Cool 90+ Marathi Caption for Instagram Attitude Latest
Marathi Caption for Instagram, Marathi mulgi caption for instagram, Marathi look caption for instagram for girl and boy.
आता मी साध रहायच सोडून दिल आहे कारण साध राहणार्या लोकांचा उपयोग लोक आता साधन म्हणून करू लागलेत.
friends हीच खरी wealth आहे नाहीतर संपूर्ण जीवन waste आहे.
जवळ पैसा नसला की लोक आपल्याला गुलाम बनवायला बघतात आणि आपल्या जवळ पैसा आला की आपल्याला सलाम करतात.

वेळ जरी बदलली असली ना तरी आपला रुबाब अजून तोच आहे.
स्वप्न पूर्ण करायला Wish नव्हे तर Guts पाहिजेत.
हातातलं गेल म्हणून नशिबातल कधी जात नाही.
त्या माणसाची इज्जत करा जो तुमच्या माघारी सुद्धा तुमची इज्जत करतो.

गवळणी हजार मिळतील हो पण मला माझी रूसलेली राधाच हवी आहे.
भुंकणारी कुत्री कधीच चावत नाहीत.
मी जे बोलतो ना ते करून दाखवतो, आणि मी जे बोलत नाही ते तर नक्कीच करून दाखवतो.

लायकीची गोष्ट करू नको मित्रा तुझा महिन्याचा जो income आहे ना तेवढा मी एका दिवसात चाय पाण्यावर खर्च करतो.
प्रेम आणि स्वार्थ या दोघांची कधीच मैत्री होऊ शकत नाही.
खर प्रेम कधीच मरत नाही, ते अमर होत.
फुकट चा सल्ला लोकांना कधीच देऊ नका, कारण लोकांना त्याची किंमत कळत नाही.

आम्ही आपले Single च बरे!
free मध्ये मी कोणाचच काम करत नाही.
आज तुझा time आहे उद्या माझा time येईल.
विश्वास हा विश्वास ठेवल्याशिवाय कळत नाही.

रुबाब दिसण्यात नव्हे तर रुबाब जगण्यात असला पाहिजे.
जोपर्यंत पैशाचा सुंगध आहे तोपर्यंत भुंगे जवळ येतात आणि एकदा का पैशाचा सुंगध संपला की सगळे भुंगे दूर निघून जातात.

जेवढे जळणारे जास्त तेवढी आपली प्रसिद्धी जास्त.
शांत आहे याचा अर्थ असा नाही की मी weak आहे.
सत्य कितीही बुडवण्याचा प्रयत्न करा, शेवटी एकदिवस ते डोक वर काढतच.

अग वेडे तुला माझ प्रेम कधी समजलच नाही.

कुठल्याही फुलावर बसायला आपल हृदय तुला काय फुलपाखरू वाटलं काय.
Marathi mulgi caption for instagram
तुला माझी किंमत मी तुझ्या आयुष्यातून निघून गेल्यावरच कळेल.

माझं सौंदर्य हाच माझा Attitude आहे.

तुझे नखरे तुझ्यावर खर प्रेम आहे म्हणून सहन करतेय, नाहीतर मी स्वत:ला सुद्धा धडा शिकवायला मागे पुढे पाहत नाही.

माझ प्रेम माझ्या life मधील सुंदर Gift आहे.

माझे true फ्रेंड्स माझे best फ्रेंड्स आहेत.

एक hope जगण्याची नवी उमेद निर्माण करते.

आज ना उद्या तुला माझे प्रेम नक्की कळेल.

पुढे चालत राहणं हेच खर आयुष्य आहे.
प्रेमापेक्षा सर्वश्रेष्ठ हे कर्तव्य असत.
तुझ्यातला आणि माझ्यातला फरक ही येणारी वेळच दाखवेल.
लक्षात असू द्या स्वत:च्या चुका लपवून तुम्ही स्वत:ला फसवत आहात.
चहात साखर नसेल तर चहा प्यायला काय मज्जा आणि life मध्ये Best फ्रेंड नसतील तर life जगण्यात काय मजा.
माझ प्रेम म्हणजे तुला काय बाजारातला भाजी पाला वाटला काय!
जाणार्यांना अडवू नका आणि येणार्याला थांबवू नका.
हातच सोडून पळत्याच्या पाठी लागण म्हणजे सर्वात मोठा मूर्खपणा.
हे कालचे कोल्हे आज आम्हाला शिकवायला निघाले.
शेवटी जे व्हायचं ते होणारच! नुसती काळजी करून काय उपयोग.
बोलणं तडफदार आणि वागणं रुबाबदार हाच आपला खरा attitude!
status बदलला म्हणजे life बदलत नाही, त्यासाठी real लाइफ मध्ये खूप कष्ट घ्यावे लागते.
स्वप्ने मोठी आहेत ना मग risk पण मोठी घ्याना राव!
आणखी वाचा:
Happiness Status Quotes in Marathi
50+{मराठी टोमणे} Taunting Quotes on Relationships in Marathi
मराठी स्टेटस स्वार्थी लोक। Selfish Status Quotes in Marathi
Marathi Caption for Instagram
जेव्हा वेळ येतेना तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही.
तू आज मला धोका दिलास उद्या तुला पण कोणीतरी धोका देईल.
शहाण्याना शब्दाचा मार पुरेसा असतो.
माझ्या life मधला खरा happiness फक्त तूच आहेस.
माझा स्वभावच असा आहे जमलं तर बघा नाहीतर विषय कट करा.
वेळ आल्यावर आपण पुन्हा नक्की भेटू.
माझी आई वडील माझ्यासाठी एखाद्या मंदिरापेक्षाही पवित्र आहेत.
आपलं चांगलं काम कुणीही लक्षात ठेवत नाही सगळे आपल्या चुका मात्र लक्षात ठेवतात.
तुमचा भूतकाळ तुमच्या मंदीचा काळ होता आणि तुमचा आजचा दिवस तुमच्या संधीचा काळ आहे.
जे प्रेम मिळवण्यासाठी एखाद्याच्यापाठी लागव लागत असेल तर ते प्रेम नाही मूर्खपणा आहे.
प्रत्येक successful स्टोरीच्या पाठीमागे एक unsuccessful स्टोरी असते.
जर life मध्ये यशस्वी व्हायच असेल तर life मध्ये happy रहायला शिका.
असे किती आले आणि किती गेले पण मला नमवण कुणालाच जमलं नाही.
काही वस्तु पैशाने विकत मिळत नाहीत त्यासाठी थोडी माणुसकी पण लागते.
माणूस म्हणून जन्माला आलात तर माणुसकी निर्माण करायला शिका.
मी जर वाईट वागायचं सोडून दिल तर त्या लोकांचं काय होईल जे माझ्या वेडेपणावर प्रेम करतात.
खर्या प्रेमाची आणि खर्या मैत्रीची नशा आयुष्यभर उतरत नाही.
मला गुलाम बनवायला मी तुझ्या पिंजर्यातला पक्षी नाही.
प्रामाणिक म्हणून मित्र बनवले होते सगळे …….स्वार्थी निघाले.
असाच गमतीने status ठेवला आणि समोरच्याचा बीपी high झाला.
सूट बूट घातला म्हणून खूप शहाणा झाला काय तू जो ब्रॅंड वापरतो ना तो ब्रॅंड माझा नोकर वापरतो!