Abandoned चा अर्थ व उपयोग Abandoned Meaning in Marathi

Abandoned Meaning in Marathi

Abandoned या इंग्रजी शब्दाचे मूळ रूप Abandon आहे. Abandon हे एक क्रियापद आहे. Abandon चा past tense Abandoned आहे तर past participle Abandoned आहे.

Abandoned: Abandoned या इंग्रजी शब्दाचा अर्थ सोडून दिले, परित्याग केले असा होतो

Abandon: Abandon या क्रियापदाचा अर्थ सोडून देणे, परित्याग करणे असा होतो किंवा वस्तूच्या बाबतीत ज्याचा उपयोग केला जात नाही अशी वस्तु (वापरात नसलेले वस्तु) होय. वस्तूच्या बाबतीत जसे वापरात नसलेले घर, कार, पलंग, टेबल, खुर्ची, व नौका इत्यादि.

खाली काही उदाहरणांमध्ये Abandoned चा उपयोग केला गेला आहे.

Abandoned Meaning in Marathi

Abandoned Meaning in Marathi

उदाहरणे:

1) the baby girl had been abandoned by her parents. लहान मुलीला तिच्या आई वडिलांद्वारे सोडून दिले गेले होते.

2) the boat was found abandoned by his owner at river bank.

नौका तिच्या मालकाद्वारे नदीच्या किनारी सोडून देण्यात आली होती.

3) the farmer abandoned his sick cow to her fate.

शेतकर्‍याने तिच्या आजारी गाईला तिच्या नशिबावर सोडले.

4) His mother abandoned him.

त्याच्या आईने त्याला (कायमचे) सोडून दिले.

5) This house has been abandoned since 1857 years.  

हे घर 1857 पासून सोडून देण्यात आले आहे.

6) the man abandoned his pet cat.

माणसाने त्याच्या पाळीव मांजराला कायमचे सोडून दिले.

7) the cricket match abandoned at the half time because of heavy storm.

क्रिकेट चा सामना वादळी वार्‍यामुळे अर्ध्यातून सोडून देण्यात आला.

8) the man abandoned his car in the forest.

माणसाने त्याची कार जंगलामध्ये सोडून दिली.

9) because of the rain they abandoned their idea to celebrate birthday party.

पावसामुळे त्यांनी जन्मदिनाची पार्टी करायची कल्पना सोडून दिली.

10) because of the accident on the road, they abandoned their idea to go ahead.

रस्त्यावरील अपघातामुळे त्यांनी पुढे जाण्याचा विचार सोडून दिला.

11) the man abandoned his love.

माणसाने त्याच्या प्रेमाचा त्याग केला.

12) the son abandoned his sick father to his fate.

मुलाने त्याच्या आजारी वडिलांना त्यांच्या नशिबावर सोडले.

13) This farm has been abandoned by its owner.

हे शेत शेताच्या मालकाद्वारे सोडून देण्यात आले आहे.

  1. abandoned या शब्दाचे समानार्थी शब्द (synonyms of abandoned word)

give up, quit, left, deserted इत्यादि.

2. abandoned या शब्दाचे विरुद्धर्थी शब्द (Antonyms of abandoned word)

adopted, maintained, cherished इत्यादि.

इंग्रजी भाषा वाचायला, लिहायला व समजायला खूप सोपी आहे पण इंग्रजी भाषा आपल्या सरावामध्ये व संभाषणामध्ये जास्त नसल्यामुळे ती आपल्याला बोलायला व समजायला अवघड जाते. त्याचबरोबर इंग्रजीतील काही अवघड शब्द आपल्या रोजच्या संभाषणामध्ये, लिहण्यामध्ये, वाचण्यामध्ये न आल्यामुळे आपल्याला अशा शब्दांचे अर्थ समजणे थोडे कठीण जाते.

सध्या करीयरच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये इंग्रजी भाषेचे वर्चस्व आहे. उच्च शिक्षणाचा सर्व विषयांचा अभ्यासक्रम हा इंग्रजी भाषेमध्ये  उपलब्ध झाला आहे. काही उच्च शिक्षणाच्या परीक्षचे माध्यम हे इंग्रजी भाषा होऊ लागले आहे, त्यामुळे प्रत्येकाला इंग्रजी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे ही काळाची गरज बनली आहे.

इंगजी भाषा शिकण्यासाठी तीन गोष्टींची गरज आहे. सर्वात प्रथम आपल्याकडे शब्दभंडार (vocabulary) म्हणजेच शब्द साठा असणे असणे अतिशय महत्वाचे आहे, त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे व्याकरण (grammar) आपले व्याकरण चांगले असणे गरजचे आहे, आपल्याला वाक्यरचना करता आली पाहिजे. काळ, क्रियापदे, क्रियापदांचा व सहकारी क्रियापदांचा उपयोग वाक्यामध्ये करता आला पाहिजे.

तिसरी गोष्ट म्हणजे सराव इंग्रजी वाक्यांचा शब्दांचा संभाषणामध्ये, लिहण्यामध्ये व वाचण्यामध्ये, सराव होणे अति महत्वाचे आहे. या सर्व गोष्टींचा अधिकाधिक अभ्यास केल्यास इंग्रजी भाषा लिहणे, बोलणे, आणि वाचने आपणास अवघड जाणार नाही आणि इंग्रजी भाषेवर आपले प्रभुत्व राहील.

सूचना: जर तुम्हाला “Abandoned Meaning in Marathi” या पोस्ट मध्ये दिलेली Abandoned शब्दा विषयी माहिती helpful वाटली असेल तर आपल्या मित्रांसोबत WhatsApp व Facebook वर शेयर करा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *