1st birthday wishes in marathi for baby boy girl, मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, baby birthday wishes in marathi, पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलीला, प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

बाळा तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त
ह्या जगातील सर्व प्रेम आणि सुख तुला मिळो हीच मनी इच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जगातील सर्वात सुंदर व गोड अशा
आमच्या छकुलीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

सोनेरी सुर्यकिरणांनी अंगण सजले,
फुलांनी अंगणात सडे शिंपले,
चिमण्यांनी चिऊ चिऊ करत गाणे गायले,
आणि आमच्या बाळाच्या वाढदिवसाला तेतीस कोटी देव हजर झाले.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

देवाने तुझ्यारूपात आम्हास सर्वकाही दिल आहे,
तूच आमची आशा, तूच आमचा जीव आहेस,
वाढदिवसानिमित्त बाळा तुला उत्तम आरोग्य
यश वैभव व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

1st birthday wishes in marathi for baby boy girl
बाळा तुझ्या आयुष्यातले येणारे प्रत्येक क्षण
तुझ्या इतकेच गोड आणि आनंदाची जावो
हीच देवाकडे प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शूभेच्छा.
साखरेहून गोड, फुलांसारखी नाजुक,
फुलपाखरासारखी आनंदाने बागडणारी,
आमच्या स्वप्नातील नाजूक परीला
पहिल्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
पाहता पाहता एका वर्षाची मोठी झाली आमची परी,
इवल्याशा नाजुक पायांनी फुलपाखरासारखी घरात बागडते आमची परी,
तीच्या सुंदर गालावर पडते नाजुक खळी,
आपल्या कोवळ्या आवाजाने करते सर्वाना मोहित.
आमच्या सोनुला वाढदिवसाच्या खूप खूप शूभेच्छा.
जगातील सर्वात सुंदर व गोड अशा
आमच्या छकुलीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
देवाने तुझ्यारूपात आम्हास सर्वकाही दिल आहे,
तूच आमची आशा, तूच आमचा जीव आहेस,
वाढदिवसानिमित्त बाळा तुला उत्तम आरोग्य
यश वैभव व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
या चिमुकल्याने आमच्या घरात पाऊल टाकून
घर कसं अगदी आनंदी बनवल आहे.
बाळा तुझ्या येण्याने आमच्या जीवनाला एक नवी पालवी फुटली आहे.
बाळा तुझा सहवास आम्हास अगदी सोन्याहून प्रिय आहे.
बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
बाळा तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त
ह्या जगातील सर्व प्रेम आणि सुख तुला मिळो हीच मनी इच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आजचा दिवस आमच्यासाठी अगदी आनंदाचा दिवस आहे
कारण आज आमच्या चिमुकल्याचा/चिमुकलीचा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे……..
सोनेरी सुर्यकिरणांनी अंगण सजले,
फुलांनी अंगणात सडे शिंपले,
चिमण्यांनी चिऊ चिऊ करत गाणे गायले,
आणि आमच्या बाळाच्या वाढदिवसाला तेतीस कोटी देव हजर झाले.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आणखी वाचा:
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
जिगरी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Tapori Birthday Wishes Status in Marathi
1st birthday wishes in marathi for baby boy girl
तो एक सोन्याहुन प्रिय दिवस असतो, ज्या दिवशी आपल्या घरामध्ये चिमुकल्या पावलांनी कुणीतरी येत. आई-बाबांच्या स्वप्नातील राजकुमार किंवा राजकुमारी अगदी स्वप्नांच्या दुनियेतून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. बाळाचा नाजूक स्पर्श अंगावर रोमांच निर्माण करणारा असतो, तो एक स्वर्गाहून प्रिय अनुभव असतो.
घरामध्ये चिमुकल्याचा प्रवेश झाल्यावर चोहीकडे आनंदी आनंद पसरत असतो. पाहुणे, मित्रमंडळी, नातेवाईक हे सुद्धा आपल्या आनंदामध्ये सहभागी होतात. तो अगदी एक मोठा जन्म सोहळा मानला जातो. चिमुकल्याचा हसण व बागडण पाहून मनामध्ये आनंद मावत नाही. बाळाला पाहताच मनातील राग कुठल्या कुठे पळून जातो हे कळत सुद्धा नाही.
अगदी आपण कामावरून घरी आलो आणि बाळ समोर दिसल कि दिवसभराचा थकवा काही क्षणात नाहीसा होतो. बाळाच्या शरीराचा स्पर्श म्हणजे स्वर्गसुख हून प्रिय आहे. बाळ ज्यावेळी रांगायला लागतं हळूहळू छोटे-छोटे पाऊल टाकत असत, त्यावेळी त्याच्या पायाच्या पैंजणाचा आवाज संपूर्ण घरामध्ये घुमत असतो. बाळाचा हा गोड आवाज घरातील सर्वांना हवाहवासा वाटतो. बाळाची सोनपावले पाहून मनामध्ये आशेची आनंदाची किरणे उमटतात.
बाळाच किंचाळणं, त्याचे बोबडे बोल हे आपणास हवहवस वाटत आणि बाळ ज्यावेळी एका वर्षाचं होतं त्यावेळी तर मग बोलूच नका बाळाच हसणं त्याच्या गालावर पडलेली खळी, त्याच्या हाताचे इशारे हे सर्व आपणास आकर्षित करतात. आपलं बाळ हे आपल्यासाठी निसर्गाचा एक उपहार आहे. बाळ ज्यावेळी आपल्या घरामध्ये प्रवेश करत त्यावेळी संपूर्ण घरातील वातावरण चैतन्यमय करून टाकत. त्याची आपल्याकडे पडणारी नाजूक पावले पाहून आपण सुखानं आनंदित होतो. त्याचे गोल गोल डोळे, चेहऱ्यावरील हास्य हे घरातील सर्वाना मोहित करत असतात.
मित्रांनो जर तुम्हाला “1st birthday wishes in marathi for baby boy girl” या लेखामध्ये दिलेल्या “पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलाला मुलीला” आवडल्या असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मिडियावर नक्की शेयर करा.