Marathi Shayari Love Sad | Marathi Love Status

Marathi Shayari Love, Marathi Love Status, Sad Shayari Marathi, मराठी प्रेम शायरी, मराठी शायरी प्रेमाची, Marathi love Shayari for girlfriend, Marathi love status for girlfriend, Marathi love quotes, Marathi love messages, Marathi love Shayari for Whatsapp

Marathi Shayari love status quotes messages

माझ्यापासून दूर जाऊ नको फक्त एवढच आहे तुला सांगण.
तू माझीच व्हावी फक्त एवढच आहे देवाकडे मागण.

हृदयाच्या एवढ्या जवळ रहा कि जरी बोलली नाहीस तू,
तरी खूप दूर असल्याचा भास होऊ नये.

स्वार्थी प्रेम करणारे तुला हजार जण भेटतील,
पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत
साथ देणारा लाखात एक असेल.

Marathi Shayari love status quotes messages
Marathi Shayari Love

तुझ्या आठवणीतला प्रत्येक क्षण मला जगू देत नाही
आणि मन हे वेड तुझी आठवण पडू देत नाही.

कुणावर एवढ ही प्रेम करू नका कि विसरण अशक्य होईल,
एकमेकांपासुन दूर गेल्यावर जगण जगणच अशक्य होईल.

Marathi Shayari love status quotes messages
Marathi Shayari Love

गर्दीत ही एकटे वाटते मला,
स्वप्नात ही दूर जाताना तू दिसते मला,
मन अस्वस्थ होते माझे सोसून विरह वेदना.

खर प्रेम करणारी माणसं सगळ्यात अगोदर आपलं कर्तव्य निभावतात.

रात्री जेव्हा मी पाहिलं आकाशात
तेव्हा प्रत्येक तार्याेत तुझाच चेहरा दिसत होता,
मग मी मिटून घेतले डोळे माझ्या मनात ही तुझाच चेहरा दिसत होता.

Marathi Shayari love status quotes messages
Marathi Shayari Love

मी तुला माझ कधीच बनवून ठेवलय,
तुझा होकार असो नाहीतर नकार
पण तुझ्यशिवाय जगायचच नाही हेच ठरवून ठेवलय.

Marathi Shayari love status quotes messages
Marathi Love Status

तुझ्याविना कुणी नाही ग माझ
एकट मला सोडू नको,
आता सवय झालीय मला तुझी,
साथ सोडून दूर कधी जाऊ नको.

अस वाटत फक्त तुझ्याकडे पाहत रहावं,
आणि तुला पाहताना स्वतःला विसरून जाव.

मी गरीब जरूर आहे,
पण मनाने खूप श्रीमंत आहे,
एखाद वचन तर मागून बघ
शेवटच्या क्षणापर्यंत साथ देईन.

Marathi Shayari love status quotes messages
Marathi Love Status

कुठे कमी पडलो मी तुझ्या प्रेमाला,
का घोर लावून गेलीस जीवाला,
आठवणीत तुझ्या रडतोय ग मी,
सांग कधी येशील परत समजावायला.

Marathi Shayari love status quotes messages
Marathi Love Status

प्रेम ती पण करते आणि प्रेम मी पण करतो
पण फरक मात्र एवढा आहे मी तिच्यावर प्रेम करतो
आणि ती दुसर्याववर कुणावर प्रेम करते.

Marathi Shayari love status quotes messages
Marathi love quotes

माझ्यापासून दूर जाऊ नको फक्त एवढच आहे तुला सांगण.
तू माझीच व्हावी फक्त एवढच आहे देवाकडे मागण.

Marathi Shayari love status quotes messages
Marathi love quotes

तुझ्याशिवाय जीवन कस असेल
याची कल्पना सुद्धा मी करू शकत नाही,
तुझ्यावर जिवापाड प्रेम करतो मी
तू मला का समजू शकत नाही.

Marathi Shayari love status quotes messages

कुणावर एवढ ही प्रेम करू नका कि विसरण अशक्य होईल,
एकमेकांपासुन दूर गेल्यावर जगण जगणच अशक्य होईल.

Marathi Shayari love status quotes messages

तुला पाहिल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही
आणि तुला रात्री “good night पिल्लू”
म्हटल्याशिवाय मला झोपच येत नाही.

खर्‍याला न्याय नसतो म्हणतात
ते काही खोट नाही, त्यामुळेच तर
तू माझ खर प्रेम समजू शकली नाहीस.

Marathi love messages

Marathi Shayari love status quotes messages
Marathi love quotes

स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की ती मला विसरून जाईल,
“लव यू पिल्लू” “कसा आहेस पिल्लू” म्हणणारी
अशी अचानक जीवनातून निघून जाईल.

Marathi Shayari love status quotes messages
Marathi love messages

तुझ्या मिठीत सर्व जग सामावल आहे
म्हणून मी या जगाचा विचार करायच सोडून दिलं आहे.

प्रेम हे प्रेमच असतं
ते कधीही स्पष्ट केल जाऊ शकत नाही,
प्रेम फक्त केल जात.

माझ प्रेम, माझ हृदय सगळ्या बाजूने परिपूर्ण झालय
कारण त्या हृदयात फक्त तूच राहते.

Marathi Shayari love status quotes messages

ओढ लागलीय तुझ्या प्रेमाची, सांग साथ मला तू देशील का?
तुझ्यासाठी तोडून आणीन चंद्र, सूर्य, तारे सांग तू माझी होशील का?

काल पर्यंत तू माझ्यासाठी अनोळखी होतीस
पण आज तू माझ्या हृदयात घर करून राहिली आहेस.

Marathi Shayari love status quotes messages
Marathi love messages

भेट नाही झाली म्हणून काय झालं
प्रेम तर मी तिच्यावर आज ही तेवढच करतो
जेवढ मी वचन दिल होत तिला.

जरी दुरावलो आपण एकमेकांपासुन
तर त्रास फक्त मलाच होणार आहे,
कारण खर प्रेम तर मीच करतो ना तुझ्यावर.

Marathi Shayari love status quotes messages
Marathi Shayari Love

आकाशात ढग जमा होतात पण पाऊस येत नाही,
आठवण येते तुझी पण तू येत नाही.

सगळं काही बदलून गेल आयुष्यात
पण एक वेड हृदय आहे माझ,
ते अजूनही तुझ्यावरच प्रेम करतय.

तू एकदा जरी दिसली नाहीस
तर माझ मलाच राहवत नाही,
का करतो मी तुझ्यावर एवढ प्रेम
माझ मलाच कळत नाही.

कदाचित तुला माझी कमजोरी माहीत झाली असेल,
त्यासाठीच तर तू मला सारखी सारखी सोडून जातेस.

Marathi Shayari love status quotes messages
Marathi Shayari Love

कितीदा समजवल मनाला तरी मन माझ ऐकत नाही,
का तुझ्यावर एवढ प्रेम करत हे मलाच कळत नाही.

प्रेम म्हणजे नुसती भावना नको,
प्रेम हा आयुष्याचा एक मार्ग असावा.

तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवतात.
तू सोबत नसताना डोळ्यातून फक्त अश्रु वाहतात.

Marathi Shayari love status quotes messages

Marathi Shayari Love Sad, Marathi Love Status Quotes.

आकाशात ढग जमा होतात
पण पाऊस येत नाही,
आठवण येते तुझी पण तू येत नाही.

आयुष्यात नवीन माणस आली की
जुनी माणस विसरतात,
आणि नवीन माणस साथ सोडून गेली की
जुनी माणस आठवतात.

Sad Shayari Marathi

जर एखाद्यावर जिवापाड प्रेम झाल
तर समजा ती व्यक्ती आपल्या नशिबात नाहीये

जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरवात
आणि तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.

तुझ्यावर मी इतक प्रेम करतो की
ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही,
तुझ्यासाठी मी या जगाला विसरू शकतो
पण तुला विसरू शकत नाही.

फुल येत नाही झाडाला तर पाणी घालतेस कशाला
मनात प्रेम नसेल तर नुसती पाहून हसतेस कशाला.

माझ प्रेम समजण्यासाठी नजरेला नजर भिडवून पहावं लागेल,
मी तुझ्यावर इतक प्रेम करतो की तुझ्यावर येणार्‍या,
प्रत्येक संकटाला प्रथम माझ्या प्रेतावरून जाव लागेल.

नजरेच बोलणं आणि हृदयाची भाषा
ही फक्त जीव लावणार्याणलच कळते,
आणि जो खर प्रेम करतो ना शेवटी त्याचीच जळते.

ज्या वाटेवरून तू पाठमोरी झालीस,
त्या वाटेकडे आज ही मी डोळा लावून बसलोय,
कारण माझ हृदय म्हणतय की तू परत येशील

स्वच्छ आकाश असावं उंच भरारी घेण्यासाठी,
कुणीतरी आपलं असावं घरी परतण्यासाठी.

तुझ्या प्रेमात मी स्वत:ला विसरून गेलोय,
समजत नाही मी स्वत:ला इतका का हरवून बसलोय.

तू दिसेनाशी झालीस की मन माझ वेड्यासारख करत,
हजारो लोकात फक्त तुझाच चेहरा शोधत बसत.

गमावून बसल्यावर किमंत कळते आपल्या माणसांची,
जवळ असल्यावर जाणीव कुठे होती त्यांच्या प्रेमाची?

भेट नाही झाली म्हणून काय झालं
प्रेम तर मी तिच्यावर आज ही तेवढच करतो
जेवढ मी वचन दिल होत तिला.

एकदिवस तुला आठवण येईल माझी
तेव्हा मात्र मी तुझा नसेन,
कधी काळी तुझ्या हृदयात नसणारा
दुसर्याा कुणाच्या तरी हृदयात असेन.

माझ्या हृदयाशी खेळून गेलीस,
माझ्या डोळ्यात अश्रु सोडून गेलीस,
आणि जाता जाता तुझ्यशिवाय
जीवन जगण्याची सजा मात्र देऊन गेलीस.

मी तर तुझ पहिलं प्रेम आहे
अस वाटल होत मला,
पन माझ्याशी settlement करून
दुसर्या सोबत जाताना पाहिलं होत मी तुला.

मला तुझ्यासोबत जगायचय,
तुला पुन्हा एखदा डोळे भरून पहायचय,
तू आयुष्यभर माझ्या सोबत रहावी म्हणून
तुझ्या गळ्यातल मंगळसूत्र मला व्हायचय.

शब्द माझे अबोल मलाच कळत नाहीत
बोलायचे तर खुप काही शब्द मात्र सुचत नाही

वेलीवरच फुल स्वत हलत नाही त्याला हवा हलवते,
मुलगा स्वत कधी बिघडत नाही त्याला मुलगी बिघडवते.

वाटलं नव्हतं तू एकदिवस अशी सोडून जाशील,
हृदयाला माझ्या खेळणं समजून अगदी हृदयाशी खेळून जाशील.

गुलाबाच फूल कधी सुकू देऊ नको,
आपल्या प्रेमाचा तमाशा करून जगाला कधी हसू देऊ नको.

तू समोर बसल्यावर अस वाटत फक्त तुलाच पहात रहावं,
तुला पाहताना तुझ्या सुंदर डोळ्यात स्वत:ला हरवून जाव.

झाल गेल विसरून जरा जगून बघ माझ्यासाठी,
gift काय घेऊन बसलीस वेडे,
मागून तर बघ जीव पण देईन तुझ्यासाठी.

एकदा मी माझ्या हृदयाला बजावल कुणासाठी धडकतो आहेस
आतातरी विश्रांती घे, ती तुला कधीच विसरून गेली आहे.

रोशनी चंद्रातून येते तार्यां तून नाही
प्रेम फक्त एकावरच केल जात हजारांवर नाही.

तू खूप छान हसते,
गालावरची खळी तुझ्या नकळत मनाला भावते,
मग ऋतु कोणताही असू दे,
मला फक्त तूच सुंदर दिसते.

तुझ्याशिवाय जीवन कस असेल
याची कल्पना सुद्धा मी करू शकत नाही,
तुझ्यावर जिवापाड प्रेम करतो मी
तू मला का समजू शकत नाही.

पाठमोरी झाल्यावर एकदा तरी वळून पाहशील का?
जिवापाड प्रेम करतो तुझ्यावर, आयुष्यभर साथ देशील का?

आणखी वाचा:

100+Love Images Marathi. Sad Love Images in Marathi

Love Poems in Marathi

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *