780+ Good Morning Images, Messages, and Quotes in Marathi
Marathi good morning messages for WhatsApp, Good morning images in Marathi for love, Good morning images in Marathi quotes Good morning images in Marathi free download, Good morning images in Marathi for friends, Good morning in Marathi style.
पैशाने माणस विकत घेता येतात पण प्रेम विकत घेता येत नाही. #शुभ सकाळ
स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. #शुभ सकाळ

प्रेम हे फुलातील सुगंधासारखं असतं ते पसराव लागत नाही ते आपोआप पसरतं. #शुभ सकाळ
गैरसमजाने नाती दुरावतात आणि विश्वासाने नाती अधिक घट्ट होतात. #शुभ सकाळ

आजचा त्याग उद्याचे भविष्य निर्माण करतो. #शुभ सकाळ
कर्म हीच खरी पूजा आहे. #शुभ सकाळ

थोड्याशा यशावर थांबू नका कारण या जगात कोणतीच गोष्ट चिरकाल टिकणारी नाही. #शुभ सकाळ
एखाद्यावर इतकं ही प्रेम करू नका की नंतर विसरणं अशक्य होईल. #शुभ सकाळ

कधी हसवणारी तर कधी रडवणारी माणसे आपल्याला कितीही भांडली तरी ती आपल्याला सोडून कधीच दूर जात नाहीत. #शुभ सकाळ
सकाळच्या प्रहरी वेलीवरच्या फुलांनी वातावरण सुगंधित झाले, सोनेरी सूर्यकिरणांनी अंगण हे सजले, कोकिळेच्या मंजुळ सुरांनी मन हे भरून गेले. #शुभ सकाळ

उठा उठा पहाट झाली व्हाट्सअप्प वर मेसेज चेक करायची वेळ झाली. #शुभ सकाळ
येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे आनंदाने स्वागत करा, कारण उगवणारा प्रत्येक दिवस आपला नवीन जन्म असतो. #शुभ सकाळ

आयुष्य आणि सौंदर्य हे क्षणा क्षणाला कमी होत असतं. #शुभ सकाळ
इरादे मजबूत असल्यावर भला मोठा डोंगर सुद्धा मातीचा ढीग वाटतो. – छत्रपती शिवाजी महाराज. #शुभ सकाळ

संकट आले म्हणून घाबरून जाऊ नका संकटाला धैर्याने सामोरे जा. – छत्रपती शिवाजी महाराज. #शुभ सकाळ
आयुष्य हे सुख-दु:ख रूपी ऊन सावलीचा खेळ आहे, ज्याप्रमाणे उन्हानंतर सावली येते त्याप्रमाणे दु:खानंतर सुख हे येतेच. #शुभ सकाळ

कोणतेही कार्य सुरू करण्याअगोदर स्व:ताला हे तीन प्रश्न विचारा. #शुभ सकाळ
1) मी हे का करतोय 2) याचे परिणाम काय होतील? 3) मी यात यशस्वी होईन का? – आर्य चाणक्य. शुभ सकाळ

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. #शुभ सकाळ
आयुष्यावर प्रेम करा, आयुष्यातील प्रत्येक क्षणावर प्रेम करा. #शुभ सकाळ

दिवसाची सुरुवात तुझा सुंदर चेहरा पाहून झाल्यावर चेहर्यावर नकळत हास्य खुलत, मग पुन्हा तू दिवस भर जरी दिसली नाहीस तरी फक्त तुझा चेहरा आठवून मन माझं दिवसभर रमत. #शुभ सकाळ
तुला जे काय हवय ते सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये तुला मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. #शुभ सकाळ

Related Posts

50+भन्नाट। Tapori Birthday Wishes Status in Marathi 2020

40 जबरदस्त मोटिवेशनल स्टेटस। Motivational Status in Hindi

माझी आई माझ्यासाठी करोडोमध्ये एक आहे, जसा चंद्र चमकतो असंख्य तार्यांमध्ये. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.