Happiness Status Quotes in Marathi। Marathi Happy Thoughts
Happiness Status in Marathi, Marathi Happy thoughts, Happiness Quotes in Marathi

आनंद हा आपल्यामध्येच दडलेला असतो आपण मात्र तो दुसरीकडे शोधत राहतो.
Marathi Happy thoughts,

मी नेहमी खुश असतो, कारण मी उद्याची काळजी करत नाही
Happiness Quotes in Marathi

Happiness Status in Marathi, Marathi

Happiness Status in Marathi
तुमच्याजवळ जे काही आहे त्यातच समाधानी रहा आणि तुम्ही जे काही मिळवणार आहात ते मिळवण्यासाठी नेहमी उत्साहित रहा.
Marathi Happy thoughts
“आनंद” हा कुठे विकत मिळत नसतो तो आपल्या कर्मातून निर्माण होतो. – दलाई लामा चौदावा
Happiness Quotes in Marathi
आपल्या जीवनाच ध्येय आनंदी राहणे आहे – दलाई लामा
तुमच्या चेहर्यावरील हास्य हे तुमच्या मध्ये दडलेलल्या आत्मविश्वासाची झलक आहे.
भले ही तुमच्या इच्छा पूर्ण होवो न होवो, पण तुमच्या चेहर्यावरील आनंद कधीच कोमेजू देऊ नका.
तुमच्या smile ने जग बदलू द्या पण जगामुळे तुमची smile कधीच बदलू देऊ नका.
इतरांच्या चेहर्यावरील आनंदाच्या पाठीमागच कारणं होण, या सारखं पुण्य जगात कुठलच नाही.
जेव्हा आहे त्यात समाधान मानण्याची वृती माणसामध्ये निर्माण होते तेव्हा सुख जन्माला येते.
माणसानं नेहमी आनंदी रहाव, मग आयुष्यात कितीही संकटे येउ देत एकदिवस हे आयुष्यच तुम्हाला त्रास देत देत थकून जाईल.
जेव्हा कोणी तुमचं हृदय तोडेल तेव्हा त्याला एक सुंदर smile द्या.
चेहर्यावर एक सुंदर smile ठेऊन एखाद्याला good morning विश करा मग बघा त्याचा आणि तुमचाही दिवस किती आनंदात जातो ते.
नेहमी आनंदी रहा, कारण आनंदी राहण्यासाठी पैसे नाही लागत चेहर्यावरील हास्य हे सुखं आणि समाधानाच प्रतीक आहे.
उद्याची काळजी केल्याने आजची ऊर्जा आणि आनंद नाहीसा होतो.
जो नेहमी आनंदी असतो तो मनाने तरुण असतो मग वयाने तो कितीही मोठा असू द्या.
जीवन खूप छोट आहे ते आनंदी आणि सुंदर बनवण हे फक्त आपल्या हातात आहे.
मनामध्ये आनंद जपाल तर जीवनातला प्रत्येक क्षण उत्सवासारखा साजरी कराल.
आनंद हा फुलातील सुगंधासारखा आहे, ज्याप्रमाणे फूल त्याच्या सहवासात येणार्याला सुगंध देते त्याप्रमाणे आनंद सुद्धा आनंदित व्यक्तीच्या सहवासात येणार्या प्रत्येकाला आनंदित करतो.
जीवनातली हजार दु:ख केवळ एका स्माइल ने दूर होऊ शकतात
जर आपण प्रत्येक मिनिटासाठी रागावलो तर आपण 60 सेकंदाचा आनंद गमावला – राल्फ वाल्डो इमर्सन
जेव्हा आपण काय विचार करतो, आपण काय बोलतो, आणि आपण जे करतो ते सुसंगत असते तेव्हा आनंद होतो. – महात्मा गांधी
चेहर्यावर इतका आनंद असू द्या की आरश्यात पाहिल्यावर आरसा सुद्धा म्हटला पाहिजे तू तर ऑलरेडीच सुंदर दिसतोय तुला मेकअप ची काय गरज आहे.
Happiness Status Quotes in Marathi, Marathi Happy Thoughts
आनंद ही हृदयातून उमलणारी कळी आहे, तिला खोडू नका तिला वाढू द्या.
नेहमी तरुण राहण्यासाठी happiness सारखं दुसर औषध नाही.
माणसानं नेहमी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधत राहील पाहिजे.
चेहर्यावर एक क्यूट smile असेल ना तर सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही कॉस्मेटिक ची गरज पडत नाही.
तुमच्या आयुष्यातील आनंद हा तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. – मार्कस ऑरिलियस
तुमचं आनंदी राहणं तुमच्याबद्दल वाईट विचार करणार्यांसाठी एक शिक्षाच आहे.
जर नेहमी खुश रहायच असेल तर इतरांकडून अपेक्षा ठेवण सोडून द्या.
जीवन खूप खास आहे आणि जीवनात जर आनंद नसेल तर खूप मोठा त्रास आहे.
जर एखाद्याने तुमची माफी मागितली तर ती माफी आनंदाने स्वीकारा.
दु:ख मोजण्याच्या नादात आपण जीवनातले आनंदाचे क्षण विसरून जातो.
Happy राहणं ही माझी सवय तर आहेच पण Brand सुद्धा आहे.
जीवन जगण्याची खरी जादू ही Happy राहिल्याने समजते.
हास्य माणसाला म्हणत तुझ्या जीवनात मला जागा देऊन तर बघ सगळं आयुष्य सुंदर बनवीन तुझ्यासाठी.
चेहर्यावरील cute smile तुमच्या व्यक्तिमत्वाला जडवलेला हिरा आहे.
एखाद्याच्या आनंदाच्या पाठीमागच कारण तर बनून बघा, हजारो तीर्थ क्षेत्राच दर्शन एकाच ठिकाणी घडेल.
एक cute smile गालावरच्या सुंदर खळीला जन्म देते.
स्वभावात प्रेम, चेहर्यावर हास्य, आणि मनात आनंद जपा आयुष्य खूप सुंदर होईल.
प्रेमाने ओढ लागते, तर Cute Smile ने वेड लागते.
आपण आयुष्य आनंदात जगायच काय माहीत कोणता क्षण शेवटचा असेल.
आणखी वाचा:
TOP 51+ Emotional Status in Marathi Text
मराठी स्टेटस स्वार्थी लोक। Selfish Status Quotes in Marathi
100+विश्वास स्टेट्स कोटस। Vishwas Marathi Status Trust Quotes
मित्रांनो आनंद हे एक असे औषध आहे ते तुम्हाला डोंगराएवढ दुख सुद्धा विसरण्याची ताकत देते. आनंद माणसाला जगण्याची एक नवी दिशा देते, जीवनाचे मोल समजावून सांगते. माणसाने आपल्या आयुष्यात नेहमी सुखी राहिले पाहिजे कारण तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी एक आदर्श आहात कारण तुमचेच अनुकरण घरातील लहान थोर करत असतात.
समाजामध्ये सुद्धा तुमच्या विचारांचे, स्वभावाचे चित्र दिसत असते. जर तुम्ही दुख, संकटे विसरून आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या सानिध्यात येणारा माणूस सुद्धा आनंदित होतो आणि त्याला सुद्धा जगण्याचा एक मार्ग मिळून जातो, म्हणून सर्व प्रथम तुम्ही आनंदित राहील पाहिजे.
मित्रांनो आयुष्य हे अनमोल आहे ते असे दुखी कष्टी होऊन वाया घालवू नका, जीवनात येणार्या संकटांना आत्मविश्वासाने सामोरे जा. तुमच्या चेहर्यावरील स्माइल तुमच्या स्वभावाचा, व्यक्तिमतवाचा आरसा आहे. म्हणून जिथे जाल तिथे आनंदित रहा आणि तुमच्या आनंदाच्या सुगंधाने इतरांना सुद्धा आनंदित करा. नेहमी आनंदित राहणं ही एक कला आहे ती आत्मसात करा, आणि तुमचं जीवन गेलेल्या क्षणांचा विचार न करता भर भरून जगा.