Girl Attitude Status, Dialouge in Marathi, Marathi Mulgi Status
Royal Attitude Status in Marathi for Girl, Marathi Mulgi Status, New Marathi Attitude Status for Facebook for girl, Marathi Attitude Dialogue for Girl.
जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मुली सुद्धा मुलांच्या बरोबरीने उच्चपदावर काम करताना आपल्याला पहायला मिळतात. मग ते क्षेत्र कोणतेही असो आरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा, अथवा माहिती तंत्रज्ञान. सध्याच्या काळात Internet चा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे सोशल मीडिया वर WhatsAap Status, Facebook Status, Attitude Status ची क्रेझ खूप वाढली आहे. न चुकता रोज WhatsAap Status, Facebook Status ठेवण्याची आणि चेंज करण्याची लोकांना जणू सवयच झाली आहे. आज आपण या पोस्ट मध्ये मुलींसाठी काही Attitude Status घेऊन आलो आहोत आवडल्यास सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

माझ्यावर प्रेम करणारे हजार आहेत पण मी ज्याच्यावर प्रेम करेन तो लाखात एक असेल.
मी आग आहे स्पर्श करायला जाऊ नको नाहीतर जळून खाक होशील.
जीवन खूप सुंदर आहे पण Girlfriend सोबत असेल तर जीवन आणखीनच सुंदर वाटू लागत.
ये ऐक जरा, तू असशील तुझ्या गल्लीतला वाघ पण तुझ्यासारखे असे कितीतरी गल्लीतले वाघ रोज शेपूट हलवत फिरतात पाठी.

माझ्या सौंदर्यावर जाऊ नको, जेवढी मी सुंदर दिसते ना तितकाच खतरनाक माझा attitude सुद्धा आहे.
ऐक पोरा, मी दिसायला cute आहे पण mute नाही.
आईची लाडकी आणि पपाची परी व्हायला पण नशीब लागत.
माझ्या निरागस चेहर्यावर जाऊ नको कारण हीच निरागसता जेव्हा नखर्यात उतरते ना तेव्हा भल्या भल्याच जगण मुश्किल होत.

आणखी वाचा:
हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेटस मराठी
इमोशनल, रोमॅंटिक SMS मराठी मध्ये
50+हृदयस्पर्शी शुभ रात्री संदेश

Attitude Status in Marathi for Girl
माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे कारण वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते.
आज पण मी Single आहे कारण मला Impress करणार आतापर्यंत कोणी भेटलच नाही.
आपण ज्यांना जितकं जवळ करतो ना साले तेच जास्त त्रास देतात.
मुलींचे नखरे सहन करायची तयारी असेल ना तरच प्रेमाच्या भानगडीत पडा.

माझ्यावर इतकही प्रेम करू नका कि नंतर विसरण अशक्य होईल.
आयुष्यात खूप मोठ व्हायचय ना तर मग मोठ काम हाती घ्या.
त्यांच नशिबच खराब आहे ज्यांची मी होऊ शकली नाही नाहीतर ह्या जगाची काय औकात जे मला नकार देईल.
जे मला like करतात ते माझे चांगले मित्र बनतात आणि जे माझी style आणि attitude पाहून जळतात ते स्वत:हून माझे शत्रू बनतात.
खरे शिकारी तर आम्हीच आहोत कारण आम्ही नजरेने वार करतो आणि स्माइल देऊन काळीज घायाळ करतो.
दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.
तो म्हणाला माझ्याशी दुश्मनी तुला महागात पडणार, पण आम्ही पण काही कमी नाही आला अडवा तर आम्ही पण नडणार.
जिथे तुझे विचार थांबतात ना तिथून माझे चालू होतात.
मी आले की वातावरण मोहक, प्रफुल्लित होत, मग तो कोणताही ऋतु असो.
लाजर्या बुजर्या मुलींचा जमाना गेला आता, आता जीन्स पॅंट वाल्या मुलींचा जमाना आलाय, जपून रहायचं.
तिची आणि माझी बरोबरी काय करतोस एकदा जर breakup नावाच वादळ आयुष्यात आल ना उडून जाशील.
प्रेम करा नाहीतर तिरस्कार पण माझा Attitude आणि Style कधीच बदलणार नाही.
जे मला लाइक करतात त्यांच्या मी हृदयात असते आणि जे dislike करतात त्यांच्या डोक्यात.