TOP 51+ Emotional Status in Marathi Text | भावनिक स्टेट्स

Emotional Status in Marathi Images Download Text, Marathi Bhavna SMS, Heart touching status in Marathi, Emotional Quotes in Marathi, Emotional Shayari Marathi, Emotional WhatsApp status in Marathi text, Emotional love status in Marathi text.

प्रेम शब्दात नव्हे तर हृदयात असायला हव.

Emotional Status in Marathi Text

सुखाच्या वेळी सर्वजन धावले, पण दुखाच्या वेळी मी मात्र एकटाच उरलो.

Emotional Status in Marathi Text

मी जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा फक्त तुलाच पाहतो आणि जेव्हा डोळे उघडतो तेव्हा तुला पाहण्यासाठी आतुर होतो.

Emotional Status in Marathi Text
Marathi Bhavna SMS

हृदयात जेव्हा दुखाची कळ येतेना तेव्हाच डोळ्यातून पाणी येत.

Emotional Status in Marathi Text

प्रेमाच्या गोष्टी नको करू तू, कारणं खर प्रेम काय असत हे तुला कधीच कळणार नाही

Emotional Status in Marathi Text
Marathi Bhavna SMS

चेहरा पाहून प्रेम करणारे सौंदर्य संपल्यावर निघून जातात.

Emotional Status in Marathi Text

त्या दिवशी तू खूप रडशील ज्या दिवशी तुला माझी आठवण येईल.

Emotional Status in Marathi Text

या जगात प्रेम तर सगळेच करतात पण माझ्या एवढं प्रेम तुझ्यावर कोणीच करू शकणार नाही कारण मी फक्त सौंदर्यावर नाही तर तुझ्या आत्म्यावर प्रेम करतो.

Emotional Status in Marathi Text
Marathi Bhavna SMS

एकदिवस तुला माझी किंमत नक्की कळेल पण त्या दिवशी मी तुझ्या आयुष्यात नसेन.

थोड्या दिवस होईल त्रास पण एक दिवस तुला नक्की विसरेन

चेहरा ओला केला म्हणजे डोळ्यातील पाणी लपत नाही.

एखाद्यावर इतकही प्रेम करू नका त्याला तुमची किंमत कळणार नाही

ती मला भेटली पण माझ्या नशिबात नव्हती!

नात्यासाठी माती खातोय याचा अर्थ असा नाही की आम्हाला इज्जतच नाही

Emotional Status in Marathi Text
Emotional Status in Marathi Text

माणूस झाला खोटा आणि पैसा झाला मोठा!

शेवटी माझ नशीब माझ्याबरोबर!

तुझ्यावर येणार्‍या प्रत्येक संकटाला प्रथम माझ्या प्रेतावरून जाव लागेल.

तू हाक देऊन तर बघ काही क्षणातच तुझ्यासाठी जिथे असेन तिथून धावून येईन.

ज्यांच्यावर आपण जास्त जीव लावतो ना तेच जास्त मन दुखवतात.

मला तुला गमवायच नाही कारण या जगात तुझ्याशिवाय माझ दुसर कुणी नाही.

तुझ्यावर मी इतक प्रेम करतो की ते मी शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही.

माझ्या चेहर्‍यावरील smile च कारणं फक्त तूच आहेस प्रिये!

मला तुझ्याकडून काहीच नको मला फक्त तुझी आयुष्यभर तुझी साथ हवी आहे.

घराची किमंत घर सोडून गेल्यावरच कळते.

तूला जर माझ्यावर प्रेम करायचं नव्हतं तर नुसतं प्रेमाचं नाटक का केलस?

Emotional Status in Marathi Text

सध्या सोशल मीडियावर आपल्या भावना, आपला आनंद, आपलं यश, आपल लक्ष्य, आपल स्टेटस या सर्व गोष्टी आपल्या मित्र मैत्रिणी सोबत सोशल मीडियावर शेयर करणे एक ट्रेंड झाला आहे एक फॅशन बनली आहे, आणि पर्सनल, सोशल, अशा सर्व गोष्टी मित्रांसोबत शेयर करणे लोकांना आवडू लागले आहे.

त्यापैकीच एक emotional status Marathi आहे, जर कोणी आपल मन दुखावल जर कोणी आपल्या मनाविरुद्ध वागल तर लोकांना खूप वाईट वाटत आणि मग ते असे Emotional status सोशल मीडियावर अपडेट/शेयर करतात.

Marathi Bhavna SMS

मित्रांनो आपल्याला त्यावेळी खूप दुख होते ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल मन दुखवते. अस का होत ज्यावेळी आपण एखाद्यावर एवढा जीव लावतो आणि ती व्यक्ती आपला विचार न करता अगदी सहजपणे आपल्या मनाला लागेल अस बोलते आणि वागते.

सध्या एखाद्यावर खूप जीव लावणे कधी कधी खूप महागात पडते कारण आपण ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो हे त्या व्यक्तीला कधीच समजत नाही आणि आपण त्या व्यक्तीच्या इतक्या आहारी जातो की आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात इतक गुंतत जातो की नंतर त्या प्रेमातून स्वताला बाहेर काढणे खूप अवघड होऊन बसते त्या व्यक्तीला विसरणे खूप अशक्य होते म्हणून मित्रांनो एखाद्यावर जीव तितकाच लावा की नंतर ती व्यक्ती तुमच्या हृदयाशी खेळून जरी गेली तरी तुम्ही तिला सहजपणे विसरू शकाल.

मित्रांनो या जगात सध्या खर प्रेम मिळण खूप अवघड होऊन बसल आहे, कारण सध्या जो तो स्वतच विचार करू लागला आहे, प्रत्येक जन स्वार्थी झाला आहे, साधी मैत्री जरी करायची झाली तरी लोक आपला फायदा पाहूनच मैत्री करण्याचा विचार करतात.

Marathi Bhavna SMS

जो तो पैशाचा विचार करू लागला आहे, ज्याला त्याला नात्यांपेक्षा, माणसांपेक्षा पैसा जास्त प्रिय झाला आहे, प्रेम सुद्धा लोक आता प्रॉपर्टि, सौंदर्य, पैसा, आणि पर्सनॅलिटी पाहून करू लागले आहेत कोणी सुद्धा हृदयाचा, स्वभावाचा विचार करत नाही.

सध्या प्रेम हे लोकांसाठी खेळ होऊन बसले आहे, प्रेम म्हणजे त्यांना लहान मुलांचा खेळ वाटू लागला आहे. आज आय लव यू तर उद्या आय हेट यू म्हणून मोकळे होतात अगदी चार दिवस सुद्धा सध्याच प्रेम टिकत नाही, आणि जरी प्रेम झालं तरी ते फक्त time pass च्या नजरेतून केल जात कोणीच अगदी जिवापाड प्रेम करत नाही. कोणीच अगदी मनापासून प्रेम करत नाही.

अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी एकमेकांना नको ते बोलतात, छोट छोट्या गोष्टींसाठी एखाद्याच हृदय अगदी सहजपणे तोडतात. खरच मित्रांनो सध्या खर प्रेम  शोधणं खूप अवघड होऊन बसल आहे, एखाद्यावर खर प्रेम करून सुद्धा त्या व्यक्तीला आपली किंमत कळत नसेल तर आयुष्यात प्रेमच न केलेलं बर अगदी एकट राहिलेलं बर आणि आपल्या करियर आपल्या ध्येयावर आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत केलल बर अगदी ते तरी आयुष्यभर साथ देईल.

खर प्रेम हे पूर्वीच्या काळी केल जात होत, इतिहासात अशी खर्‍या प्रेमाची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी प्रेमासाठी आपल आयुष्य संपवल आहे. पूर्वीची लोक प्रेम हे सौंदर्य पाहून नव्हे तर मन स्वभाव पाहून करत असायचे, दिलेल्या शब्दाला आपल्या जिवापेक्षा जास्त किंमत द्यायचे, दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी ते आपल आयुष्य पणाला लावायचे.

पण सध्या सगळीकडे तुम्हाला फक्त स्वार्थीच लोक दिसतील जो तो आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठीच तुमची वाटच पाहत बसलेला दिसेल, मित्रांनो तुम्हाला या आयुष्यात सुखी जीवन जगायच असेल तर कधीच कोणावर स्वतच्या जीवपेक्षा जास्त जीव लावू नका आणि सगळ्यात अगोदर माणसं ओळखायला शिका.

ज्या दिवशी तुम्ही या जगातील माणसे ओळखायला शिकाल त्या दिवशी तुम्ही यशस्वी झाला असे समजा, कारण माणस ओळखन ही सर्वात मोठी कला आहे, ती तुम्ही ज्यादिवशी अवगत कराल त्या दिवशी तुम्ही हे जग जिंकलात असे समजा. कारण चेहर्‍यावरून जशी माणस दिसतात तशी ती नसतात त्यांच्या चेहर्‍यावर एक आणि मनात एक चाललेल असत, अशा धूर्त, फसव्या, आणि मतलबी लोकांपासून आपण नेहमी सावध राहील पाहिजे.

हेही वाचा:

25+ Birthday Wishes for Father in Gujarati પિતા માટે જન્મદિવસની શુભેચ્છા

50+ मनाला लागणारे SMS | Manala Lagnare SMS

100+ आदर्श मराठी सूविचार संग्रह | New Marathi Suvichar Sangrah

Marathi Shayari Love Sad | Marathi Love Status

100+Love Images Marathi. Sad Love Images in Marathi

मित्रांनो या पोस्ट मध्ये दिलेले “Emotional Status in Marathi text” आवडल्यास आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेयर करा.

Leave a Comment