55+ Dosti Shayari Marathi 2020 | Maitri Shayari Marathi
Dosti Shayari Marathi, Maitri Shayari Marathi, Dosti images Marathi, Friendship quotes in Marathi shayari.
मित्रांनो या जगामध्ये असा एक ही माणूस भेटणार नाही की ज्याचा एक ही मित्र नाही. मित्र सर्वांना असतात पण काही खरे मित्र तर काही आपला स्वार्थ साधण्यासाठी मैत्री करतात. स्वार्थापोटी केलेली मैत्री एकदिवस नक्की फिकी पडते, आणि टिकती ती फक्त खरी मैत्री.
सर्व नात्यांमध्ये सर्वश्रेष्ठ नात हे फक्त मैत्रिचच असतं. सुख दुखात साथ देणार, आयुष्यभर सोबत राहणार आणि संकटात धावून येणार मैत्रीचं नात खरच खूप ग्रेट असतं.
मैत्री जरूर असावी पण आपल्या मित्राला प्रगतीकडे नेणारी असावी. मैत्री मध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसावा, मैत्री पाण्यासारखी निर्मळ, निस्वार्थी आणि काळजी घेणारी असावी. मैत्री कृष्ण-सुदामा सारखी महान असावी. मित्रांनो आज या पोस्टमध्ये आपण मित्रावर शायरी पाहणार आहोत.

दोस्ती एक आपलं छोटसं जग आहे,
जे कधीही आपला तिरस्कार करत नाही,
एक आनंद जो कधीही मावळत नाही,
एक ओढ जी कधीही संपत नाही.
सूर्याशिवाय तेज नाही,
चंद्राशिवाय रात्र नाही,
फूलाशिवाय सुगंध नाही
आणि मैत्री शिवाय जीवन जीवनच नाही.
फूल नाही येत झाडाला
तर पाणी घालता कशाला,
मैत्री निभवता येत नाहीतर मैत्री करता कशाला.

प्रेम आयुष्यात कधीही होत
पण मैत्री प्रेमाच्या अगोदर पण असते
आणि प्रेमाच्या नंतर सुद्धा.
काल जीवनात आलेल्या पोरींसाठी लोक मित्र सोडून देतात,
पण त्याच पोरी सोडून गेल्यावर पुन्हा तेच मित्र त्यांना आधार द्यायला येतात.
लक्ष्मणाला राम भेटला,
बलरामाला कृष्ण भेटला,
आणि मित्राच्या रुपानं मला माझा भाऊ भेटला.

ह्या छोट्याशा जगात आपली ओळख ठेवा,
त्यासाठी आपल्या छोट्याश्या हृदयात एक छोटसं स्वप्न ठेवा,
जगण्यासाठी हजार नाती गरजेची नसली तरी,
एक मैत्रीचं नात आयुष्यात जरूर ठेवा.
मैत्री मध्ये दोन हृदयाच नात असतं,
सगळं जग जरी तुमच्या विरोधात उभा असल
तरी ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत असत.
पैशाने मिळालेल सुख काही काळासाठी असत,
पण मैत्रीच्या बंधनातून मिळालेल् सुख जीवनभर टिकत.

Dosti Shayari Marathi, Maitri Shayari Marathi
तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलो गेलो,
नजरेसमोरून नाहीसे झालो,
ज्या मित्रांसोबत सकाळ संध्याकाळ घालवायचो
आज त्यांच्या पासून खूप दूर निघून आलो.
चहात साखर नाही तर चहा प्यायला मजा काय
आणि जीवनात मित्रच नाहीत तर जगण्याला अर्थ काय
पैसा आल्यावर भेटणारे मित्र सोन्याचे पाणी चढवलेल्या दागिण्यासारखे आहेत,
आणि गरीबी असताना भेटणारे मित्र हे 24 कैरेट सोन्याच्या बरोबरीचे आहे बरोबरीचे आहेत.
ते कधीच फिके पडणार नाहीत.

तुझ्या मैत्रीच्या सावलीत वाढलो मी,
तूच समजूत काढलीस जर कधी रडलो मी.
चेहर्यावरील हास्याची ओळख आहे मैत्री,
आनंदाची चाहूल आहे मैत्री,
सुख दुखात सोबत राहण्याचा विश्वास देणारी आहे मैत्री.
गुलाबाच्या फुलाशिवाय किमंत नाही फुलांच्या या जातीला,
मैत्री शिवाय किमंत नाही माणुसकीच्या नात्याला.

मित्रा तू माझ्या साठी एक अनमोल भेट आहेस,
कारण तू माझ्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहेस.
मित्र बर्याच वर्षातून भेटला तर तो थोड्यावेळ तुमच्यावर रागवेल
पण नंतर तुमच्या गळ्यात पडेल
पण प्रेम बर्याच वर्षातून भेटल् तर
ते तुम्हाला ओळख सुद्धा देणार नाही.
ही दुनिया काय कामाची जी तुमची इज्जत करू शकत नाही,
ती मैत्री काय कामाची जी भावाची जागा शकत नाही.

वाटलं नव्हतं मित्रा तू इतक्या दूर निघून जाशील,
सोबत सोडून फक्त हृदयात राहशील.

आयुष्याच्या वादळवार्यात भरकटलो होतो फार,
जीवनामध्ये पसरला होता अंधार,
आयुष्याच्या समुद्रात भेटला एक मित्र आणि झाली माझी नौका पार.
खरी मैत्री निराशेची नाही तर आनंदाची चाहूल आहे,
खरी मैत्री नुसती सोबत नसुन प्रगतीची प्रगतीचं पहिलं पाऊल आहे,
नको मला ते चंद्र सूर्य तारे,
नको मला ते सुंदर नजारे,
कारण वेळ आल्यावर साथ देणारे मित्रच असतात प्यारे,

जीवनात संघर्ष ठेवा जीवन समजण्यासाठी,
हृदयात ममता ठेवा प्रेम समजण्यासाठी,
आणि आयुष्यात एक मित्र ठेवा दु:ख विसरण्यासाठी
फुलांना पानांची गरज असते,
आकाशाला ताऱ्यांची गरज असते,
तुम्ही आम्हाला विसरून जाऊ नका
कारण प्रत्येक माणसाला मैत्रीची गरज असते.
मैत्री आरशासारखी असावी,
जर आपण रडलो तर तो आपल्याकडे पाहून हसणारा नसावा.

शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्या मित्रांना शोधा
नाहीतर तुमचा उपयोग करणारे मित्र तुम्हाला शोधता येतीलच,
मनापासून मैत्री कराल तर साथ जरूर देणार,
हृदयातून प्रेम कराल तर मैत्रीच नात जीवनभर निभावणारा,
तू सोबत असताना मैत्रीचं नातं उमजलं
तुझ्या दुःखात सामील झाल्यावर जीवन समजलं
Birthday Wishes for Son in Marathi From mother father
Taunting Quotes on Relationships in Marathi
Cool 90+ Marathi Caption for Instagram Attitude Latest
Happy Birthday Wishes in Gujarati Text
Attitude Status in Gujarati 2 Line
Note: मित्रांनो जर तुम्हाला या लेखामध्ये दिलेली मैत्री वर शायरी आवडली तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर जसे WhatsApp, Facebook, Instagram, आणि Hello App वर नक्की शेयर करा.