मराठी महीने व सहा ऋतु. Marathi Mahine, Hindu Months, Marathi Rutu

Marathi Mahine, Marathi Months, Marathi Rutu, Hindu Months, Marathi months 2020, Hindu Months 2020, Marathi mahine divas, Marathi mahine English madhe, Marathi mahine 12 list, Marathi month today.

पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आपण आपले मौल्यवान मराठी ज्ञान सुद्धा विसरत चाललो आहोत. मराठी भाषा सर्वश्रेष्ठ भाषा आहे. आपल्या सर्वांना मराठी भाषेचा सार्थ अभिमान असला पाहीजे. आज आपण या लेखा मध्ये मराठी भाषेतील एकूण बारा महीने/हिंदू महीने आणि मुख्य सहा ऋतु पाहणार आहोत.

Marathi Mahine, Marathi Months, Marathi Rutu, Hindu Months

बारा मराठी/हिंदू महिन्यांची नावे:

चैत्र (Chaitra)

English: (April to May) मराठी: (एप्रिल ते मे) हिंदी: (अप्रैल से मई)

वैशाख  (Vaishakh)

English: (May to June) मराठी: (मे ते जून) हिंदी: (मई से जून)

ज्येष्ठ  (Jeshta)

English: (June to July) मराठी: (जून ते जुलै) हिंदी: (जून से जुलाई)

आषाढ/आकाड

(Aashaadh/Aakaad)

English: (July to Aug) मराठी: (जुलै ते ऑगस्ट) हिंदी: (जुलाई से अगस्त)

श्रावण (Shravan)

English: (Aug to Sept) मराठी: (ऑगस्ट ते सप्टेंबर) हिंदी: (अगस्त से सितंबर)

भाद्रपद (Bhadrapad)

English: (Sept to October) मराठी: (सप्टेंबर ते ऑक्टोबर) हिंदी: (सितंबर से अक्टूबर)

आश्विन (Ashwin)

English: (Oct to Nov) मराठी: (ऑक्टोबर ते नोव्हेंबर)

कार्त्तिक (Kartik)

English: (Nov to Dec)  मराठी: (नोव्हेंबर ते डिसेंबर)

मार्गशीर्ष (Margashirshya)

English: (Dec to Jan) मराठी: (डिसेंबर ते जानेवारी)

पौष/पुस (Paush/pus)

English: (Jan to Feb) मराठी: (जाने ते फेब्रुवारी)

माघ (Maagh)

English: (Feb to March) मराठी: (फेब्रुवारी ते मार्च) हिंदी:

फाल्गुन (faalgun)

English: (March to April) मराठी: (मार्च ते एप्रिल)

Marathi Mahine, Marathi Months, Marathi Rutu, Hindu Months

अधिक पढे:

शरद ऋतु पर अति सुंदर निबंध हिंदी मे

फूलों पर बेहतरीन निबंध हिंदी मे

भारत देशा मध्ये एकूण सहा मुख्य ऋतु पाळले जातात. आज आपण हिंदू संस्कृती प्रमाणे मराठी मधील एकूण सहा मुख्य ऋतु पाहणार आहोत. हे मुख्य सहा ऋतु आपल्या भारतीय संस्कृतीची जपणूक करतात आणि आपल्या परंपरेची आठवण करून देतात. आपल्या हिंदू संस्कृती मध्ये प्रत्येक ऋतु मध्ये वेगवेगळे सण ही साजरी केले जातात.

Marathi Mahine, Marathi Months, Marathi Rutu, Hindu Months

सहा मराठी ऋतूचीं नावे:

वसंत ऋतु (Spring Season): चैत्र ते वैशाख.

ग्रीष्म ऋतु (Summer Season): ज्येष्ठ ते आषाढ

वर्षा ऋतु (Rainy Season): श्रावण ते भाद्रपद

शरद ऋतु (Autumn Season): आश्विन ते कार्तिक

हेमंत ऋतु (Pre-winter Season): मार्गशीर्ष ते पौष

शिशिर ऋतु (Winter Season): माघ ते फाल्गुन

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *