देवाचे फोटो, Devache Photo, देवाचे फोटो डाऊनलोड, देवाचे फोटो पाहिजे, सर्व देवांचे फोटो वॉलपेपर hd.
God is the beautiful thing in the world and human life; if God is in our hearts, there is no need to worry about anything. If we believe in God, then everything will be ok. In this world, everyone worships God and believes in God directly indirectly; in happiness, people forget God, and in sorrow, people remember
God. There are many temples in this world; there are many kinds of gods and goddesses in the world, their names are different, but God is only one. Everything happens for good; we should never lose our hope in sorrow. Instead, we should believe in god.
देवाचे फोटो Devache Photo Beautiful Collection

महालक्ष्मी देवी

श्री गणेश

श्री कृष्ण

श्री कृष्णाचे मुख
देवीचे फोटो Deviche Photo Images

श्री शंकर

शंकर पार्वती सोबत कार्तिकेय व गणेश

श्री हनुमान

श्री गणेश

माता अंबिका देवी

श्री शंकर

भोलेनाथ

शंकर पार्वती कार्तिकेय, गणेश व नारदमुनी

देवी

हमुमान

शंकर मूर्ति
देव म्हटलं कि प्रथम दोन्ही हात एकत्र होतात, देव म्हटलं कि प्रथम डोळे झाकले जातात, आणि देव म्हंटलं कि मुखातून “हे देवा सुखी ठेव आम्हाला!” हे शब्द बाहेर येतात. देव सगळीकडे आहे देवाचा अंश निसर्गातील प्रत्येक सजीव निर्जीव वस्तुमध्ये आहे. ज्यांनी निस्वार्थीपणे देवाची भक्ति केली ज्यांनी आपल संपूर्ण आयुष्य पुण्य मिळवण्याकरिता, इतरांना मदत करण्यात घालवल अशा लोकांना देवाची प्राप्ती एक न एकदिवस नक्की होते हे खरे सत्य आहे.
देवाला बाहेर कुठे शोधण्यापेक्षा त्याला तुमच्या व इतरांच्या अंतकरणात शोधा, जे का रंजले गांजले त्यांना मदत करण्यात देव शोधा, म्हातार्या आईवडिलांची सेवा करण्यात देवाला शोधा, मुक्या प्राण्यांना जीवनदान देण्यात देवाला शोधा, प्राणिमात्रांवर दया करुणा दाखवण्यात देवाला शोधा, निसर्ग वाचवण्यात देवाला शोधा व गोड खरे बोलण्यात देवाला शोधा ह्या सर्व ठिकाणी तुम्हाला देव मिळेल.
मित्रांनो आपले चांगले कर्म हाच आपला देव आहे, आपली सामाजिक, कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यातच आपले खरे कर्म आहे. जे हात आपण देवाची पुजा करण्यासाठी जोडतो ना तेच हात आपण देवाची भक्ति करत करत हतबल, व्याकुळ निराश झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी जोडले कि आपोपाप देव प्राप्ती होते.
We hope that you will love these देवाचे फोटो Devache Photos, and you will share them all with your friends who are religious and who like to worship God in the morning.