल्याशिवाय स्वप्ने पूर्ण होत नाहीत.

ज्याप्रमाणे एक रोपट दुसर्‍या रोपट्याच्या सावलीत सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे जास्त वाढू शकत नाही त्याप्रमाणे आपण सुद्धा दुसर्‍यांच्या छायेखाली स्वातंत्र्य न मिळाल्यामुळे जीवनात जास्त प्रगति करू शकत नाही.

दुसर्‍यांना दोष देण्याअगोदर स्वत:मधले दोष शोधून काढा.

एखाद्याला चोर म्हणून शिक्षा करण्याचा अधिकार फक्त त्यांनाच  आहे ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कधी चोरी केली नाही.

तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुम्ही ठरवलेली ध्येये खूप छोटी आहेत. – नितीन बानुगडे पाटील

एक कागद तुमच्या आयुष्याचे भविष्य कधीच ठरवू शकत नाही – नितीन बानुगडे पाटील

गर्दी तुम्हाला धाडस देऊ शकते पण तुमची ओळख निर्माण करू शकत नाही, म्हणून सर्वप्रथम स्वत:ची ओळख निर्माण करायला शिका.

100 Suvichar in Marathi, Marathi Thoughts with Meaning.

ज्याप्रमाणे पिंजर्‍यात जास्त काळ राहणारा पक्षी आकाशात उडण विसरून जातो त्याप्रमाणे इतरांकडून अपेक्षा ठेवणारी माणस स्वत:मधली कार्यक्षमता विसरून जातात.

जिंकतो तोच जो आपल्या क्षमतांचा वापर करतो. – नितीन बानुगडे पाटील

स्वत:ला कमजोर समजणे सगळ्यात मोठे पाप आहे – स्वामी विवेकानंदा

लक्षात ठेवा एक अचूक निर्णय तुमचं जीवन बदलू शकतो.

भूतकाळातले दहा हजार दिवस आजच्या दिवसाची बरोबरी करू शकत नाही.

वर्तमानकाळातल्या कर्मावर तुमचा भविष्यकाळ ठरत असतो.

कमवलेला “पैसा” वार्‍यावर उडून जाऊ शकतो पण हस्तगत केलेली “कला” आयुष्यभर टिकते.

प्रेम सगळ्यांवर करा, विश्वास थोड्यांवर ठेवा आणि वाईट कुणाबरोबर वागू नका –  विल्यम शेक्सपियर

शहरात उंच उंच इमारती बांधणारा मजूर संध्याकाळी थकून आल्यावर आपल्या तुटक्या झोपडीतच विश्रांति घेतो.

100 Suvichar in Marathi, Marathi Thoughts with Meaning.

मनात कधी पैशाचा घमंड आला तर स्मशान भूमीतून एक चक्कर जरूर मारा, मोठे मोठे महारथी सुद्धा तुम्हाला तिथे राख होऊन पडलेले दिसतील.

आयुष्यात नेहमी गवताची भूमिका घ्या वादळ आलं की खाली वाका आणि वादळ गेल की पुन्हा उभे रहा.

मोठ ध्येय गाठायचं असेल तर छोट्या छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा कारण विशाल समुद्र सुद्धा पाऊसाच्या थेंबा थेंबाने भरत असतो.

जीवनात ध्येय निवडा पैसा नाही, कारण ध्येय गाठल की पैसा आपोपाप येतो.

सल्ला तर सगळ्यांना भेटतो पण फक्त एक शहाणाच त्यातून आपला फायदा करून घेतो – हार्पर ली

कपडे बदलले म्हणून व्यक्तिमत्व बदलत नाही व्यक्तिमत्व बदलण्यासाठी जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोण बदलावा लागतो.

सुख हे आपल्या अवती भवतीच असत आपण मात्र ते शोधल पाहिजे.

कधी कधी कष्ट सुद्धा ज्ञानावर मात करते.

सुख हे समाधानात लपलेल आहे, म्हणून आहे ह्यात समाधान मानणे हे शहानपणाचे लक्षण आहे. कठीण रस्तेच नेहमी सूंदर ठिकाणी पोहचवतात.

कपटी माणसाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेऊ नका, तो आपला मूळ स्वभाव कधीही बदलत नाही जसा एक वाघ शिकार करण सोडत नाही. – चाणक्य

100 Suvichar in Marathi, Marathi Thoughts with Meaning.

आपले रहस्य कधीच कोणासमोर उघड करू नका, कारण ही सवय तुम्हाला आयुष्यातून उठवेल, हा सर्वात मोठा गुरुमंत्र आहे. – चाणक्य

तेच आपल्या खूप जवळ असत जे आपल्या सतत विचारामध्ये असत मग ते वास्तविकते मध्ये आपल्या पासून कितीही दूर असुदया. – चाणक्य

एक क्षण एक दिवस बदलू शकतो, एक दिवस एक जीवन बदलू शकतो, आणि एक जीवन सगळ्या विश्वाला बदलू शकते. – गौतम बुद्ध

लक्षात ठेवा, एक पाण्याचा झरा खूप आवाज करत वाहतो, पण एक विशाल समुद्र शांत असतो. – गौतम बुद्ध

आपली बुद्धीच आपल्या साठी सर्व काही असते, आपण जसा विचार करतो आपण तसेच घडत असतो. – गौतम बुद्ध

शांतता आपल्या मध्येच असते, शांतता बाहेर शोधण्याचा प्रयत्न ही करू नये. – गौतम बुद्ध

सुखा मध्ये तर सगळेच साथ देतात, पण संकटा मध्ये जो साथ देतो तोच खरा मित्र असतो. – श्री कृष्ण

वासना, क्रोध आणि लोभ ही नरकाची तीन द्वारे आहेत. – श्री कृष्ण

परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. – श्री कृष्ण

रोटीच्या भुकेपेक्षा प्रेमाची आणि मायेची भूक भागवणे सर्वात कठीण आहे. – मदर टेरेसा

ह्या विश्वामध्ये कोणतीच गोष्ट स्थिर नाही. – श्री कृष्ण

100 Suvichar in Marathi, Marathi Thoughts with Meaning.

तुम्ही परिस्थितीला दोष देता आणि तुमची मनस्थिती तुम्ही कधीच बदलत नाही, तुम्ही तुमची मनस्थिती बदला, परिस्थितीला आपोआप बदलेल. – विवेक बिंद्रा (Motivational Speaker)

ह्या जगामध्ये दोन प्रकारची माणसे आहेत, एक ती माणसे ज्यांच्या आयुष्यात Goal(ध्येय) आहे आणि दुसरी ज्यांच आयुष्य गोल-गोल आहे. – विवेक बिंद्रा (Motivational Speaker)

जर आताच तुम्ही तुमचं आयुष्य Prepare(तयार) नाही केल, तर आयुष्यभर Repair(दुरुस्त) करत बसावं लागेल. – विवेक बिंद्रा (Motivational Speaker)

स्मशान भूमी मध्ये सर्वात श्रीमंत माणूस होण हे माझ्यासाठी महत्वपूर्ण नाही, तर रोज रात्री झोपताना स्व:तशी बोलणं कि मी आज काहीतरी श्रेष्ठ काम केल आहे हे माझ्या साठी महत्वपूर्ण आहे. – स्टीव जॉब्स

नेहमी एकाच विचारावर लक्षं केंद्रीत करा, मनामध्ये येणारे निरनिराळे विचार तुमचे लक्षं विचलित करू शकतात आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. – स्टीव जॉब्स

जर तुम्ही काम न करण्याचे पर्याय शोधू शकत असाल, तर तुम्ही काम करण्याचे पर्याय सुद्धा शोधू शकता. – विवेक बिंद्रा (Motivational Speaker)

एक बुद्धीमान माणूस कधीच इतिहास रचत नाही, तर वेडी माणसाचं इतिहास रचतात.

माणसाचे विचारच माणसाच भविष्य घडवतात. – महात्मा गांधी

तुम्ही माझ्या पायामध्ये बेड्या ठोकू शकता, मला त्रास देऊ शकता इथपर्यंत कि तुम्ही माझ शरीर पण नष्ट करू शकता पण तुम्ही माझ्या विचारांना कैद करू शकत नाही. – महात्मा गांधी

100 Suvichar in Marathi, Marathi Thoughts with Meaning.

जीवन कितीही कठीण असुदया तुम्ही नेहमी काही न काही करू शकता आणि आपल्या आयुष्या मध्ये यशस्वी होऊ शकता. – स्टीफन हॉकिंग

अपंग लोकांनी नेहमी अशा गोष्टीवर लक्ष केंद्रीत केल पाहिजे कि ज्या गोष्टी व्यवस्थितपणे करण्यासाठी त्यांची अपंगता आड येत नाही. – स्टीफन हॉकिंग

जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत झोप आणि सुखाचा त्याग करा आणि संघर्षाच मैदान सोडून पळून जाऊ नका. – अमिताब बच्चन

अपयश हे के आवाहन आहे त्याचा स्वीकार करा. – अमिताब बच्चन

ते आकाशात उंच भरारी कधीच घेऊ शकत नाहीत, जे खाली पडण्याची भीती मनामध्ये बाळगतात.

बुद्धीचा विकास हे मानव जीवनाच अंतिम लक्ष असल पाहिजे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

एक जहाज समुद्राच्या किनारी नेहमी सुरक्षित असत, पण ते समुद्राच्या किनारी सुरक्षित राहण्यासाठी नाही बनल गेल. – अल्बर्ट आइनस्टाइन

इतरांसाठी जगल गेलेलं जीवन हेच सार्थक जीवन आहे. – अल्बर्ट आइनस्टाइन

मानवाच जीवन महान असलं पाहिजे जास्त काळ नाही. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

One Comment

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *