99+ Famous Motivational Quotes in Marathi Language

famous Marathi quotes, motivational quotes in Marathi for success, inspirational quotes in Marathi with images, self quotes in Marathi, Marathi thoughts on success, Marathi quotes on success, motivational Marathi thoughts

सुरूवातीला hard work केल्याशिवाय smart work ची टेकनिक सापडत नाही.

वाट पहा कारण कोणतीही गोष्ट सोपी होण्यापूर्वी अवघड वाटत असते.

श्रीमंत होण्याअगोदर जास्त ज्ञानी होण्याचा प्रयत्न करू नका. – शाहरुख खान

हारून पुन्हा जिंकणारी माणसे इतिहास रचतात.

Famous Motivational Quotes in Marathi

जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत झोप, आणि सुखाचा त्याग करा, आणि यश मिळेपर्यंत संघर्षाच मैदान सोडून पळून जाऊ नका.- अमिताभ बच्चन

ज्ञानी माणूस इतिहास रचत नाही, ज्ञानी मानस इतिहास वाचतात आणि ध्येयासाठी वेडी झालेली मानस इतिहास रचतात. – विवेक बिंद्रा

आपण स्वत:ला life मध्ये prepare नाही केल तर उद्या सगळं आयुष्य repair करत बसावं लागेल. – विवेक बिंद्रा

तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत आहात तर ठीक आहे पण सोशल मिडिया जर तुमचा वापर करत असेल तर मग चुकीच आहे. – विवेक बिंद्रा

Famous Motivational Quotes in Marathi

आपण नेहमी परिस्थितीला दोष देतो, आणि आपली मनस्थिती बदलण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही, मनस्थिती बदला, परिस्थिती आपोपाप बदलेल. – विवेक बिंद्रा

या जगात दोन प्रकारची मानस वेळेचा सदुपयोग करतात एक जी इतिहास रटन्यात आपला वेळ वाया घालवतात आणि दुसरी जी इतिहास रचण्यात आपला वेळ वाया घालवतात. – विवेक बिंद्रा

ज्यांना एकट चालण्याच धैर्य आहे नंतर त्यांच्या पाठीमागे सगळं जग येत.

Famous Motivational Quotes in Marathi
famous Marathi quotes, motivational quotes in Marathi for success

ते वेगळच जीवन असत जे जगल्यानंतर माणसामधला कलाकार जागा करत. – Rockstar movie

जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी अंतःप्रेरणा आणि आपल्या guts  वर विश्वास असला पाहिजे.

एका जागी साठलेले पाणी वास मारू लागते म्हणून माणसानं जिवनामध्ये वाहत्या पाण्यासारख झालं पाहिजे. – ब्रूस ली

Famous Marathi Quotes

Famous Motivational Quotes in Marathi

जस जशी तुमच्या आयुष्यातून निराशा नाहीसी होईल तस तशी तुमच आयुष्य प्रेरणेने भरून जाईल.

जशी तुमची नजर आहे, हे जग सुद्धा तुमच्यासाठी तसच आहे. – संदीप माहेश्वरी

जर तुम्ही अशा व्यक्तीच्या शोधात असाल जो तुमचं आयुष्य बदलेल तर स्वताला एकवेळ आरशात पहा तो व्यक्ति तुम्हाला नक्की दिसेल. – संदीप माहेश्वरी

एक wish काही बदलू शकत नाही पण एक decision सगळं आयुष्य बदलून टाकतो.

जीवनात स्वत:ला मनाने इतक मजबूत बनवा कि जीवनात आलेली छोटी मोठी संकटे तुमचा आत्मविश्वास कमी करू शकणार नाहीत.

विचार एक दैवी शक्ति आहे कारण फार वर्षापूर्वी माणूस ज्या कल्पनेच्या जगात जगत होता त्याची ती सर्व स्वप्ने केवळ विचाराने सत्यात उतरली आहेत.

ज्यावेळी एखादी व्यक्ति तुम्हाला म्हणते कि हे तू करू शकत नाही, तर अशावेळी समजून जा, हे काम करण त्या व्यक्तीला शक्य नाही.

या जगात तुमची मदत फक्त तुम्हीच करू शकता म्हणून स्वत:ला विकसित करण्याचा प्रयत्न करा.

Famous Motivational Quotes in Marathi
famous Marathi quotes, motivational quotes in Marathi for success

रोज एक अशी गोष्ट करा जी तुमच्यासाठी challenging असेल आणि तुम्हाला आश्चर्यचकीत करेल. एलेनॉर रुझवेल्ट

आपण स्वत:ला खरे आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपल्या काही चुका सुद्धा आपल्याला मान्य करता आल्या पाहिजेत.

आपण जिथे असाल तिथे स्वत:ला एक आदर्श व्यक्ति म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करा.

तुम्ही तुमच्या येणार्‍या भविष्यासाठी तुमच्याशिवाय दुसर्‍याकुणालाही दोष देऊ शकत नाही.

Motivational Quotes in Marathi

काही लोकांकडून पुष्कळ संध्या गमावल्या जातात, कारण अशी माणसे संधीलाच अडचण समजतात.  – थॉमस एडिसन

खर्‍या आयुष्याला खरी सुरुवात तिथून होते जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडतो.

विश्वास जेव्हा स्वत:वर असतो तेव्हा तो आपली ताकत बनतो आणि विश्वास जेव्हा दुसर्‍यांवर असतो तेव्हा ती आपली कमजोरी होते.

डोक शांत ठेऊन घेतलेले निर्णय चांगलं फळ देतात.

जर तुमच्याकडून एखाद्या गोष्टीची सुरुवात वाईट झाली असेल म्हणून वाईट वाटून घेऊ नका पण त्या गोष्टीचा शेवट चांगला करण हे अजून तुमच्या हातात आहे.

जेव्हा सर्व आशा संपून जाते, तेव्हा तिथून तर खरी Game ला सुरवात होते.

आयुष्यात इतक मोठ व्हा कि लोकांना तुमची lifestyle एक स्वप्न वाटलं पाहिजे.

सौंदर्य हे प्रत्येक गोष्टीत दडलेल असतं, फक्त पाहणार्‍याची नजर बारीक पाहिजे.

तुमची imagination हे तुमचं future आहे. – अर्नोल्ड

खूप कष्ट करा, आपल्या कष्टाशी प्रमानिक रहा आणि मग बघ आयुष्यामध्ये आश्चर्यकारक गोष्टी घडतील. – Conan O’Brien

जर तुम्हाला वाटत असेल आपल्याजवळ ते असावं जे पूर्वी कधी नव्हतं तर तुम्हाला ते मिळवण्यासाठी अस काहीतरी नवीन कराव लागेल जे तुम्ही पूर्वी कधी केल नाही. – थॉमस जेफरसन

दोन गोष्टी तुमची व्याख्या ठरवतात एक: जवळ काहीही नसताना तुमच्या जवळ असलेला Patience दोन: सर्वकाही असताना तुमचा असलेला attitude – इनाम अली

जर तुम्हाला सुखी जीवन जगायच असेल तर एखाद ध्येय उराशी बाळगा. – अल्बर्ट आईन्स्टाईन

प्रत्येक अडचणीमध्ये एक संधी लपलेली असते. – अल्बर्ट आईन्स्टाईन

जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर कारण सांगण सोडून दिल पाहिजे.

सोपा रस्ता साधी माणस निर्माण करतो, आणि खडतर रस्ता खलनायक निर्माण करतो.

शहाण्या लोकांचे गुलाम होण्यापेक्षा मूर्ख लोकांना सलाम ठोकणे केव्हाही चांगले.

Leave a Comment