100+ आदर्श मराठी सूविचार संग्रह | New Marathi Suvichar Sangrah

New Marathi suvichar sangrah, whatsapp suvichar Marathi, latest Marathi suvichar image download, free marathi suvichar, marathi suvichar small.

New Marathi Suvichar Sangrah
New Marathi Suvichar Sangrah

तुम्ही फक्त त्यावेळी हराल ज्यावेळी, तुम्ही प्रयत्न करण सोडून द्याल – अल्बर्ट आईन्स्टाईन

एक फूल दुसर्‍या फुलाशी स्पर्धा करण्याचा विचार कधीच करत नाही ते फक्त स्वत: बहरण्याचा विचार करत. zen shi

तुम्ही केलेल्या चुकांची काळजी करत बसू नका, काळजी फक्त संधीची करा ज्या संधी तुम्ही प्रयत्न न करता गमावल्या आहेत. – जॅक कॅनफिल्ड

New Marathi Suvichar Sangrah
New Marathi Suvichar Sangrah

जी स्वप्ने तुमच्या हृदयाचे ठोके वाढवत नाहीत ती स्वप्ने खूप छोटी आहेत.

अहंकार, आणि निंदा करणे ही अडाणी व्यक्तीची लक्षणे आहेत.

जर तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर एकट राहण्याचा प्रयत्न करा. –  बुद्ध

तुम्ही तुमच्या परिस्थितीचे product(उत्पादन) नाही तर तुम्ही तुमच्या आयूषात घेतलेल्या निर्णयांचे product(उत्पादन) आहात. – Stephen Covey

New Marathi Suvichar Sangrah
New Marathi Suvichar Sangrah

शिकत राहणं हे आपल्यामध्ये creativity निर्माण करते आणि creativity आपल्याला विचार करायला भाग पाडते. – अब्दुल कलाम

कल्पनेच्या मर्यादा तोडून आपण या जगाला बदलू शकतो. – अब्दुल कलाम

जीवनात सक्सेसफुल होण्यासाठी चार गोष्टींची गरज आहे,

1) मोठ स्वप्न 2) सतत ज्ञान ग्रहण करणे 3) खूप मेहनत करणे 4) चिकाटी  – अब्दुल कलाम

जीवनात कोणतीही गोष्ट सोपी नाही, कोणतीही गोष्ट फ्री नाही, तुम्हाला जर यश पाहिजे असेल तर त्याची किमंत तुम्हाला मोजावी लागेल. जॅक मा

New Marathi Suvichar Sangrah
New Marathi Suvichar Sangrah

आयुष्यात इतक छोट व्हा की कोणतीही व्यक्ति तुमच्या सोबत बसू शकेल आणि आयुष्यात इतक मोठ व्हा की तुम्ही उठल्यानंतर कोणीही बसलेले नसेल.

आपल्या जीवनाचा हेतु इतरांना मदत करणे हा आहे जर आपण इतरांना मदत करू शकत नसेल तर किमान त्यांना त्रास होईल अस कृत्य तरी करू नये. – दलाई लामा

जोपर्यंत किनारा सोडण्याच धैर्य मनामध्ये निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण समुद्र पार करू शकत नाही. – ख्रिस्तोफर कोलंबस

जेव्हा तुम्ही इतरांना challenge कराल तेव्हा तुम्ही एकदिवस नक्की हराल पण जेव्हा तुम्ही स्वत:ला challenge कराल तेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशी जिंकाल. – स्वामी विवेकानंद

ज्या व्यकतींपासून तुमच्या प्रगतीला धोका आहे अशी माणसे आयुष्यातून delete करून टाका.

जी माणसे मोठ स्वप्न पाहण्याच धाडस करतात ती माणसे हे जग जिंकू शकतात. – धिरूभाई अंबानी

आळशी लोकांसाठी देव कधीच जन्म घेत नाही देव फक्त कष्ट करणार्‍या लोकांसाठी जन्म घेतो. – लोकमान्य टिळक

आपण कमजोर न बनता शक्तीशाली बनल पाहिजे आणि मनामध्ये ईश्वर आपल्या सोबत आहे हा विश्वास ठेवला पाहिजे. – लोकमान्य टिळक

ज्यावेळी लोखंड तापलेल असत त्यावेळी त्यावर घाव घालून त्याला हवा तसा आकार देता येतो, त्याचप्रमाणे जीवनात जेव्हा संधी येते तेव्हा त्या संधीच सोनं करता आल पाहिजे.

हजारो पुस्तके जवळ असण्याने जर कोणी विद्वान होत असत तर या जगातला सर्वात विद्वान व्यक्ति वाचनालयाचा ग्रंथपाल असता.

Good Thoughts Marathi with meaning, Marathi Suvichar Images

बुद्धीमान व्यक्ति जर चारित्र्य हीन असेल तर त्याच्या बुद्धीमतेला काहीच अर्थ नाही.

स्वप्न त्यांचीच पूर्ण होतात ज्यांच्या प्रयत्नात संघर्ष आहे, नुसते पंख असून उपयोगाचे नाही तर पंख फडफडवण्याचे धाडस मनामध्ये असलं पाहिजे.

सुख हे समाधानात लपलेल आहे तर सौंदर्य हे तुमच्या नजरेत लपलेल आहे.

तुमचे विचारच तुमच भविष्य घडवत असतात, म्हणून विचार बदला आयुष्य बदलेल.

तुम्ही कितीही हुशार असाल पण जर तुम्हाला माणसाशी कस वागायच हे माहीत नसेल तर तुमचा काहीच उपयोग नाही.

नशीब ही अशी notebook आहे ज्यावर कष्ट नावाच्या लेखणीने लिहायला सुरुवात केली कि प्रत्येक शब्द सत्यात उतरतो.

ते ज्ञान कोणत्याही कामाच नाही जे समाजाच्या हिताच नाही.

आयुष्यात दुख नसतं तर सुखाच महत्वच लोकांना समजलं नसतं.

मदत करन हे कर्तव्य नाही, आनंद आहे, कारण ते तुमच्या सुखात आणि आरोग्यात वृद्धी करत.

वाईट काम करण्यापेक्षा काहीही न केलेलं सर्वात उत्तम.

ज्यांच्या मनात हारण्याची भीती आहे, त्यांची हार निश्चित आहे.

New Marathi Suvichar Sangrah, Marathi Suvichar Images.

एकदिवस तुम्ही जागे व्हाल आणि त्यावेळेस तुम्हाला समजेल की मला आयुष्यात हे करायच होत ते करायचं होत पण त्यावेळी वेळी निघून गेलेली असेल, म्हणून जे काय आयुष्यात करायचं आहे त्याची सुरुवात आता पासूनच करा. – पाउलो कोएल्हो

जीवनात अडचणी येण आवश्यक आहे कारण त्याशिवाय यशाची चव चाखण्यास मजा येत नाही.

जीवनात चुका होण हे वाईट नाही पण त्या चुका पुन्हा पुन्हा करण हे सर्वात वाईट आहे.

जर तुम्हाला दुसर्‍याच दुख पाहून हसू येत असेल तर समजा तुमच्यातली माणुसकी संपलेली आहे.

वेळ रडण्यात घालवू नका तर तो लढण्यात घालवा.

यशस्वी माणसे वेगळं काम करत नाहीत तर ते प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने करतात. – शिव खेरा

यशस्वी माणसे आणि अपयशी माणसे या दोन्ही मध्ये फरक मात्र एवढाच आहे कि यशस्वी माणसे यश मिळालं तरी थांबत नाहीत आणि अपयशी माणसे अपयश आल कि प्रयत्न करणे थांबवतात.

कमजोर फांदीवर बसण्यार्‍या पक्षांना त्या फांदीवर नव्हे तर आपल्या पंखावर विश्वास असतो. (म्हणजेच स्वत:वर असलेला विश्वास माणसाला कोणत्याही संकटाशी लढण्यास बळ देतो.)

आनंद हा असा दागिना आहे जो तुम्ही न विकत घेता परिधान करू शकता.

रख रखत्या उन्हात कष्ट करणार्‍या आई वडिलांच्या घामाचा सुंगंध जर प्रेरणा म्हणून घेता येत असेल तर successful होण्यासाठी कोणत्याही मोटिवेशन ची गरज पडणार नाही.

पैशाने सर्व सुख सुविधा विकत घेता येतील पण आयुष्यातल खर सुख समाधान हे चांगल्या कर्मातूनच प्राप्त होत. – अरविंद कटोच

खाल्लेला पैसा परत देता येतो, खाल्लेल धान्य परत देता येत, पण एखाद्याचा खाल्लेला वेळ परत कधीच देता येत नाही. – नितीन बानगुडे पाटील

परिस्थिति हाताबाहेर जाण्याआधीच सांभाळली पाहिजे. – नितीन बानगुडे पाटील

भूतकाळ जर प्रेरणा देणारा असेल तर त्याचा उपयोग, पण भूतकाळ जर आपलं मानसिक खच्चीकरण करणारा असेल तर अशा भूतकाळाचा उपयोग नाही, अशा भूतकाळात रमचू नका. – नितीन बानगुडे पाटील

घडणारी प्रत्येक गोष्ट नकारात्मकेतेने नव्हे तर सकारात्मकतेने घ्यायला शिकल पाहिजे तर जीवनाचा आणि यशाचा आनंद घेता येईल. – नितीन बानगुडे पाटील

चांगल्या लोकांच्या वाईट शब्दावर कधीच विश्वास ठेऊ नका कारण ते त्यांचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाहीत. – चाणक्य

जो व्यक्ति तुमचं बोलणं चालू असताना इकडे तिकडे पाहतो अशा व्यक्तीवर कधीच विश्वास ठेऊ नये – चाणक्य

तुमचं आनंदी राहणं तुमच्या शत्रूसाठी सर्वात मोठी शिक्षा आहे. – चाणक्य

जीवनात जास्ती नाती असणं महत्वाच नाही पण जी चार नाती आहेत त्या नात्यांमध्ये जान असणं गरजेचं आहे. – चाणक्य

आळशी व्यक्तींना कोणतीच गोष्ट सोपी वाटत नाही.

माणसाने आयुष्यभर जर शिकायचे ठरवले तर ज्ञानाच्या सागरात गुढघाभर पाण्यात गेल्यासारखे आहे. – डॉ. भीमराव आंबेडकर

आणखी वाचा:

Marathi Shayari Love Sad | Marathi Love Status

200+ Marathi FB Status | Instagram Marathi status new

50+ Good Thoughts in Marathi for Students {Life Changing}

100 Suvichar in Marathi | Marathi Thoughts with Meaning

Note: जर तुम्हाला New Marathi Suvichar Sangrah मधील विचार आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर नक्की शेयर करा.

Leave a Comment