देवीचे फोटो दाखवा, deviche photo images, देवीचे फोटो वॉलपेपर, देवीचे फोटो डाउनलोड,
Here in this post, we have uploaded the famous Hindu goddess images. If you like to worship goddesses, you came to the right place, and here you will get your favorite Hindu goddess photos (देवीचे फोटो, deviche photo images).

Ambadevi

Durga devi

Parvati devi

Kolhapurachi mahalaxmi

Kalimata

Kalimata

Saraswati devi

Shri Mahalaxmi

Shri Mahalaxmi

Shri Mahalaxmi

Durga devi
भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षापासून देवी-देवतांचे महात्म्य वर्णिले गेले आहे. हिंदू संस्कृतीमध्ये देवी-देवतांना मोठ्या भक्तिभावाने पुजले जाते. हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये देवींचे महात्म्य वर्णिले गेले आहे. देवींच्या अवतारांचे वर्णन केले गेले आहे.
हिंदू धर्मामध्ये अनेक प्रसिद्ध देवता आहेत ज्यामध्ये पार्वती, महाकाली, सरस्वती, लक्ष्मी, महादेवी, नवदुर्गा, काली, कामधेनु, गंगा, तुलसी, राधा, सीता, रुक्मिणी, वज्रेश्वरी, महाकाली, जीवदानी व अंबिका अशा अनेक देवींचे वर्णन आढळते. ह्या सर्व देवता इच्छित फल देणार्या आहेत. जो व्यक्ति ह्या देवतांचे मनोभावे स्मरण करतो पुजा करतो त्याची सर्व मनोकामना पूर्ण होते अशी धारणा लोकांमध्ये आपणास पाहायला मिळते.
यातील काही देवाता ह्या प्रसिद्ध देवांच्या अर्धांगीनी आहेत, जसे श्री रामाची पत्नी माता सीता, श्री विठ्ठलाची पत्नी माता रुक्मिणी, श्री कृष्णाची अर्धांगीनी माता राधा इत्यादि. काही देवता आपला स्वभाव व प्रतिकासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत.
माता सरस्वतीला ज्ञानाचे प्रतीक मानले जाते, प्रसिद्ध गंगा नदीला माता गंगा म्हटले जाते, माता लक्ष्मीला धनाचे प्रतीक मानले जाते जो व्यक्ति माता लक्ष्मीची दररोज पुजा करतो तो वैभवशाली होतो अशी धारणा आहे. माता महाकाली ही आपल्या भक्तांचे संकट दूर करणारी आहे वाईट लोकांना शिक्षा देणारी आहे.
या सर्व देवतांच्या प्रसिद्ध धार्मिक कथा सुद्धा आहेत ज्यामध्ये त्यांच्या पराक्रमाचे, चमत्कारचे वर्णन केले गेले आहे. ह्या सर्व देवतांचे उत्सव सुद्धा मोठ्या भक्ति भावाने साजरी केले जातात ज्यामध्ये दुर्गा नवरात्र उत्सव, गौरी पूजन, महालक्ष्मी वृतकथा पूजन हे काही प्रसिद्ध उत्सव मानले जातात.
संपूर्ण भारतभर देवतांची अनेक मंदीरे आढळतात. जेथे दररोज न चुकता पुजा आरती केली जाते. खूप दूर वरुन भक्त आपल्या देवतांच्या दर्शनासाठी येतात. प्रत्येक वर्षी परदेशातून सुद्धा पर्यटक प्रसिद्ध देवतांच्या मंदिरांना भेट देत असतात.
If you love to worship the goddess and want to share it with your friends, then these are the holly images of the Hindu goddess देवीचे फोटो दाखवा, deviche photo images.