All Fruits Names in Marathi and English

सर्व फळांची नावे मराठी व इंग्रजी. All Fruits Names in Marathi and English.

All Fruits Names in Marathi and English. All Fruits Names List Marathi and English.

आयुर्वेदामध्ये तसेच मानवी जीवनामध्ये फळांना अनन्यसाधारण महत्व आहे. फळे ही आपल्या शरीरासाठी पोषक असतात. फळांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आढळतात. मानवी शरीराला आवश्यक असणारी अ-जीवनसत्त्व, ब-जीवनसत्त्व, क-जीवनसत्त्व, ड-जीवनसत्त्व, इ-जीवनसत्त्व आणि के-जीवनसत्त्व फळांना मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.

आज आपणा ह्या लेखामध्ये आपल्या निसर्गा मध्ये उपलब्ध असलेल्या महत्वपूर्ण फळांची नावे पाहणार आहोत.

All Fruits Names in Marathi and English

All Fruits Names List in Marathi and English

1. Guavas – पेरू

2. Pineapple – अननस

3. Strawberry – स्ट्रॉबेरी

4. Sweet lime – मोसंबी

5. Wood Apple – कवठ 

6. Watermelon – टरबूज/कलिंगड 

7. Papaya पपई

8. Potato fever – आलूबुखार

9. Cherry – चेरी

10. Raspberries – रासबेरी

11. Lemon – लिंबू

12. Grapes – द्राक्षे

13. Banana – केळी

14. Figs – अंजीर

15. Apple – सफरचंद

16. Indian Black Berry/Jamun – जांभूळ

17. Dates – खजूर

18. Custard apple – सीताफळ

19. Jack fruit – फणस 

20. Mango Raw – आंबा 

21. Muskmelon – खरबूज 

22. Papaya – पपई 

23. Pear – नासपती  

24. Plum – अलुबुखार

25. Pineapple – अननस 

26. Pomegranate – डाळिंब 

27. Apricot – जर्दाळू 

28. Pear – पेर 

29. Jujube – बोर

30. Orange – संत्रे

31. Sapodilla/Chiku – चिकू

32. Olive – ऑलिव्हचे फळ

आणखी वाचा:

शरीर के अंगो के नाम हिंदी, इंग्लिश, मराठी

मराठी महीने/हिंदू महीने व सहा ऋतु

मेरा प्रिय खेल पर निबंध

All Fruits Names in Marathi and English

फळे मानवाला विविध प्रकारच्या आजारापासून दूर ठेवतात. डॉक्टर आजारी व्यक्तींना नेहमी फळे खाण्याचा सल्ला देतात. मानवी शरीराची झीज भरून काढण्यासाठी आहारा मध्ये फळांचा नेहमी वापर करावा. नियमित फळे खाल्ल्याने शरीर निरोगी राहते.

बाजारामधे सफरचंद, केळी, पेरु, लिंबू, द्राक्षे आणि अननस अशा प्रकारची फळे नियमित उपलब्ध असतात. आजारपणामध्ये डॉक्टर आजारी व्यक्तींना सफरचंद आणि मोसंबी अशा प्रकारच्या फळांचे सेवन करण्यास सांगतात.

सर्व फळांमध्ये आंबा हे फळ प्रसिद्ध आहे. काही फळे ठराविक ऋतु मध्येच उपलब्ध असतात. भारतीय संस्कृती मध्ये देवी देवतांना फळे वाहिली जातात. तसेच फळांसोबत देवी देवतांची पुजा केली जाते.

Leave a Comment

error: Content is protected !!