499+ जीवनावर सुंदर मराठी विचार. Good Thoughts in Marathi on Life
Good Thoughts in Marathi on Life, जीवन हे अनमोल आहे, माणसानं आपल्या आयुष्यावर प्रेम करावं, आपल्या जगण्यावर प्रेम कराव, मनुष्य जीवन हे असंख्य अडचणीने भरलेलं आहे, आपल अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक माणसाला संघर्ष करावा लागतो आणि तो केलाच पाहिजे नाहीतर आपल जीवन कौडी मोलाच होत, कारण विना ध्येयाशिवाय जीवन जगणं व्यर्थ आहे. माणसानं आपल्या जीवनामध्ये येणार्या संकटाला घाबरून न जाता संकटाला धैर्याना सामोरे जाव. जिद्द, चिकाटी, सातत्य, विश्वास, ज्वलंत इच्छा, कष्ट, आणि नियोजन या सूत्रांच्या मदतीने माणूस हव ते यश आपल्या जीवनामध्ये मिळवू शकतो.

आठवण तेव्हाच काढली जाते जेव्हा त्यांना तुमची गरज असते.

खर्या मैत्रीला कोणत्याही स्वार्थाचा स्पर्श कधीच नसतो.

धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून गेलेले शब्द माघारी घेता येत नाहीत.

पंख उघडा आणि आकाशात उंच भरारी घेण्यास सज्ज व्हा, कारण हे जग फक्त तुमची उड्डाण पाहत.

तुमचे विचारच तुमचे आयुष्य घडवत असतात.

ज्याच्या जवळ आपल ध्येय गाठण्याची तीव्र इच्छा आहे तो हजार वेळा हरला तरी तो हरत नसतो.

खर प्रेम हे निरभ्र आकाशा सारखं, निर्मळ पाण्यासारख, आणि सुंदर फुलासारख कोमल असत.

स्वप्ने माणसाला जगायला शिकवतात, म्हणून स्वप्ने जरूर पहा.

यशाची पहिली पायरी म्हणजे स्वतःवर विश्वास असण.

छोट्या छोट्या गोष्टीवरून एखाद्याची परीक्षा घेऊ नका कारण खरी परीक्षा ही संकट काळीच होते.

माणूस कर्तव्य विसरला की काळजी घेण बंद करतो.

हार आणि जीत एकाचा नाण्याच्या दोन बाजू आहेत, बाजू कधीही पलटू शकते.
माणूस, माणूस म्हणून जन्माला आला पण माणुसकी निर्माण करायला विसरला.
एखाद्या गोष्टीचा अभिमान असावा पण अहंकार नसावा.
माणूस कर्तव्य विसरला की काळजी घेण बंद करतो.
मोहाच्या आहारी गेलेला माणूस नात विसरतो.
श्रीमंताना अनेक मित्र असतात पण तेच मित्र पैसा संपल्यावर दूर निघून जातात.
संकटाच्या वेळी साथ देणार्यांना कधीही विसरू नका, त्यांना आपल्या सोबत घ्या.
ज्याचं मन स्वच्छ असतं, त्यालाच जास्त रडाव लागत.
Good Thoughts in Marathi on Life
Note: जर तुम्हाला Good Thoughts in Marathi on Life या पोस्ट मधील जीवनावर मराठी विचार आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर जरूर शेयर करा.