Top 99+ Marathi Status Quotes for Friendship for WhatsApp

friendship quotes in Marathi Shayari, friendship status in Marathi font, Marathi friendship status, funny friendship status in Marathi, friendship quotes in Marathi with images, friendship day status in Marathi, Marathi friendship SMS, Marathi Maitri status FB.

आयुष्यामध्ये भरपूर नाती आहेत काही नाती जन्मताच असतात तर काही नाती जोडली जातात मानली जातात पण त्या सर्व नात्यांपैकी मैत्री हे नात सगळ्यात ग्रेट असत. एक मित्रच असतो ज्याच्या समोर आपण आपल्या मनातलं सर्वकाही स्पष्टपणे बोलतो, आपल दु:ख वेदना सर्वकाही त्याच्यासोबत शेअर करतो. आपल्या आयुष्यामध्ये एखाद संकट आल की आपले खरे मित्रच संकटकाळी धावून येतात. मैत्री ही श्रीकृष्ण आणि सुदामा सारखी असावी कधीही न तुटणारी आणि कोणत्याही परिस्थिती मध्ये कधीही न विसरणारी.

Marathi status quotes for friendship

Marathi status quotes for friendship

गर्ल आणि फ्रेंड या दोन्ही मधला फरक गर्ल सोडून गेली की उरतात फक्त फ्रेंड…!

खरी मैत्री माणसाला जीवनाच्या उद्धाराकडे नेते.

सुखामध्ये सोबत असणे म्हणजे मैत्री नव्हे, तर दुखामध्ये सुद्धा साथ न सोडणे हीच खरी मैत्री होय.

एक खरा मित्र म्हणजे दोन शरीरातील एक आत्मा होय. – Aristotle

एक खरा मित्र हा आपला खरा शुभचिंतक असतो.

Marathi status quotes for friendship

Marathi status quotes for friendship

सोबत असताना काळजी घेणारे आणि दूर असल्यावर आठवण काढणारे मित्र असावेत.

खरे मित्र तेच असतात… जे आपण चुकीच्या वाटेवर चाललो असताना आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात संकटकाळी धावून येतात. दुखामध्ये आधार देतात. आपली खोटी प्रशंसा कधीही करत नाहीत.

जो प्रत्येकाचा मित्र असतो तो कोणाचाही मित्र नसतो – Aristotle

मैत्री ही एक मूलभूत भागीदारी असते. – Aristotle

आणखी वाचा:

मित्रासाठी वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा 

मराठी सर्वश्रेष्ठ सुविचार 

50+ जीवनावर महान विचार

Marathi status quotes for friendship

Marathi status quotes for friendship

आपले खरे मित्रच आपले खरे शुभचिंतकच असतात.

मैत्री ही एक अशी आयुष्यरूपी सुमुद्रातील नौका आहे जी तुम्हाला आयुष्याच्या वादळवार्‍यातून सुरक्षित किनार्‍याला पोहचवते.

स्वार्थापोटी केलेली मैत्री, मैत्रीचं असू शकत नाही.

मित्रांशिवाय जगणं कोणालाही आवडणार नाही मग एखाद्याकडे इतर कितीही सुख सुविधा असुदया. – Aristotle

ज्या मैत्रीत स्वार्थ असतो ती मैत्री खरी असूच शकतं नाही.

Marathi status quotes for friendship

Marathi status quotes for friendship

देव ज्यावेळी आपल्या सर्वांची काळजी घ्यायला असमर्थ ठरला त्यावेळी देवान सुंदर अस नात तयार केल ज्याला मैत्री अस नाव दिल गेल.

जिवाहून प्रिय तू दोस्त आहेस माझा, तू सोबत नसताना तुझ्याशिवाय जगणं, आहे एक मोठी सजा.

प्रकाशामध्ये एकटे चालण्यापेक्षा अंधारामध्ये मित्रासोबत चालणे केव्हाही चांगले. – गौतम बुद्ध

एक गुलाबाच फूल माझा संपूर्ण बगीचा असू शकत आणि एक मित्र माझ विश्व! – लिओ बुस्कग्लिया

एक खरा मित्र तोच असतो जो तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो आणि तुमचा प्रत्येक परिस्थिती मध्ये स्वीकार करतो. – अल्बर्ट हब्बार्ड

Marathi status quotes for friendship

तुम्हाला मिळालेला एक प्रामाणिक मित्र, तुम्हाला भेटलेली सर्वात मौल्यवान भेटवस्तू आहे. – गौतम बुद्ध

मित्रता म्हणजे दोन शरीरामध्ये राहणारी एक आत्मा होय – एरिस्टॉटल

ज्याचे सगळेजण मित्र असतात त्याचा एक पण मित्र नसतो – एरिस्टॉटल

एक खरा मित्र तोपर्यंत तुमच्या मार्गामध्ये येत नाही जोपर्यंत तुम्ही चुकीच्या मार्गावर जात नाही. – अर्नोल्ड एच ग्लासो

मैत्री एक अशी गोष्ट आहे जी ह्या जगामध्ये स्पष्ट करण अशक्य आहे, ही अशी गोष्ट नाही जी तुम्ही शाळेत शिकू शकाल. पण जर तुम्ही खर्‍या मैत्रीचा अर्थच जाणायला शिकला नाही तर आपण खरोखर काहीच शिकला नाही. – मुहम्मद अली

Marathi status quotes for friendship

स्वत:च स्वत:चे मित्र बना कारण स्वत: सारखा प्रामाणिक मित्र या जगात भेटणे अशक्य आहे.

ज्यावेळी नवीन मित्र भेटतात त्यावेळी जुने मित्र विसरून जातात आणि जावेळी नवीन मित्र धोखा देतात त्यावेळी जुने मित्र आठवतात.

खरा मित्र सर्वकाही न सांगता मित्राच दु:ख समजून घेतो.

चुकीच मार्गदर्शन करून विनाशाच्या वाटेवर ढकलणारी मैत्री शत्रूत्वा पेक्षा ही जास्त खतरनाक असते. – आर्य चाणक्य

एक खरा मित्र कधीही तुमच्या वाटेवर येत नाही जो पर्यंत तुम्ही वाईट मार्गावर जात नाही. – अर्नोल्ड एच ग्लासो

Marathi status quotes for friendship

मैत्री जरूर असावी पण फक्त सुखामध्ये सोबत असणारी आणि दुखामध्ये दूरावणारी नसावी.

आपलीच माणसं आपल्याला दु:ख देतात हे जीवनाच एक कटू सत्य आहे.

आजकाल प्रेम सौंदर्य बघून केल जात आणि मैत्री स्वभाव बघून केली जाते.

आयुष्यात असे मित्र बनवू नका जे नेहमी सहजपणे उपलब्ध असतील, असे मित्र बनवा जे तुम्हाला आयुष्यामध्ये प्रगती करायला मदत करतील. – थॉमस जे. वाटसन

संकटकाळी धावून येतो तोच खरा मित्र.

धूर्त मित्र तोंडावर स्तुति करतात आणि पाठीमागे निंदा करतात.

Marathi status quotes for friendship

कोण म्हणत मैत्री फक्त आपल्या बरोबरीच्या व्यक्ति बरोबर केली जाते! मैत्रीमध्ये जात, धर्म, वय, वेळ, गरीब आणि श्रीमंत अशी कोणतीही बंधने नसतात.

सूर्या शिवाय दिवस नाही चंद्राशिवाय रात्र नाही, आणि मैत्री शिवाय आयुष्य आयुष्यच नाही.

सल्ला तर सगळेचजण देतात पण प्रत्यक्षात मदत मात्र मित्रच करतात.

एक खरा मित्र जो तुमचा भूतकाळ समजू शकतो, तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही जसे आहात तसा तुमचा स्वीकार करतो.

जगातील सर्वात मौल्यवान भेटवस्तु म्हणजे तुम्हाला मिळालेला एक प्रामाणिक मित्र होय. – गौतम बुद्ध

सूचना: जर तुम्हाला Marathi status quotes for friendship आवडले असतील तर Marathi status quotes for friendship आपल्या मित्रांसोबत WhatsApp आणि Facebook वर नक्की Share करा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *