450+ शुभ रात्री संदेश। Good Night Messages Quotes in Marathi
good night in Marathi wallpaper, good night Marathi Shayari, good night quotes in Marathi for girlfriend, good night messages quotes Marathi HD, funny Marathi good night images, good night motivational SMS in Marathi, good night images Marathi madhe.
आयुष्य हे खूप सुंदर आहे आपल आयुष्य आपल्या मनासारखं जगायला शिका. शुभ रात्री
हे देवा तुझ्याकडे फक्त एकच प्रार्थना करतो आमच्या माणसांना नेहमी सुखी ठेव. शुभ रात्री
जग जरी तुमच्या विरोधात उभा राहील तरी तुमच्या सोबत जो व्यक्ति उभा राहतो तोच खरा मित्र असतो. शुभ रात्री
दिवसभरातील यश अपयश आणि सुख दु:ख विसरून मस्त झोप घ्या कारण उद्या लवकर उठून पुन्हा एकदा संघर्ष करायला सज्ज व्हायचं आहे. शुभ रात्री
उद्या ची काळजी आज केल्याने आजची ताकत कमी होते. शुभ रात्री

कष्टाचे फळ एकदिवस नक्की मिळते म्हणून नेहमी कष्ट करत रहा एक दिवस फळ नक्की मिळेल. शुभ रात्री
चंद्र तार्यांनी रात्र ही सजली जुन्या आठवणीने रात्र ही रमली पण झोपी जाण्याअगोदर तुमची खूप आठवण आली. शुभ रात्री
आठवण फक्त अशाच माणसांची येते जे आपल्या आठवणीने व्याकुळ होतात. शुभ रात्री
दु:खानंतर सुख हे येतेच जशी रात्री नंतर येते ती पहाट. शुभ रात्री
जर तुमचा स्वत:वर विश्वास असेल तर जग सुद्धा तुमच्यावर आपोपाप विश्वास ठेवेल. शुभ रात्री

आयुष्याच्या वाटेवर खूप जन भेटतात काही जन अर्ध्यातून साथ सोडतात तर काही जन शेवटपर्यंत साथ देतात. शुभ रात्री
पैशाने भरलेला खिसा जग दाखवतो आणि रिकामा खिसा ह्या जगातील माणसे दाखवतो. शुभ रात्री
तुमची स्वप्ने तुमच्या सारखीच गोड आहेत, तुम्ही पाहिलेली सर्व स्वप्ने लवकर पूर्ण होवोत ईश्वरचरणी हीच आमची प्रार्थना. शुभ रात्री
आजच्या दिवसातील फक्त आनंदाचे क्षण आठवा आणि दुखाचे क्षण विसरून जा. शुभ रात्री
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असला तरी तुम्ही आमच्या हृदयात आहात. शुभ रात्री
Good night messages, quotes, wishes and status in Marathi.

डोळे मिटून घेतले तरी झोप येत नाही आणि आठवण आली तरी भेट होत नाही. शुभ रात्री
रात्री शिवाय चंद्र आणि तारे पाहणं अशक्य आहे आणि तुम्हाला good night न म्हणता झोपी जाण अशक्य आहे.
जवळच्या माणसांची किमंत तेव्हाच कळते ज्यावेळी ती माणसे आपल्यापासून खूप दूर निघून जातात. शुभ रात्री
माझ्या आयुष्यरूपी समुद्रातील नावेचा फक्त तूच किनारा, जगण्याचा फकत तूच एकमेव सहारा. शुभ रात्री
माझ्या हृदयाची हाक तू एकशील का, तुझा हात हाती देशील का ? सांग तू रोज रात्री स्वप्नामध्ये येऊन तरी भेटशील का? शुभ रात्री
आणखी वाचा:
हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेटस मराठी
फनी वाढदिवस शुभेच्छा मित्रासाठी

दूर जरी असलो तरी रोज रात्री तुम्हाला आठवतो आम्ही आपली भेट जरी होऊ शकली नाही तरी तुम्ही नेहमी सुखी रहावे अशी प्रार्थना रोज रात्री देवाकडे करतो आम्ही. शुभ रात्री
सुंदर दिसणारी सर्वच माणसे चांगली असतात अस नाही तर चांगली माणसेच नेहमी सुंदर असतात. – मदर टेरेसा
एकट राहणं आणि कुणीही आपल्यावर प्रेम न करण हे जगातील सर्वात मोठ दारिद्र्य आहे. – मदर टेरेसा
प्रेम हे अस फळ आहे जे प्रत्येक ऋतु मध्ये उपलब्ध असत आणि जे सर्वांना मिळू शकत. – मदर टेरेसा
सूर्य, चंद्र आणि सत्य ह्या तीन गोष्टी जास्त काळापर्यंत लपून राहू शकत नाहीत. – गौतम बुद्ध

आयुष्यातील सर्वात जास्त अंधारमय रात्र म्हणजे अज्ञानता होय. – गौतम बुद्ध
आणखी वाचा:
गर्ल एट्टीट्यूड स्टेटस दो लाइन
30+ दर्द भरे स्टेट्स दो लाइन हिंदी मे
टॉप 40+ गर्ल एट्टीट्यूड स्टेटस
Related Posts

मैत्री वर सुंदर SMS मराठी मध्ये Marathi Maitri sms 140

जीवन को नई दिशा देनेवाले 15 विचार। Uttam Vichar Hindi
