994+ Sad SMS, Status, Quotes for Girlfriend Boyfriend in Marathi

Sad SMS in Marathi for boyfriend girlfriend, Marathi sad SMS 140, Marathi Sad Shayari photo,
Bewafa SMS in Marathi for girlfriend boyfriend, sad SMS Marathi images, Sad SMS in Marathi for boyfriend, Marathi sad love quotes images, Navra bayko sad sms Marathi.

Sad SMS, Sad Status and Sad Quotes for girlfriend boyfriend in Marathi.

मी तुझ्यावर इतक प्रेम करतो की तुझ्यावर जर एखाद संकट आल तर प्रथम त्या संकटाला माझ्या प्रेतावरून जाव लागेल.

कधी कधी अस वाटत तुझ्यावर इतक प्रेम करावं की त्या प्रेमामध्ये स्वत:ला विसरून जाव.

माझ ह्रदय एक मंदिर आहे आहे आणि त्या मंदिरामध्ये राहणारी तू प्रेमाची देवता आहेस.

Sad SMS, Sad Status and Sad Quotes for girlfriend boyfriend in Marathi.

रात्री जेव्हा मी पाहिलं आकाशात तेव्हा प्रत्येक तार्‍यात फकत तुझाच चेहरा दिसत होता मग मी मिटून घेतले डोळे माझ्या मनात ही फक्त तुझाच चेहरा दिसत होता.

जर मला विसरायचच होत तर प्रेमाची आठवण का करून दिलीस.

या जगात स्वत:च्या गरजेसाठी नाती निर्माण करणारी माणस खूप असतात पण जेव्हा खरी गरज आपल्याला पडते तेव्हा ती माणस आपल्याला विसरायला लागतात.

Sad SMS, Sad Status and Sad Quotes for girlfriend boyfriend in Marathi.

आज तू मला सोडून गेलीस पण यात सर्वात जास्त नुकसान तुझच झालं आहे कारण या जगातली तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ति तू गमावून बसली आहेस.

पहिलं प्रेम विसरण अशक्य असतं आणि तू माझ पहिलं प्रेम आहेस.

तुझ्याशिवाय हे जग उदास वाटतय, तुला आठवताना डोळ्यामध्ये पाणी साठतय.

आणखी वाचा:

सुंदर प्रेम कविता मराठी

हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेटस मराठी

50+जीवनावर महान विचार

सुंदर गुड मॉर्निंग संदेश

50+हृदयस्पर्शी शुभ रात्री संदेश

Sad SMS, Sad Status and Sad Quotes for girlfriend boyfriend in Marathi.

तुझा चेहरा पाहिल्याशिवाय माझा दिवसच जात नाही आणि रात्री झोपताना तुला आठवल्याशिवाय झोपच लागत नाही.

कोणाला तरी आपलं बनवण्यासाठी आपण आपल्या माणसांपासून कधी दूर निघून आलो हे कळतच नाही.

काळ बदलला, ती ही बदलली आणि तिचा स्वभाव ही बदलला, पण वेड हे हृदय माझ अजून ही तिच्यावरच प्रेम करतय.

Sad SMS, Sad Status and Sad Quotes for girlfriend boyfriend in Marathi.

I Love You म्हणणं खूप सोप आहे हो, पण खरी परीक्षा तर प्रेमात पडल्यानंतर असते.

आपल्या माणसांसाठी सर्व काही सोडा पण सर्वकाही मिळवण्यासाठी आपली माणस सोडू नका.

आई रडून मोकळी होते पण वडिलांच ह्रदय आतून तुटत असत.

Sad SMS, Sad Status and Sad Quotes for girlfriend boyfriend in Marathi.

Breakup हा शब्द उच्चारण खूप सोप असत पण प्रेमात ज्याच मन तुटत ना त्यांना खूप त्रास होतो.

जर इतरांचा वेळ हवा असेल तर इतरांना सुद्धा वेळ द्यायला शिका.

काही लोक खरच खूप ग्रेट असतात इतरांना हसवण्यासाठी स्वत: रडत असतात.

Sad SMS, Sad Status and Sad Quotes for girlfriend boyfriend in Marathi.

माझ ह्रदय तोडण्यापूर्वी तू थोडासा विचार करायला हवा होतास कारण तुझ्याशिवाय माझ या जगात दुसर कुणी नाही.

वाटलं नव्हतं हृदयाच्या एवढ्या जवळ असणारी व्यक्ति इतक्या दूर निघून जाईल म्हणून.

तुला माझी किमंत तेव्हाच कळेल जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल.

Sad SMS, Sad Status and Sad Quotes for girlfriend boyfriend in Marathi.

एखाद्यावर इतकही प्रेम करू नका त्याला तुमच्या प्रेमाची किमंत वाटणार नाही.

या जगात तीच नाती कायमची टिकतात जी हृदयातून सुरू होतात, गरजेनुसार नाही.

जीवनात कधीच लोकांकडून काहीच अपेक्षा ठेवू नका, कारण लोक त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाती निर्माण करत असतात.

शब्दांना तलवारीपेक्षा जास्त धार असते कारण तलवारीने झालेली जखम एकवेळ बरी होईल पण शब्दांनी झालेली जखम आयुष्यभर बरी होत नाही.

सांग तू जीवनाच्या वाटेवर भेटशील का? हात तुझा हाती देऊन जीवनभर साथ देशील का?

मेल्यानंतर सगळेचजण रडतात पण जीवनात अशा माणसाचा शोध घ्या जो तुमचं दु:ख पाहून जिवंतपणी तुमच्यासाठी रडेल.

खरं प्रेम हे कोणाच्याही आयुष्यात टिकून रहात नाही शेवटी आपल्या नशिबी येते ते दुःखच.

तुला माझ प्रेम कधी समजलच नाही कारण प्रेम समजायला प्रेम कराव लागत.

ती म्हणाली मला, “आता तू मला विसरून जा”, आणि मी म्हणालो तिला, “मला विष देऊन जा!”

Leave a Comment