200+ Marathi FB Status | Instagram Marathi status new
Marathi FB Status, Marathi Facebook Status Font, Instagram Marathi status new image download, Instagram Marathi quotes, Instagram Marathi status photo.
नमस्कार मित्रांनो marathistatusquotes.in मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही marathi facebook status, fb status in marathi font, Instagram Marathi status new या पोस्ट मध्ये क्रिएटिव fb status घेऊन आलो आहोत, जे तुम्ही फेसबूक, आणि व्हाटसप्प वर शेयर करू शकता. आणि आपले विचार, आपले स्टेट्स लोकांपर्यंत पोहचवू शकता.

ज्यांच्यावर तुम्ही जीव लावता त्या व्यक्तीने जर तुम्हाला धोखा दिला तर त्या व्यक्तीसमोर रुबाबात रहायला शिका, कारण त्या मेंदू नसणार्या व्यक्तींपेक्षा तुमचं जीवन कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे.
अशा दोन परिस्थितीमध्ये नेहमी शांत रहा, 1) जेव्हा तुम्हाला वाटेल एखादी व्यक्ती तुमच्या शब्दांमधून तुमच्या भावना समजू शकत नाही. 2) जेव्हा एखादी व्यक्ती तुम्ही काही न बोलता तुम्हाला समजू शकते.

हे वाईट दिवस सुद्धा जातील आणि चांगले दिवस येतील पण फरक मात्र एवढा असेल, साथ देणारे हृदयात असतील तर हसणारे डोक्यात बसतील.
प्रेम आणि मैत्रीत खूप अंतर आहे, प्रेम आज आहे तर उदया नाही पण मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत साथ देते.
Life मध्ये चार पुस्तक जास्त वाचणार्यानपेक्षा लोकांचे चेहरे वाचणारे लवकर यशस्वी होतात.

आयुष्यात इतक मोठ व्हा की पोरींनी purpose करायचं तर दूरच पण पोरींचा बापच आला पाहिजे विचारायला माझ्या मुलीशी लग्न करतो का म्हणून.
आयुष्यात मित्र आणि भाजीत मीठ नसेल तर सगळं आयुष्य भाजी सारखं बेचव लागत.
शांत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही कमजोर आहोत.

धोखा ज्यावेळी परक्या मानसांकडून मिळतो त्यावेळी आपण तो एक अपघात म्हणून विसरून जाऊ शकतो, पण धोखा ज्यावेळी आपल्या जवळच्या मानसांकडून मिळतो त्यावेळी ती हृदयावर झालेली खोलवर जखम असते ती जखम कधीच भरत नाही.
तुम्ही भाव खात असताना ही तुमची समजूत जर कोण काढत असेल तर समजा ती व्यक्ति तुम्हाला त्यांच्या आयुष्यातून गमावू इच्छित नाही.

घास भरवणार्याशी आणि तुमच्यावर विश्वास ठेवणार्याशी आयुष्यात कधीच गद्दारी करू नका.
माणसाने आपण जिथे खातो तिथे घाण कधीच करू नये.
जगातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे एक चांगला मित्र होय.

स्वत:जवळ कॅश नसली तरी चालेल पण स्वत:वर विश्वास नक्की असला पाहिजे.
मेंदू आणि हृदयाच्या संघर्षामध्ये नेहमी हृदयाच ऐका. – स्वामी विवेकानंद
Marathi FB Status Instagram Marathi status new
लक्षात असुदया सामर्थ्य हेच जीवन आहे आणि कमजोरी हे मरण आहे. Be Strong – स्वामी विवेकानंद
काही ही न करणार्यांपेक्षा थोडेफार प्रयत्न करणारी माणसे काही ही न करणार्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहेत. – स्वामी विवेकानंद
जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत काहीन काही शिकत रहा कारण अनुभवासारखा चांगला शिक्षक या दुनियेत दूसरा कोणताच नाही. – स्वामी विवेकानंद
इतरांकडून अपेक्षा ठेवणार्यांच्या पदरात शेवटी दु:खच पडते.
मूर्खांकडून आपलं कौतुक ऐकण्यापेक्षा बुद्धीमान व्यक्तींकडून धडा शिकन केव्हाही चांगल. चाणक्य

सुखात तर अनोळखी माणसे सुद्धा साथ देतात पण दु:खातही आपल्या सोबत जी माणसे असतात तीच खरी आपली माणसे असतात.
संघर्षाशिवाय कोणीही महान नाही होत, दगडाला सुद्धा देव होण्यासाठी हातोड्याचे घाव सोसावे लागतात.
नवीन गोष्ट शिकण्यासाठी कोणतीही वेळ योग्यच असते आणि नवीन ध्येय ठरवण्यासाठी कोणतही वय योग्यच असते.

त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही जे ज्ञान तुम्हाला जगायला आणि चांगल वागायला शिकवत नाही.
दुसर्यांवर अधिकार गाजवणार्या लोकांना आपल्या कर्तव्याची सुद्धा जान असायला हवी.

तुमच्या एका खोट बोलण्याने जर एखाद्याच भल होत असेल तर ते शंभर वेळा खर बोलण्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे.
जर तुम्हाला आनंदी जीवन जगायच असेल तर तुमचं जीवन तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी समर्पित करा. व्यर्थ माणस आणि व्यर्थ गोष्टींसाठी नव्हे. – अल्बर्ट आईन्स्टाईन
आयत्या मिळालेल्या तुपाच्या रोटीपेक्षा कष्टाची भाकरी केव्हाही चांगली असते.
तोच हे जग बदलू शकतो जो संघर्षाच्या वाटेवर चालतो, ज्याने आयुष्यातील अंधाराला हरवलय तोच सूर्यासारखा चमकु शकतो. – संदीप माहेश्वरी
चांगली पुस्तके आणि चांगले मित्र हे माणसाचे खरे सोबती आहेत.
आयुष्यात जर मन शांति हवी असेल तर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.
जीवनात अस काम करा की त्या कामाला सुद्धा तुमचा अभिमान वाटला पाहिजे. – शाहरुख खान
मोठी स्वप्ने माणसाला जीवनात मोठ बनवतात, म्हणून नेहमी मोठी स्वप्ने पहा.
कोणत्याही गोष्टीमध्ये expert होण्यासाठी जास्तीत जास्त सराव आवश्यक असतो, कारण सरावाने परिपूर्णता येते.
कमावलेले धन चोरी होऊ शकत पण आत्मसात केलेलं ज्ञान कधीही चोरी होऊ शकत नाही.
तुमचे विचार आणि तुमचे कार्य यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे. – महात्मा गांधी
आपण कुठे आहोत हे जास्त महत्वाच नाही पण आपण कोणत्या दिशेने जात आहोत हे जास्त महत्वाच आहे.
आयुष्य Long असण्यापेक्षा Great असल पाहिजे. – B. R. Ambedkar
आपण आपली तुलना इतरांशी करून आपलीच किंमत कमी करून घेत असतो.
माणसाला आपल्या गरिबीची नव्हे तर आपल्या वाईट गुणांची लाज वाटायला पाहिजे. – B. R. Ambedkar
प्रेम सगळ्यांवर करा, विश्वास मोजक्याच लोकांवर ठेवा, आणि वाईट कुणाचं ही करू नका. – विलियम शेक्सपियर
काहीतरी करण्याची इच्छा असणार्या लोकांसाठी या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. – अब्राहम लिंकन
समाजामध्ये बदल हवा असेल तर त्याची सुरुवात स्वत:पासून करा.
माणसाला या जगात दोनच गोष्टी यशस्वी बनवतात, एक: त्याचा स्वतावर असलेला विश्वास, दोन: ती गोष्ट साध्य करण्यासाठी केलेले योग्य प्रयत्न.
माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या कपड्यावरून नव्हे तर त्याच्या गुणांवरून ठरवले जाते.
मित्रांनो सध्या आपल्याला सोशल मीडियाच्या जमान्यात फेसबूक आणि व्हाटसप्प वर नव नवीन सामाजिक, आर्थिक, नैतिक राजकारण, आणि शैक्षणिक विषयाशी संबधित पोस्ट पहायला मिळतात.
मग अशा पोस्ट ला सोशल मीडियावर किती likes आणि comment भेटतात आणि लोकांची त्यावर काय प्रीतिक्रिया आहे हे सुद्धा पहायला मिळते.
त्याचबरोबर लाइफ स्टेटस, लाइफ कोट्स, आणि सुंदर सुविचार सुद्धा पहायला मिळतात, असे सूविचार आणि कोटस ज्यांमुळे आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळते.
आणखी वाचा:
Marathi Shayari Love Sad | Marathi Love Status
TOP 51+ Emotional Status in Marathi Text | भावनिक स्टेट्स
50+ Personality Status Quotes in Marathi for WhatsApp
100+ आदर्श मराठी सूविचार संग्रह | New Marathi Suvichar Sangrah
Note: if you like these Marathi facebook status, fb status in Marathi font, please share this with your friends on social media.