लाइफ, सक्सेस, स्टुडेंट कोटस मराठी। Inspirational Quotes on life Marathi

Marathi inspirational quotes on life challenges, motivational quotes in Marathi for success, motivational quotes in Marathi for students

inspirational motivational quotes on life for success and for students

पैशाने भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातीला माणस दाखवतो.

खरी मैत्री माणसाला जीवनाच्या प्रगती कडे नेते, जीवनाचा विकास साधते.

अगदी जीवातलीच माणसं आपल्या जीवाचा घात करतात.

विश्वास जरूर ठेवा पण सावधगिरी ही असुदया.

नवीन माणसं आयुष्यात आली की जुनी माणस विसरतात, आणि नवीन माणसं सोडून गेली की जुनी माणसं आठवतात.

जिथे माणसाला मान सन्मान मिळत नाही अशा ठिकाणी माणसाने जाऊ नये.

दिवसातून एकदा तरी स्वत:शी बोला नाहीतर ह्या जगातील सर्वात चांगल्या माणसाशी तुमचं बोलणं राहून जाईल. स्वामी विवेकानंद

marathi inspirational quotes on life challenges, motivational quotes in marathi for success, motivational quotes in marathi for students

inspirational motivational quotes on life for success and for students

खर प्रेम काळजी घेत, आपल्या कर्तव्याला जास्त महत्व देत, खर प्रेम माणसाला नवीन दिशा दाखवत.

एक निरभ्र आकाश असावं उंच भरारी घेण्यासाठी, त्याचबरोबर एक घरट ही असावं घरी परतण्यासाठी.

स्वत:वर विश्वास असणं हा यशाकडे जाण्याचा सर्वात पहिला मार्ग आहे.

मैदानात हरलेली व्यक्ती पुन्हा जिंकू शकते पण मनाने हरलेला व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही.

आयुष्यात एवढ मोठ व्हा की तुमचे पाय खेचणारी माणसं उद्या तुमचा हात पकडून तुमच्या बरोबर पुढे जाण्याची इच्छा व्यक्त करतील.

इतरांसाठी तुम्ही स्वत:चे निर्णय बदलू नका, कदाचित तुम्ही आज घेतलेला योग्य निर्णय उद्या तुमच्या बरोबर इतरांचे सुद्धा जीवन बदलू शकतो.

सुखात साथ देणारे असंख्य असतात पण दुखात साथ देणारे ठराविकच असतात.

आणखी वाचा: हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेट्स मराठी

Inspirational quotes on life in Marathi with images.

inspirational motivational quotes on life for success and for students

परिस्थितिच माणसाला घडवते आणि परिस्थितिच माणसाला बिघडवते.

आळशी माणसांच काहीच भविष्य नसत. – आर्य चाणक्य

जीवनामध्ये अस काही तरी महान करा कि तुम्ही उचललेल प्रत्येक पाऊल, आणि घेतलेला प्रत्येक निर्णय इतरांसाठी आदर्श निर्माण झाला होईल.

आज घेतलेला योग्य निर्णय उद्याच भविष्य निर्माण करतो.

आयुष्यामध्ये नेहमी कमी लोकांनी तुडवलेली वाट निवडा, कमी वेळात यशस्वी व्हाल.

प्रयत्न एवढ्या शांततेत करा कि यशाने धिंगाणा घातला पाहिजे.

आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीं बरोबर मैत्री करा, अनुभव न घेता ही खूप काही शिकायला मिळत.

marathi inspirational quotes on life challenges, motivational quotes in marathi for success, motivational quotes in marathi for students

inspirational motivational quotes on life for success and for students

यशाकडे जाणारा प्रत्येक मार्ग संघर्षाने भरलेला असतो, खडतर मार्गावर जो संघर्ष करतो तोच यशस्वी होतो.

ज्यांना आपण नको असतो त्यांच्या पाठी आपण धावतो असतो, आणि ज्यांना आपण हव असतो त्यांच्या साठी आपल्याकडे वेळ नसतो.

इतरांच्या सावली खाली आपण कधीच वाढू शकत नाही त्यासाठी आपली स्वत:ची सावली निर्माण करा.

एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही.

जीवनामध्ये अशा व्यक्तींना इज्जत द्या जे तुम्हाला इज्जत देतात आणि अशा लोकांवर प्रेम करा जे तुमच्यावर प्रेम करतात.

धंनुष्यातून गेलेला बाण आणि मुखातून गेलेला शब्द पुन्हा माघारी घेता येत नाही, त्यामुळे नेहमी विचार करूनच बोला.

कधी कधी आयुष्य डोक्यात वीट मारल्याप्रमाणे वार करते पण तुम्हाला विश्वास हरवून चालणार नाही. – बिल गेट्स

Inspirational quotes on life in Marathi with images. The great and famous Marathi quotes and Good thoughts in Marathi.

inspirational motivational quotes on life for success and for students

तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही घडत असता.

ह्या जगात कोणतीच गोष्ट कायम टिकणारी नाही, आपल्या दुखाच पण काही असच असतं दुख सुद्धा काही काळासाठीच असतं फक्त आपण हिंमत ठेवली पाहिजे.

आपली वेळ मर्यादित आहे त्यासाठी इतरांच आयुष्य जगून आपला वेळ वाया घालवू नका. – बिल गेट्स

एखाद्या वस्तूला महत्वपूर्ण बनवण्यासाठी हे जग बदलण्याची काहीच गरज नाही. – बिल गेट्स

न घाबरता बोलण्याची ताकत फक्त सत्यातून निर्माण होते. – संदीप माहेश्वरी

स्वत:च्या नजरेमध्ये स्वत:ला महान समजा हे जग आपोआप तुम्हाला महान समजेल. – संदीप माहेश्वरी

जेवढ मोठ संकट असेल त्या संकटावर मात करायला तेवढ्याच मोठ्या उर्जेची गरज असते. – संदीप माहेश्वरी

inspirational motivational quotes on life for success and for students

दु:खामध्ये निर्णय घेऊ नये, रागा मध्ये उत्तर देऊ नये आणि आनंदामध्ये वचन देऊ नये, हे जीवनाचे तीन मंत्र आहेत. – आर्य चाणक्य

कधी कधी आपण इतरांसाठी खूप महत्वपूर्ण आहोत अस समजतो पण प्रत्यक्षात ते तस नसत.

अशा ठिकाणी जाऊ नका जिथे माणसं तुम्हाला सहन करतात अशा ठिकाणी जावा कि जिथे माणस तुमची वाट पाहतात.

marathi inspirational quotes on life challenges, motivational quotes in marathi for success, motivational quotes in marathi for students

One Comment

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *