50+ मनाला लागणारे SMS | Manala Lagnare SMS

Manala Lagnare SMS – प्रेम, जीवन, मैत्री, नाती, दुख या विषयांवर मनाला स्पर्श करणारे सुंदर विचार संग्रह मराठी मध्ये.

Manala Lagnare SMS

कुणी जर आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकल नाही तर त्याच्यावर नाराज होऊ नका, कारण देव सुद्धा आतापर्यंत कुणाला सर्वकाही देऊ शकला नाही.

तू मला प्रेम करायला शिकवलंस पण तुला विसरायच कस हे का नाही शिकवलं! – unknown

Manala Lagnare SMS
Manala Lagnare SMS

जेव्हा काही लोक तुम्हाला सोडून जातात, तेव्हा इथेच सर्व स्टोरी संपत नाही, खर तर तुमच्या आयुष्यातील त्यांचा रोल(भूमिका) संपून जातो. – फराज काझी

जीवनात जेव्हा रडण्यासाठी एखाद कारण मिळत, तेव्हा हसण्यासाठी एखाद कारण शोधा.

आता तुझ्यासोबत जगण्याच स्वप्न, फक्त स्वप्नच राहून गेल आहे!

Manala Lagnare SMS

सतत हसणारी माणसे आनंदी असतीलच अस नाही.

कधी कोणावर जास्त जीव लावू नका, ज्यांना खरच तुमच्या प्रेमाची किंमत कळत असेल ते आपोपाप तुमच्याजवळ येतील….

Manala Lagnare SMS

खर्‍या प्रेमाला दोन gift भेटतात, प्रेमाच्या सुरूवातीला गुलाबाच फूल आणि प्रेमाच्या शेवटी अश्रु.

एकट असण हे सर्वात मोठ दु:ख आहे.

जिथे जास्त अपेक्षा असतात तिथे वेदना पण खूप असतात.

लगेच मिळणारी मैत्री, लगेच मिळणार प्रेम, आणि लगेच मिळणारा पैसा जास्त काळ टिकत नाही.

जास्त विश्वास कधी कधी आयुष्यातून उठवतो, मग तो स्वत:वर असुदया नाहीतर दुसर्‍यांवर!

Manala Lagnare SMS

जेव्हा मुखातील शब्द अपयशी ठरतात तेव्हा डोळ्यातील अश्रु बोलू लागतात.

जे नेहमी सत्याच्या बाजूने असतात, लोक नेहमी त्यांच्याच विरोधात असतात.

जेव्हा वेळ दु:ख देते तेव्हा जगायच कस हे शिकवून जाते, आणि जेव्हा आपली माणसे दु:ख देतात तेव्हा कुणाला आपलं म्हणावं हे समजून जात.

Manala Lagnare SMS

तुझ्याशिवाय माझा प्रत्येक दिवस अपूर्ण आहे.

तू माझ्या आयुष्यातील सूर्य आहेस, तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझ्या आयुष्यातील अंधार दूर झाला.  

माझ्या छातीमध्ये जर दोन हृदय असती तर दुसर पण दिल असत तुला तोडण्यासाठी.

Manala Lagnare SMS

कधी कधी तू दूर असूनही जवळ असल्यासारखी वाटतेस, मिटले जरी डोळे तरी मनात तूच दिसतेस.

नव प्रेम साखरे सारखं गोड असत, आणि जेव्हा ते प्रेम खर बनत तेव्हा ते खडीसाखरे सारखं गोड बनत.

जर तुम्ही एखाद्याला गरजेपेक्षा जास्त वेळ द्याल, तर उद्या त्याच्याकडे तुमच्यासाठी काहीच वेळ असणार नाही.

नात काचेच्या भांड्यासारख असत, कधी कधी ते तुटलेल्या अवस्थेत ठेवणच चांगल असत, तुम्ही जर पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला, तर ते पुन्हा तुमचं हृद्य तोडल्याशिवाय राहत नाही.

Manala Lagnare SMS

माझ्या मनात एक दु:ख आहे, जे नेहमी माझ्या मनाशी सलत राहत, आणि ते तुला कधीच कळणार नाही, ते दु:ख म्हणजे तुझ माझ्या आयुष्यात नसणं होय! – Ashleigh Brilliant

Manala Lagnare SMS
Manala Lagnare SMS

लोकांना आपण तेव्हा आपलंस करतो जेव्हा त्यांच कुणी नसतं आणि तेच लोक आपल्याला तेव्हा दूर करतात जेव्हा आपलं कुणी नसतं.

नजर बदला सृष्टी बदलेल, विचार बदला आयुष्य बदलेल.

प्रत्येक माणसात चुका असतात, पण त्या दुसर्‍यांमध्ये आढळतात.

ती जखम खूप त्रास देते जी आपला दोष नसताना मिळते.

प्रेमात वेड होण चांगल आहे, पण प्रेम सोबत नसताना वेड होण सर्वात वाईट आहे.

नाती विश्वासापेक्षा गैरसमजाने जास्त दुरावतात.

मित्रांनो सध्याच्या डिजिटल युगात, सोशल मीडियाचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे, आणि सोशल मीडियावर स्वत:च एक अकाऊंट असण एक स्टेटस होऊन बसल आहे.

ज्यांच सोशल मीडियावर अकाऊंट नाही किंवा जे सोशल मीडियाचा वापर करत नाहीत अशी माणसे इतर लोकांपेक्षा विचाराने जरा वेगळी असतात.

सध्या आपल्याला युवा वर्ग मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करताना दिसतो, सोशल मीडिया जसे फेसबूक, व्हाटसप्प, आणि इनस्टाग्राम इत्यादि.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपल्या मित्रांसोबत आपल्या भावना जसे हास्य, आनंद, दु:ख, यश, अपयश, सन्मान, आणि शुभ कार्य या जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगावर आधारीत स्टेटस, अपलोड आणि अपडेट करण एक जीवनशैली बनली आहे.

आणखी वाचा:

TOP 51+ Emotional Status in Marathi Text | भावनिक स्टेट्स

100+ आदर्श मराठी सूविचार संग्रह | New Marathi Suvichar Sangrah

50+ Personality Status Quotes in Marathi for WhatsApp

25+ अंकलसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes for Uncle in Marathi

सूचना: जर तुम्हाला या पोस्टमध्ये दिलेले “Manala Lagnare SMS” आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेयर करा.

Leave a Comment