सुंदर प्रेम कविता मराठी हृदयाला स्पर्श करणार्‍या। Love Poems in Marathi

first love poem in marathi, love poem in marathi for husband, prem kavita marathi text, marathi sad kavita on love, marathi prem kavita for boyfriend, sad love poems in marathi for boyfriend girlfriend, marathi kavita, marathi prem kavita charolya.

खरच प्रेम हे प्रत्येकाच्या जीवनातील महत्वपूर्ण भाग आहे. प्रेमाशिवाय जीवन अधुर आहे. खर प्रेम तेच असतं ज्या प्रेमाला वाईट विचारांचा स्पर्श नसतो, ज्या प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो.

खर प्रेम हे स्वच्छ पाण्यासारख निर्मळ, निखळ असत. या जगात आईच प्रेम सर्वश्रेष्ठ मानलं जात. आज या लेखामध्ये आपण प्रियकर आणि प्रेयसीच्या प्रेमावर आधारित काही प्रेम कविता पाहणार आहोत.

Love Poems in Marathi

तू सोबत नसताना…

कोकिळेचा मधुर आवाज सुद्धा कर्कश वाटतो.
वेलीवरची सुंदर फुले सुद्धा काटेरी भासतात.
तू सोबत नसताना… बहरलेला श्रावण ऋतु सुद्धा उजाड वाटतो.
मनी दु:खाचे ढग दाटून येतात आणि अश्रूंचा पाऊस पडू लागतो.
तू सोबत नसताना… अमृताचे प्याले सुद्धा कडवट लागतात.
लख्ख प्रकाशात सुद्धा जीवन अंधारमय वाटते आहे.
तू सोबत नसताना… आयुष्यातील क्षण सुद्धा युगा सारखे वाटतात.
आठवण येताच तुझी आजही नयनी अश्रु दाटतात.

Love Poems in Marathi

Love Poems in Marathi

तू म्हणजे…
तू म्हणजे पोर्णिमेच्या रात्री आकाशात उगवलेला चंद्र,
तू म्हणजे माझ्या जगण्याचा मंत्र.
तू म्हणजे…
तू म्हणजे नुकतच उमललेल फूल,
तू म्हणजे वसंत ऋतूची चाहूल.
तू म्हणजे…
तू म्हणजे पहाटे पडलेल गोड स्वप्न,
तू म्हणजे देव्हार्‍यातील देवासारख जपण.

Love Poems in Marathi

आज पुन्हा तुझी आठवण आली…
मध्य रात्री अचानक आज पुन्हा तुझी आठवण आली
तुला आठवता आठवता कळलेच नाही कधी रात्र सरून गेली.
आज पुन्हा तुझी आठवण आली…
आठवताना प्रीत आपली प्रेमाचे धडे उलगडून गेली,
मी आज ही एकटा असल्याची आठवण करून गेली.
आज पुन्हा तुझी आठवण आली…
नशिबात नव्हतं एकत्र होण आपल्या पुन्हा एकदा मनाला ओढ लावून गेली.
घालवलेले क्षण एकमेकांसोबत पुन्हा एकदा आठवण करून गेली.
आज पुन्हा तुझी आठवण आली…

Love Poems in Marathi

तुला नाही माहीत…
आठवण येताच तुझी मी मध्यरात्री अचानक दचकून उठायचो.
मोबाइल मधील तुझा फोटो पाहून स्वत:च्या मनाला सावरायचो.
तुला नाही माहीत…
तुला नाही माहीत की मी तुझ्यावर किती प्रेम करतो आहे.
तुझ्या पासून दूर आलोय कारण तुला जिंकलेल पाहन्यासाठी मी रोज हरतो आहे.
तुला नाही माहीत…

सुंदर मराठी प्रेम कविता

Aaj punha tuzhi athvan aali…
madhya ratri achanak aaj punha tuzhi athvan aali
tula athvata athvata kalalech nahi kadhi ratra sarun geli
aaj punha tuzhi athvan aali…
athvatana prit aapli premache dhade ulgadun geli
mi aaj hi ekta aslyachi athvan karun geli
aaj punha tuzhi athvan aali…
nashibat navhat ekatra hon aplya punha ekda manala odh lavun geli
ghalavlel kshan ekmekansobat punha ekda athvan karun geli
aaj punha tuzhi athvan aali…

Tula nahi mahit…
athvan yetach tuzi mi madhyaratri achanak dachkun uthayacho
mobile madhil tuza photo pahun swatachya manala sawarayacho
Tula nahi mahit…
tula nahi mahit ki mi tuzyawar kiti prem karto aahe.
tuzya pasun dur aaloy karan tula jinkalel pahanyasathi mi roj harto aahe.

Tu mhanje…
tu mhanje pornimechya ratri aakashat ugvalela chandra,
tu mhanje mazya jagnyacha mantra
Tu mhanje…
tu mhanje nukatch umlalel ful
tu mhanje vasant rutuchi chahul
Tu mhanje…
tu mhanje pahate padalel swapn,
tu mhanje devharyatil devasarakh japan

first love poem in marathi, love poem in marathi for husband, prem kavita marathi text, marathi sad kavita on love, marathi prem kavita for boyfriend, sad love poems in marathi for boyfriend girlfriend, marathi kavita, marathi prem kavita charolya.

आणखी वाचा:

हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेटस मराठी

50+जीवनावर महान विचार

One Comment

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *