{अप्रतिम 173+} साडीवर स्पेशल कोट्स Saree Quotes in Marathi

Saree quotes in Marathi, saree quotes for instagram caption in Marathi: आजच्या मॉडर्न जगामध्ये सुद्धा साडीचे महत्व कमी झालेले नाही साडी पूर्वी महिलांमध्ये जितकी फेमस होती तितकीच ती आज सुद्धा फेमस आहे. त्यामुळेच तर आज डिजिटल बनलेल्या मुली saree quotes for instagram caption in Marathi इंटरनेट वर शोधत असलेल्या पहायला मिळतात. आणि कॉलेजमधील traditional day दिवशी instagram वर Saree quotes in Marathi शेअर करतात.

Saree Quotes in Marathi

Saree Quotes in Marathi

एक परिपूर्ण पोशाख म्हटलं तर साडी आहे,
ज्यामध्ये सौंदर्य अधिक उठून दिसत

ek paripurn poshakh mhatla tar sadi,
aahe jyamadhye soundarya adhik uthun
disat.

देसी फिलिंग आहे पण अभिमान आहे साडी
संस्कृतीचा.

desi feeling aahe pan abhiman ahe sadi
sanskruticha.

साडी म्हणजे फक्त कापड नाही तर ती नारी
शक्तीची ओळख आहे, भारतीय संस्कृतीचा
अभिमान आहे.

sadi mhanje fakt kapad nahi tar ti nari
shkatichi olakh ahe, bhartiya sanskruticha
abhiman aahe.

माझ्या हसण्यामागच कारण कोणतं असेल तर
ती फक्त साडी आहे.

majhya hasnyamagach karan kont asel tar ti
fakt sadi aahe.

साडी जरी ट्रडिशनल असली ना तरी कित्येक
मॉडर्न लुक साडी पुढे फिके पडतात.

sadi jari traditional asli na tari kityek
modern look sadi pudhe fike padtat.

साडी घालून मिरवण्यात जो आनंद आहे ना
तो दुसर्‍या कोणत्याच outfit मध्ये नाही.

sadi ghalun mirvnyat jo aanand ahe na
to dusrya kontyach outfit madhye nahi.

साडीवरचा लुक म्हणजे सगळ्यात भारी लुक.

sadivarcha look mhanje saglyat bhari look.

मी कोण आहे हे दाखवण्याचा सर्वात सुंदर
मार्ग म्हणजे साडी परिधान करणे होय.

Marathi Caption for Instagram

mi kon aahe he dakhvnyacha sarvat sundar
marg mhanje sadi paridhan karane hoy.

रंगबेरंगी साडी म्हणजे सौंदर्यावर केलेली रंगाची
उधळण.

rangberangi sadi mhanje soundaryawar
keleli rangachi udhalan.

तो नेहमी म्हणतो मी साडीत खूप सुंदर
दिसते.

to nehami mhanto mi sadit khup sundar
disate.

साडी नेसण म्हणजे नैसर्गिक सौंदर्याdच
प्रदर्शन आहे.

sadi nesan mhanje naisrgik soundryach
pradarshan aahe.

Saree Quotes in Marathi for Instagram

Saree Quotes in Marathi

आपण जरी काही बोललो नाही तरी साडी
खूप काही बोलून जाते.

aapan jari kahi bolalo nahi tari sadi
khup kahi bolun jate.

खुलून दिसायच आहे तर मग नेसा साडी!

khulun disayach aahe tar mag nesa sadi.

खर्याn सौंदर्याचा फील साडी नेसल्यावरच येतो.

kharya soundryacha feel sadi neslyawarch
yeto.

साडी ही सौंदर्याची किमंत वाढवणारी कला आहे.

sadi hi soundaryachi kinmant vadhvnari
kala aahe.

साडी सौंदर्याचा साज आहे.

sadi soundryacha saaj aahe.

मी फक्त साडीमध्येच स्वत:ला आरामदायक फील
करते.

mi fakt sadimadhyech swatala aramdayak
feel karate.

लाख मोलाचे सोन्या चांदीचे दागिने सुद्धा साडीवरच
शोभून दिसतात.

lakh molache sonya chandiche dagine
suddha sadivarach shobhun distat.

सुंदर दिसायचं असेल तर साडी हाच ऑप्शन निवडावा
लागतो.

sundar disaych asel tar sadi hach
option nivdava lagato.

सौंदर्याiत भर घालणारी वस्तु कोणती असेल तर ती
म्हणजे साडी.

soundryat bhar ghalnari vastu konti
asel tar ti mhanje sadi.

साडी तुमचा confidence वाढवते.

sadi tumacha confidence vadhvate.

काही वेळा साडीमुळे सकारात्मक दृष्टीकोण वाढीस
लागतो.

kahi vela sadimule sakaratmak drushtikon
vadhis lagato.

सौंदर्य खुलवणारा खरा दागिना साडी आहे.

soundrya khulvanara khara dagina sadi ahe.

सौंदर्य वाढवणारी साडी फार वर्षापासून आपल्या भारतीय समाजामध्ये संस्कृतीमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण करून राहिली आहे. सौंदर्य वाढवायचे असेल खुलून दिसायचं असेल तर साडी नेसणे हाच पर्याय निवडला जातो. साडी हा पोषाख जरी ट्रॅडिशनल असला तरी आजकालच्या मॉडर्न जमान्यामध्ये साडीची क्रेझ आपणास पाहायला मिळते.

ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये राहणाऱ्या अनेक स्त्रियांना साडी नेसायला खूप आवडते. रंगीबिरंगी साड्या ह्या सामान्य स्त्रीचे सौंदर्य खुलवत असतात. सोने चांदीच्या दागिन्यांना जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व साडीला आहे कारण नुसतेच दागिने जरी घातले तरी सौंदर्य वाढत नाही त्याकरिता साडी नेसावी लागते आणि मग दागिणे घालावे लागतात.

साड्यांची क्रेझ पाहता आज मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या विविध रंगांच्या विविध फॅशनच्या साड्या आपणास पाहायला मिळतात. कोणताही सण असू दे सर्वात अगोदर साडीला प्राधान्य दिले जाते. साडी घातल्यावर आपण सुंदर दिसत आहोत हा फील जो येतो ना तो कोणत्याच आऊटफिट मध्ये येत नाही, म्हणून साडी हा पोशाख सर्व महिलांना खूप आवडतो.

आपल्या धार्मिक संस्कृतीमध्ये सुद्धा साडीला खूप महत्त्व आहे भाऊबीज व रक्षाबंधन अशा पवित्र सणा दिवशी भाऊ आपल्या बहिणीला भेट म्हणून साडी देतो. एखादे शुभकार्य असू दे किंवा एखादे लग्नकार्य असू दे अशा कार्यक्रमांमध्ये सुद्धा महिलांना साडी भेट देऊन त्यांचे स्वागत केले जाते.

इतकेच नव्हे तर आपल्या देवता महालक्ष्मी, दुर्गा देवी अंबिका देवी, सरस्वती व पार्वती अशा अनेक देवता आपणास साडी परिधान केलेल्या चित्रांमध्ये पाहायला मिळतात. कदाचित तुम्हाला सुद्धा तुमच्या कोणत्या ना कोणत्या नातेवाईकांकडून एखाद्या कार्यक्रमांमध्ये एक सुंदर साडी गिफ्ट म्हणून मिळाली असेल आणि तुम्ही सुद्धा आवडीने एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये साडी नेसून मिरवला असाल, म्हणजे तुम्हीच पहा ना साडीला किती महत्त्व आहे ते आणि साडी किती लोकप्रिय आहे ते.

सौंदर्य वाढवणार्‍या साडीची क्रेझ आणखी वाढवण्यासाठी Saree quotes in Marath आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये सोशल साइट्सवर हे कोट्स जरूर शेअर करा.

Leave a Comment