500+ अब्दुल कलाम कोट्स मराठी। A. P. J. Abdul Kalam Quotes in Marathi

ApJ Abdul kalam information in Marathi, ApJ Abdul kalam Shayari, ApJ Abdul kalam Kathan, ApJ Abdul kalam dialogue, a p j Abdul kalam motivational speech in Marathi, ApJ Abdul kalam thought in Marathi with Marathi meaning, thoughts of ApJ Abdul kalam in Marathi and Marathi both, ApJ Abdul kalam speech in Marathi pdf.

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम एक असे महान व्यक्ति होऊन गेले, ज्यांनी आपल संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केल. अब्दुल कलाम हे एक महान शास्त्रज्ञ होऊन गेले, जगामध्ये त्यांना मिसाईलचे निर्माता, मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी अंतराळ क्षेत्रामध्ये अद्भुत कामगिरी केली आणि आपल्या देशाच नाव संपूर्ण जगामध्ये पोहचवल. संपूर्ण जग अब्दुल कलाम यांना त्यांच्या अंतराळ क्षेत्रातील अलौकिक योगदानासाठी ओळखत.

आपल्या भारत देशाचे 11 वे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे संपूर्ण नाव अबुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते. अशा महान व्यक्तीचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 27 जुलै 2015 रोजी झाला. आज आपण ह्या पोस्ट मध्ये अब्दुल कलाम यांचे काही निवडक प्रेरणादायक विचार A. P. J. Abdul Kalam Quotes in Marathi पाहणार आहोत जे तुमचं जीवन बदलून टाकतील आणि तुमच्या जीवनाला योग्य दिशा देतील.

Abdul Kalam Quotes in Marathi

जर तुम्हाला सूर्यासारख चमकायच असेल तर सूर्यासारख जळायला पण शिका. सूर्यासारखा त्याग पण करायला शिका.

स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगोदर तुम्ही स्वप्न पाहिलं पाहिजे.

नेहमी मोठी स्वप्ने पाहणार्‍या लोकांची मोठी स्वप्ने पूर्ण होतात.

स्वप्ने ती नाहीत जी तुम्ही रात्री झोपताना पाहता स्वप्ने ती आहेत जी तुम्हाला रात्रभर झोपून देत नाहीत.

वाट पाहणार्‍या लोकांना तेवढ्च मिळत जेवढ अर्ध्यातून प्रयत्न सोडून देणार्‍याना मिळत.

एक चांगल पुस्तक हजारों मित्रांच्या बरोबरीच आहे, त्याचबरोबर एक चांगला मित्र एका ग्रंथालयाच्या बरोबरचा आहे.

तुम्ही तुमचं भविष्य नाही बदलू शकत पण तुम्ही तुमच्या सवयी नक्की बदलू शकता, पण विश्वास ठेवा तुमच्या सवयी तुमचं भविष्य नक्की बदलू शकतील.

देशाची एक चांगली बुद्धी वर्गातल्या सर्वात शेवटच्या बाकड्या वर सापडेल.

ज्यावेळी तुमची सही ऑटोग्राफ मध्ये बदलेल त्यावेळी समजा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी झालात.

यशाच्या गोष्टी वाचण्यापेक्षा अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला यश मिळवण्याचे गुपित सापडेल.

उंच शिखरावर चढायच असेल तर सामर्थ्य पाहिजे, मग ते शिखर माऊंट एवरेस्ट असो अथवा तुमचे करियर.

आणखी वाचा :

50+ जीवनावर महान विचार

हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेट्स मराठी

जीवना मध्ये संकटे आपल्याला उध्वस्त करण्यासाठी येत नाहीत तर आपल्या मध्ये दडलेली अद्भुत शक्ति बाहेर काढण्यासाठी येतात.

सुंदरता हृदयात असते, चेहर्‍यामध्ये नाही.

जीवना मध्ये पहिलं यश मिळाल्या नंतर आराम करू नका नाहीतर दुसर्‍यावेळी तुम्ही हरल्यास माणसे तुम्हाला म्हणतील तुमचं पहिलं यश किरकोळ होत.

एखाद्याला हरवणे खूप सोपे आहे पण एखाद्याला जिंकणे खूप अवघड आहे.

सगळ्यांकडे एकसारखी बुद्धी नसते पण सगळ्यांकडे आपली बुद्धी विकसित करण्यासाठी समान संधी असतात.

आपल ध्येय मिळवण्यासाठी आपण आपल्या ध्येयाच्या प्रती एकाग्र आणि निष्ठावान असलं पाहिजे.

आत्मविश्वास आणि कठोर मेहनत अपयशासारख्या आजाराला मारण्यासाठी सर्वश्रेष्ठ औषध आहे. हे तुम्हाला एक यशस्वी व्यक्ति बनवू शकत.

तुम्ही समजू शकता ईश्वर फक्त त्यांचीच मदत करतो जे कठोर मेहनत घेतात, हा नियम अगदी सरळ आहे.

कोणताही धर्म टिकवण्यासाठी अथवा त्याचा प्रसार करण्यासाठी एखाद्याची हत्या करण अस कोणत्याही धर्मामध्ये सांगितलेलं नाही.

आपण हिंमत हारली नाही पाहिजे, आणि आपण येणार्‍या संकटांना आपल्याला हरवण्याची अनुमति सुद्धा दिली नाही पाहिजे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *