50+ Good Thoughts in Marathi for Students {Life Changing}

Good thoughts in Marathi for students.

कोणत्याही क्षेत्रात बुद्धीमान होण्यासाठी अहवांतर वाचन असणे महत्वाचे आहे.

कलेमध्ये पूर्णता ही सरावाने येते.

वाचन हा ज्ञान मिळवण्याचा एकमेव पर्याय आहे.

स्वर्गापेक्षा मी एखाद्या चांगल्या पुस्तकाच स्वागत करेन. – लोकमान्य टिळक

चांगली संगत चांगले वर्तन घडवते, आणि चांगले वर्तन जीवनात यशस्वी बनवते.

Good thoughts in Marathi for students
Good thoughts in Marathi for students

तुमची ताकत फक्त स्वत:साठी खर्च करा, इतरांसाठी खर्च करून ती वाया घालवू नका.

स्वत:वर विश्वास असेल तर एखादी गोष्ट मिळवण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही.

एक योग्य निर्णय माणसाचं जीवन बदलू शकतो.

ज्ञान हा मानवी जीवनाचा आत्मा आहे.

शिक्षण हे असे शक्तिशाली शस्त्र आहे ज्याच्या सहाय्याने तुम्ही संपूर्ण जग बदलू शकता. – नेल्सन मंडेला

Good thoughts in Marathi for students
Good thoughts in Marathi for students

यश मिळवण्यासाठी धैर्य, चिकाटी, आणि सातत्य महत्वाचे आहे.

आजची गोष्ट आजच करा कारण उद्यावर सोडलेली गोष्ट करणे कधीच शक्य होत नाही.

तुमचे विचार तुमचे जीवन बदलण्याची क्षमता ठेवतात, म्हणून विचार बदला जीवन बदलेल.

जादू व्हावी आणि स्वप्नं पूर्ण व्हावं अस कधी होत नाही त्यासाठी घाम गाळावा लागतो.

मोठी स्वप्ने पूर्ण करायला रिस्क सुद्धा मोठीच घ्यावी लागते.

Good thoughts in Marathi for students
Good thoughts in Marathi for students

तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा, तुमच्याजवळ जे आहे त्याचा उपयोग करा, आणि तुम्ही जे करू शकता ते करा. मग पहा तुमच्या आयुष्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.

प्रत्येक सकाळी पहाटे तुमच्या जवळ दोन संधी असतात 1) तुम्ही झोपी राहून तुम्ही तुमचं स्वप्न पाहण चालू ठेवू शकता किंवा 2) झोपेतून लवकर उठून पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसभर कष्ट घेऊ शकता.

तुम्ही जेवढ जास्त वाचन कराल तेवढ्याच नव्या गोष्टी तुम्हाला माहीत पडतील, आणि तेवढ्याच नव्या गोष्टी तुम्ही शिकू शिकाल, आणि अनेक नव्या ठिकाणी तुम्हाला जाणं शक्य होईल. – Dr. Seuss

Good thoughts in Marathi for students
Good thoughts in Marathi for students

माणूस हा जीवनभर विद्यार्थीच असतो, कारण तो रोज काहीतरी नवीन शिकत असतो.

अर्धवट ज्ञान घातक असते.

कोणतही ज्ञान आत्मसात करण्यासाठी मनाची एकाग्रता अति आवश्यक आहे.

Good thoughts in Marathi for students

या जगात तुमची मदत फक्त तुम्हीच करू शकता, म्हणून स्वत:ची मदत स्वत: करण्यासाठी स्वत:चे सामर्थ्य वाढवायला शिका.

Good thoughts in Marathi for students

इच्छा असेल तर मार्ग नक्की सापडतो.

आजचा reader हा उद्याचा leader आहे.  – Margaret Fuller

तुमच्या जवळ ज्ञान असेल तर तुम्ही स्वत:च सामर्थ्य निर्माण करू शकता, आणि जर तुमच्या जवळ अज्ञान असेल तर तुम्हाला गुलामी केल्यशिवाय पर्याय नाही.

कष्ट इतक्या शांततेत करा की यशाने गोंधळ केला पाहिजे. – Frank ocean

Good thoughts in Marathi for students
Good thoughts in Marathi for students

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

रोज किमान एक तास अभ्यास करा म्हणजे परीक्षेच्या काळात अभ्यासाचा जास्त ताण येणार नाही.

गप्पा तासभर आणि अभ्यास घटकाभर अस होता कामा नये.

शिक्षणाची मुळे ही कडू असतात पण त्याला लागलेली फळे गोड असतात. – Aristotle

Good thoughts in Marathi for students

जो ज्ञान आत्मसात करण थांबवतो तो जुना होत चालला आहे, मग तो 20 वर्षाचा किंवा 80 वर्षाचा असू द्या, आणि जो ज्ञान आत्मसात करण चालू ठेवतो तो नेहमी तरुण राहतो. – Henry Ford

अशा माणसाला हरवण अशक्य आहे, जो प्रयत्न करणे सोडून देत नाही.

कठोर मेहनत बुद्धीला हरवण्याची क्षमता ठेवते.

यश म्हणजे फक्त 1% बुद्धी आहे आणि 99% फक्त कष्ट आहे.

जीवनात इतके मोठे व्हा की लोक तुमच्या सारखे व्हायला तरसले पाहिजेत.

Good thoughts in Marathi for students
Good thoughts in Marathi for students

सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक! – संदीप माहेश्वरी

जर तुम्ही अशा व्यक्तीच्या शोधात असाल जो तुमचं जीवन बदलेल तर स्वत:ला आरशात पहा. – संदीप माहेश्वरी

यशस्वी माणसे इतर लोक काय करत आहे या गोष्टींकडे कधीच लक्ष देत नाहीत.

आपल्या जीवनात आपल्याला काय मिळवायचे आहे फक्त त्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करा.

एखदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही, म्हणून वेळेचा सदूपयोग करा.

अंगावर फाटके कपडे असले तरी चालतील पण विचार फाटलेले नसावेत.

छोटे लोक करतात तो धंदा आणि मोठे लोक करतात तो बिजनेस, दोघेपण कष्ट करतात पण दोघांच्या विचारात फरक आहे.

इंग्रजी भाषा ही परकीय ज्ञानात डोकावून पाहण्यासाठी उघडी खिडकी आहे. – महात्मा गांधी

शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे ते प्यायल्यानंतर कोणताही माणूस डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आणखी वाचा: Good Thoughts in Marathi on Life

मित्रांनो, शिक्षणाने प्रत्येक व्यक्तीचे जीवन बदलून टाकले आहे, शिक्षण हा सुखी जीवनाचा मंत्र आहे. एक शिक्षित व्यक्ती त्याच्या आयुष्यात येणार्‍या अनेक अडचणींवर सहजपणे मात देऊ शकते.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकाराम, राजा राम मोहन रॉय,  अशा अनेक थोर महापुरुषांच्या त्यागामुळे, बलिदानामुळे आपण आज एक सुखी आणि शिक्षित जीवन जगत आहोत.

मानवी जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे, शिक्षणाने प्रत्येकाच्या जीवनात संधीचे अनेक दरवाजे खुले केले आहेत, शिक्षणामुळे माणूस सत्य असत्य याची शहानिशा करू शकला आहे, चांगले वाईट यातला फरक माणसाला समजू लागला आहे.

शिक्षणामुळे माणूस आपले हक्क, अधिकार, कर्तव्य या गोष्टीसाठी संघर्ष करू लागला आहे आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या मदतीने आपले जीवन सुजलाम सुफलाम बनवू लागला आहे.

शिक्षणामुळे माणसाची विचार करण्याची पद्धत बदलली आहे, माणूस सध्या तर्कसुसंगतपणे विचार करू लागला आहे, त्याला आपल्या भविष्याची जाणीव होऊ लागली आहे, आणि त्या दृष्टीने तो आपला मार्ग निवडू लागला आहे.

Note: If you find these “good thoughts in Marathi for students” helpful, please share with your friends on social media.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *