हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेट्स मराठी. Sad Love Status in Marathi

Sad Love Status in Marathi for girlfriend

Sad Love Status in Marathi for girlfriend and boyfriend. Heart touching love quotes in Marathi. One Sided love quotes in Marathi. सर्वश्रेष्ठ सुविचार love. प्रेम Quotes Marathi. खरं प्रेम स्पष्ट करणारे, काळजाला स्पर्श करणारे लव स्टेट्स मराठी मध्ये

Sad Love Status in Marathi for girlfriend

तू एकदा जरी दिसली नाहीस तर माझ मलाच राहवत नाही, का करतो मी तुझ्यावर एवढ प्रेम माझ मलाच कळत नाही.

पाठमोरी झाल्यावर एकदा तरी वळून पाहशील का? जिवापाड प्रेम करतो तुझ्यावर, आयुष्यभर साथ देशील का?

Sad and Heart touching Love Status, Quotes in Marathi for girlfriend and boyfriend.

Sad Love Status in Marathi for girlfriend

कदाचित तुला माझी कमजोरी माहीत झाली असेल, त्यासाठीच तर तू मला सारखी सारखी सोडून जातेस.

स्वार्थी प्रेम करणारे तुला हजार जण भेटतील, पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारा लाखात एक असेल.

Sad Love Status in Marathi for girlfriend

Sad and Heart touching Love Status, Quotes in Marathi for girlfriend and boyfriend.

अस वाटत फक्त तुझ्याकडे पाहत रहावं, आणि तुला पाहताना स्वतःला विसरून जाव.

मी गरीब जरूर आहे, पण मनाने खूप श्रीमंत आहे, एखाद वचन तर मागून बघ शेवटच्या क्षणापर्यंत साथ देईन.

Read More: दिल को छूने वाले लव कोट्स

Sad Love Status in Marathi for girlfriend

आकाशात ढग जमा होतात पण पाऊस येत नाही, आठवण येते तुझी पण तू येत नाही.

आयुष्यात नवीन माणस आली की जुनी माणस विसरतात, आणि नवीन माणस साथ सोडून गेली की जुनी माणस आठवतात.

Sad Love Status in Marathi for girlfriend

सर्वश्रेष्ठ सुविचार love

तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवतात. तू सोबत नसताना डोळ्यातून फक्त अश्रु वाहतात.

प्रेम हे प्रेमच असतं ते कधीही स्पष्ट केल जाऊ शकत नाही, प्रेम फक्त केल जात.

Sad Love Status in Marathi for girlfriend

माझ प्रेम, माझ हृदय सगळ्या बाजूने परिपूर्ण झालय कारण त्या हृदयात फक्त तूच राहते.

खर्‍याला न्याय नसतो म्हणतात ते काही खोट नाही, त्यामुळेच तर तू माझ खर प्रेम समजू शकली नाहीस.

Sad Love Status in Marathi for girlfriend

काल पर्यंत तू माझ्यासाठी अनोळखी होतीस पण आज तू माझ्या हृदयात घर करून राहिली आहेस.

प्रेम म्हणजे नुसती भावना नको, प्रेम हा आयुष्याचा एक मार्ग असावा.

Sad Love Status in Marathi for girlfriend

सगळं काही बदलून गेल आयुष्यात पण एक वेड हृदय आहे माझ, ते अजूनही तुझ्यावरच प्रेम करतय.

जरी दुरावलो आपण एकमेकांपासुन तर त्रास फक्त मलाच होणार आहे, कारण खर प्रेम तर मीच करतो ना तुझ्यावर.

Sad Love Status in Marathi for girlfriend

रात्री जेव्हा मी पाहिलं आकाशात तेव्हा प्रत्येक तार्‍यात तुझाच चेहरा दिसत होता, मग मी मिटून घेतले डोळे माझ्या मनात ही तुझाच चेहरा दिसत होता.

खर प्रेम करणारी माणसं सगळ्यात अगोदर आपलं कर्तव्य निभावतात.

Sad Love Status in Marathi for girlfriend

कुणावर एवढ ही प्रेम करू नका कि विसरण अशक्य होईल, एकमेकांपासुन दूर गेल्यावर जगण जगणच अशक्य होईल.

हृदयाच्या एवढ्या जवळ रहा कि जरी बोलली नाहीस तू, तरी खूप दूर असल्याचा भास होऊ नये.

सूचना : जर तुम्हाला आमचे Sad Love Status in Marathi for girlfriend and boyfriend. Heart touching love quotes in Marathi. One Sided love quotes in Marathi. सर्वश्रेष्ठ सुविचार love. प्रेम Quotes Marathi. Sad Love Status in Marathi for girlfriend and boyfriend स्टेटस आवडले असतील तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *