शिवरात्री शुभेच्छा। Mahashivratri Wishes, SMS, Status, Images in Marathi

images of shivratri festival, mahashivratri wishes in Marathi for WhatsApp, and Facebook. Mahashivratri quotes in Marathi, mahashivratri status in Marathi, mahashivratri images in Marathi.

भारतीय हिंदू संस्कृती मध्ये महाशिवरात्री ह्या सणाला अन्यन साधारण महत्व आहे. संपूर्ण भारत देशामध्ये महाशिवरात्री हा पवित्र दिवस मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. महाशिवरात्री दिवशी सर्व शिवभक्त मोठ्या श्रद्धेने उपवासचे व्रत करतात. महाशिवरात्री दिवशी शिवलिंगाचा तूप, मध, दूध, दही, आणि साखर या पंचामृताने विशेष अभिषेक केला जातो आणि बेलाची पाने वाहून शिवलिंगाची पुजा केली जाते.

तेहतीस कोटी देवांमध्ये सर्वात सर्वश्रेष्ठ महादेव आहेत. संपूर्ण ब्रहमांड ची निर्मिती महादेवाने केली आहे, आणि संपूर्ण ब्रहमांड महादेवामध्ये सामावलेल आहे. महादेवाला देवाधिदेव महादेव असंही म्हटलं जात. महादेवाचे भक्त महादेवाची अनेक नावांनी पुजा करतात जसे महाकाल, भोलेनाथ, शिव, शिवशंकर, आदिदेव,  शंकर, नागनाथ, जटाधारी, अर्धनारीश्वर, पशुपतिनाथ, मृत्युंजय, त्रयम्बक,  महेश, महारुद्र, विषधर, नीलकण्ठ, विश्वेश, महाशिव, नटराज, उमापति, विश्वेश, भूतनाथ आणि काल भैरव इत्यादि.

Mahashivratri Wishes, SMS, Status, Images in Marathi

दु:ख दारिद्र्य नष्ट होवो, सुख समृद्धि दारी येवो, या महाशिवरात्री च्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो. जय भोलेनाथ! हर हर महादेव! महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. 

प्रत्येक जीवात ज्याचा वास आहे, तिन्ही लोकी जो सर्वश्रेष्ठ आहे, ज्याचा महिमा अपरंपार आहे, ज्याची कृपा सदैव आपल्यावर आहे, ज्याच्या भक्ती शिवाय जीवन अधुर आहे, तो माझा देव भोलेनाथ शिवशंकर आहे! जय भोलेनाथ! हर हर महादेव! महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

Mahashivratri Wishes, SMS, Status, Images in Marathi

हे देवाधिदेव महादेव आहेस तू जगी सर्वश्रेष्ठ, तुझ्या आशीर्वादाने होते सर्व दु:ख नष्ट, तुझ्या कृपे शिवाय नाही आमच्या जीवनाचा उद्धार, आम्हा भक्तांचा आहेस तू एकमेव आधार! ओम नम: शिवाय! महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

Mahashivratri Wishes, SMS, Status, Images in Marathi

या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळो, आणि हा पवित्र दिवस तुमच्या जीवनात आनंदच आनंद घेऊन येवो. हीच आमची शिवशंकरचरणी प्रार्थना. जय भोलेनाथ! जय शिवशंकर! महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

Mahashivratri Wishes, SMS, Status, Images in Marathi

शिव पुजा आहे, शिव सत्य आहे, शिव परमात्मा आहे, शिव ध्यान आहे, शिव परमसुख आहे, शिव प्रेम आहे, शिव सुंदर आहे, शिव मंत्र आहे, शिव ब्रह्मांड आहे, शिव अनंतकाळ आहे, शिव सृष्टि आहे. जय शिवशंकर! जय भोलेनाथ! हर हर महादेव! सर्व शिवभक्तांना महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

आणखी वाचा:

हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेटस मराठी

इमोशनल, रोमॅंटिक SMS मराठी मध्ये

सुंदर प्रेम कविता मराठी

सुंदर गुड मॉर्निंग संदेश

50+हृदयस्पर्शी शुभ रात्री संदेश

50+जीवनावर महान विचार

महाकाल स्टेटस

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *