सर्व पक्षांची नावे मराठी मध्ये. All Birds Names in Marathi & English

Names of birds in Marathi and English. जगामध्ये अनेक प्रकारचे पक्षी आढळतात. पक्षी निसर्गाचे सौंदर्य वाढवतात त्याचबरोबर निसर्गाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी मदत करतात. आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळया प्रकारचे, वेगवेगळ्या जातीचे रंगबेरंगी पक्षी आढळतात. मोर हा पक्षी आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. आपल्या अप्रतिम सौंदर्‍या मुळे पक्षी निसर्गप्रेमींना आकर्षित करतात.

Names of birds in Marathi and English

1.Cock कोंबडा (कॉक)

2.Hen कोंबडी (हेन)

3.Ostrich शहामृग (ऑस्ट्रिच)

4.Goose / swan हंस (गुज/स्वान)

5.Peacock मोर (पीकॉक)

6.Crane(क्रेन)बगळा

7.Sparrow चिमणी (स्पारो)

8.Parrot पोपट (पॅरट)

9.vulture गिधाड (व्हलचर)

Names of birds in Marathi and English

Names of birds in Marathi and English

10.woodpecker सुतार (वूडपेकर)

11.Stork करकोचा(स्टोर्क)

12.Owl घुबड (औल)

13.Duck(ड्क) बदक

14.pigeon कबूतर (पीजन)

15.cuckoo कोकिळा (कुकू)

16.kite घार (काइट)

17.Crow कावळा(क्रो)

18.Eagle गरूड (ईगल)

आणखी वाचा:

पाळीव आणि जंगली प्राण्यांची नावे मराठी

सर्व फळांची नावे मराठी व इंग्रजी

Names of birds in Marathi and English

Names of birds in Marathi and English

पोपट, बदक, कबुतर, यांसारखे पक्षी पाळले जातात. रंगबेरंगी पंखांचे पक्षी दिसायला अधिक आकर्षित असतात आणि निसर्गप्रेमींचे लक्ष्य आपल्या कडे खेचून घेतात. सर्व पक्षांमध्ये मोर, पोपट, हंस आणि कबुतर हे पक्षी दिसायला सुंदर आहेत.

अनेक लेखकांनी पक्षांवरती लेख लिहले आहेत, कवींनी पक्षांचे सुंदर वर्णन आपल्या कवितांमध्ये केले आहे. चित्रपट सृष्टी मध्ये गीतकारांनी पक्षांवरती गीते लिहली आहेत. आपल्या भारत देशामध्ये वन्य पक्षांचे संरक्षण करण्यासाठी अनेक पक्षी संग्रहालये बांधण्यात आली आहेत.

असे अनेक सजीव निर्जीव घटक आहेत जे निसर्गाच्या सौंदर्यात भर घालतात मग ते पानी असेल, उंच उंच पर्वत असतील, मोठ मोठे व्रक्ष असतील, नद्या नाले, डोंगर दर्‍या असतील किंवा पाने फुले, फळे असतील. पण खर्‍या अर्थाने निसर्गाच्या सौंदर्यात मोलाची भर टाकणारे अनमोल पक्षीच आहेत, जे निसर्गाची शोभा वाढवतात.

आपल्या प्रकृती मध्ये अनेक प्रकारचे रंगबेरंगी पक्षी आहेत जे आकाराने, रंगाने, आवाजाने विभिन्न आहेत. प्रत्येक पक्षाच्या जातीमध्ये आपल्याला काही तरी विशेष पहायला मिळते. पक्षाच्या जातींनुसार पक्षांची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. सध्या च्या काळात वाढत्या हवेच्या प्रदूषणामुळे आणि जल प्रदूषणामुळे पक्षी जीवनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे पक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे झाडांची सख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे परिणामी पक्षांचे आश्रयस्थान नष्ट होऊ लागले आहे. झाडे नष्ट होऊन जमीन उजाड झाली आहे त्यामुळे पाउसाचे प्रमाण कमी झाले आहे, परिणामी पक्षांना पिण्याच्या पाण्याचे साठे नाहीसे होऊ लागले आहेत.

पक्षांच्या विनाशाला मानवाचा स्वार्थ कारणीभूत ठरला आहे. निसर्गातील धन संपदा जर आपल्याला सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्या झाडांची होणारी कत्तल थांबवली पाहिजे, पाणी अडवून जिरवले पाहिजे, जल प्रदूषण आणि वायु प्रदूषण होऊ नये म्हणून पर्यायी साधनांचा वापर केला पाहिजे तसेच प्रदूषण होऊ नये म्हणून कठोर पाउली उचलली पाहिजेत.

अशा प्रकारे आपण निसर्गातील सजीव निर्जीव धनसंपदा वाचवू शकतो. चला तर मग आपण आपल वैश्विक घर वाचवूया आणि पुढच्या पिढीसाठी सुरक्षित ठेऊया.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *