मैत्री वर सुंदर SMS मराठी मध्ये Marathi Maitri sms 140

Marathi maitri sms 140, marathi sms maitri kavita, marathi maitri status attitude, best friend forever sms in marathi, marathi charolya maitri sms

चांगली पुस्तके, चांगले मित्र आणि चांगला विवेक हे एक आदर्श जीवन आहे. – Mark Twain

नात तुटण्याच कारण नात्यामध्ये प्रेम नसणं नव्हे तर नात्यामध्ये मैत्रीचा अभाव असणं हे आहे.

मैत्री साहस देते आणि आपला आत्मविश्वास वाढवते.

एक चांगला मित्र तोच आहे जो तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये  हसवण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा तुम्हाला वाटत आता आपण इथून पुढे कधी हसू शकत नाही.

Marathi Maitri sms 140
Marathi Maitri sms 140

एक खरा मित्र तोच असतो जो तुमच्याबद्दल सर्वकाही माहीत असताना सुद्धा तुमच्यावर प्रेम करतो. – एल्बर्ट हबार्ड

प्रकाशामध्ये एकट चालण्यापेक्षा अंधारामध्ये मित्रासोबत चालणं सर्वात उत्तम आहे. – हेलन केलर

मैत्री ही देवाने दिलेली सर्वात अनमोल भेट आहे.

जीवनामध्ये मित्र नसण म्हणजे चहात साखर नसल्यासारख आहे.

50+ मनाला लागणारे SMS | Manala Lagnare SMS

Marathi Shayari Love Sad | Marathi Love Status

Marathi Maitri sms 140

मैत्री म्हणजे दोन शरीरामध्ये राहणारा एक आत्मा आहे. – अरिस्टॉटल

खरे मित्र सूर्यासारखे तेजस्वी आहेत जे तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करणान्यासाठी सदैव तत्पर असतात.

जीवनात चांगल्या पुस्तकांसारखे चांगले मित्र सुद्धा निवडले पाहिजेत.

तुमचा खरा मित्र तोच आहे जो तुमच्या सुखात सहभागी होता आल नाही तरी तुमच्या दुखात सहभागी होण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो.

खरा मित्र तोच आहे जो तुम्हाला आहे ह्या परिस्थितीमध्ये स्वीकारतो.

मैत्री तुमचा आनंद द्विगुणित करते आणि तुमचं दु:ख वाटून घेते.

Marathi Maitri sms 140
Marathi Maitri sms 140

मैत्रीत स्वार्थ आला कि समजा मैत्रीचं नात तुटण्याच्या मार्गावर आहे.

खिशात पैसा नसला तरी चालेल पण सोबत मित्र असला पाहिजे.

आयुष्यात friend असेल तरच दु:खाचा end असेल.

खरे मित्र फक्त देण जाणतात घेण नाही.

Marathi Maitri sms 140

तुम्हाला दु:खात पाहून डोळ्यातून अश्रु वाहणारे, आणि तुम्हाला सुखात पाहून तुमच्या सुखाच कौतुक करणारे मित्र असावेत.

आपल्या मनातील दु:ख कमी करण्याचं ठिकाण म्हणजे मैत्री.

चेहरा पाहून केल जात ते प्रेम आणि स्वभाव पाहून केली जाते ती मैत्री.

Marathi Maitri sms 140

मैत्री ती नाही जी तुम्हाला नेहमी आनंद देते, मैत्री ती आहे जी तुमचा रस्ता चुकल्यावर तुम्हाला जाग करते.

मित्र सोबत असल्यावर कुणाची अंगाला बोट लावायची सुद्धा हिंमत होत नाही.

दुसर्‍याच्या दुख:मध्ये दुखी होणार्‍यांना नेहमी खरे मित्र भेटतात.

एका चांगल्या व्यक्तिला हजारो मित्र नसतात पण तो एकाच मित्राला हजारो प्रकारे सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.

खरा मित्र बागेतील फुलासारखा आहे दूर असला तर तुमच्या मनाला आनंदित करतो आणि जवळ आला कि सगळं आयुष्य सुगंधित करतो.

जगातील सर्वात अनमोल भेट म्हणजे तुम्हाला भेटलेला एक प्रामाणिक मित्र आहे.

मैत्रीत मित्राची इतकी काळजी घ्या कि जगाने सुद्धा म्हटलं पाहिजे तो त्याचा मित्र आहे का भाऊ?

Marathi maitri sms 140

माझे मित्र खूप मोठे साहेब नाहीत पण माझ्या मित्रांना मला त्यांच्या आयुष्यात खूप मोठ होताना पहायचं आहे.

प्रेम आणि मैत्री या दोन्ही मध्ये फक्त एवढच अंतर आहे, प्रेम रडवते तर मैत्री हसवते.

Girlfriend म्हणजे आनंदाचा End आणि Bestfriend म्हणजे सुखाचा trend.

मैत्री नात्यांतून नव्हे तर हृदयातून जन्माला येते.

लहानपणी शाळेत असताना वाटायचं कधी एकदाशी या तुरुंगातून सुटतोय, पण जेव्हा शाळेतून कायमच बाहेर पडलो तेव्हा समजलं तो एक स्वर्ग होता आमच्यासाठी कारण सोन्यासारखे मित्र हरवून बसलोय.

एका चांगल्या जुन्या मित्राला हरवण breakup पेक्षा वाईट आहे.

एक छोटसं फूल माझी बाग असू शकत तर एक मित्र माझ आयुष्य! – लिओ बसकाग्लिया

एक चांगला मित्र तोपर्यंत तुमच्या मार्गात येत नाही जोपर्यंत तुम्ही रस्ता चुकत नाही.

एक प्रामाणिक मित्र शोधण्यासाठी स्वत: एक प्रामाणिक मित्र होऊन गेल पाहिजे.

मैत्री हे एक अस सीमेंट आहे जे संपूर्ण जगाला एकत्र घट्ट बांधून ठेवू शकते. – वुड्रो टी. विल्सन

मैत्री ही काचेच्या भांड्यासारखी आहे एखदा जर तुटली तर पुन्हा आहे तशी जोडणे खूप कठीण आहे. – चार्ल्स किंग्जल

मैत्रीत understanding नसेल तर मैत्री एक agreement बनते.

बुद्धीने निभावल्या जाणार्‍या नात्याला व्यवहार म्हणतात आणि हृदयाने निभावल्या जाणार्‍या नात्याला मैत्री म्हणतात.

हेही वाचा: 25+ अंकलसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes for Uncle in Marathi

Note: जर तुम्हाला “Marathi maitri sms 140″ आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत WhatsApp आणि Facebook वर नक्की शेयर करा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *