99+ सुरक्षा घोषवाक्य मराठी(2020)। Industrial, Road Safety Slogans in Marathi

Industrial, Road Safety Slogans in Marathi. Award winning safety slogans in Marathi, Safety slogan in Marathi 2020, Helmet slogan in Marathi, industrial quality slogan in Marathi

कामाच्या वेळी बेसावध नका राहू, गंभीर अपघातात आपले प्राण नका गमावू.

अगोदर सुरक्षा आणि नंतर काम.

Industrial, Road Safety Slogans in Marathi.

प्रत्येक वेळी सावध रहा, जीवनभर सुरक्षित रहा.

तुमच संरक्षण कुटुंबाच रक्षण.

Industrial, Road Safety Slogans in Marathi.

सुरक्षा उपकरणांचा वापर करा, अपघातापासून दूर रहा.

लक्षात असू द्या, अपघात सांगून घडत नाही, अपघात घडू नये म्हणून योग्य ती दक्षता घ्या.

Industrial, Road Safety Slogans in Marathi.

चला सुरक्षिततेच महत्व जाणूया, एकमेकांच्या सहाय्याने उज्ज्वल भविष्य निर्माण करूया.

हळू वाहन जीवनाचे सरंक्षण गतिशील वाहन अपघातला निमंत्रण,

Industrial, Road Safety Slogans in Marathi.

जो सुरक्षेकडे दुर्लक्ष करतो तोच अपघाताला जबाबदार राहतो.

रस्त्यावरून नजर हटवू नका अपघाताला निमंत्रण देऊ नका

Industrial, Road Safety Slogans in Marathi.

सुरक्षा चिन्हांचे पालन करा सुरक्षित रहा कम्फर्ट रहा.

वेळेअगोदर निघा वेळेवर सुरक्षित पोहचा.

Industrial, Road Safety Slogans in Marathi.

Industrial, Road Safety Slogans Images in Marathi.

लाल बत्ती थांबा म्हणते, सुरक्षित घरी जा म्हणते.

प्रवाश्यांना सुरक्षित घरी पोहचवा, आपले आणि इतरांचे प्राण वाचवा.

Industrial, Road Safety Slogans in Marathi.

मद्यपान करून वाहन चालवू नका, नाहक प्राण गमावू नका.

दुचाकीवर हेल्मेटचा वापर सुरक्षित जीवन सुरक्षित सफर.

आजच आपली जबाबदारी पाळा सुरक्षेचे महत्व जाणून अपघात टाळा.

कामाच्या वेळी नका करू घाई अपघातातून होणारी शक्य नाही भरपाई.

सुरक्षित काम सुरक्षित जीवन

वाहन चालवताना अलर्ट रहा, प्रवासाच्या वेळी कम्फर्ट रहा.

आग निर्दयी आहे आगी पासून सुरक्षित,  रहा.

सुरक्षित काम सुरक्षेवर ध्यान अपघातापासून वाचवा आपले किमती प्राण.

कामाच्या वेळी असू द्या कामावर लक्षं विनाकारण अपघाताचे होऊ नका भक्ष्य.

तुमची सुरक्षा तुमच्या हातात, तुमच भविष्य तुमच्या हातात.

सुरक्षेचे नियम पाळा, दुर्घटनेला घाला आळा.

कामात दक्षता, जीवनाची सुरक्षितता.

सुरक्षित काम करण्याचे नियम सुचवा, आपले आणि आपल्या सहकार्‍याचे प्राण वाचवा.

सुरक्षेतून समृद्धिकडे

सुरक्षेला प्राधान्य विकासाला गती

सुरक्षेतून समृद्धि येते अपघातातून दारिद्र्य येते.

जर फास्ट ड्राइव करायला आवडेल तर ही सवय एकदिवस तुमच्या परिवाराला रडवेल.

सुरक्षेशी नात जोडा, अपघाताशी कनेक्शन तोडा.

असुरक्षित वातावरण, मृत्युला निमंत्रण

सुरक्षा हा अपघातापूर्वीचा प्राथमिक उपचार आहे.

आजची सुरक्षा, उद्याची हमी.

जीवन सुंदर आहे, सुंदर जीवनासाठी सुरक्षा महत्वाची आहे.

एक पाऊल सुरक्षेसाठी जीवनासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी.

Read more:

Industrial Safety Slogans in Hindi

Road safety slogans in Hindi

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *