50+Shradhanjali Message in Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली

Shradhanjali Message in Marathi, भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश मराठी, Condolence message in Marathi, Marathi death Shradhanjali sms, Shradhanjali in Marathi for father हृदयाला स्पर्श करणारे भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मध्ये आयुष्या मध्ये खूप दु:ख होत, ज्यावेळी आपले जिवलग आपल्या हृदयात राहणारे लोक आपल्याला सोडून दूर निघून जातात पुन्हा कधीच परत न येण्यासाठी, अशावेळी खूप वाईट वाटत, कोणत्याच गोष्टी मध्ये मन लागत नाही आणि डोळ्यातल पानी ही थांबवता येत नाही.

Shradhanjali Messages in Marathi, Condolence message in Marathi, Marathi death Shradhanjali SMS, Shradhanjali in Marathi for father

Shradhanjali Message in Marathi

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी फोटो

Shradhanjali Message in Marathi

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी बाबा

Shradhanjali Message in Marathi

Shradhanjali Message in Marathi

Shradhanjali Message in Marathi

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी बाबा

Shradhanjali Message in Marathi

Shradhanjali Message in Marathi

Shradhanjali Message in Marathi

Shradhanjali Message in Marathi

Shradhanjali Message in Marathi

Shradhanjali Message in Marathi

Shradhanjali Message in Marathi

Shradhanjali Message in Marathi

Shradhanjali Message in Marathi

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आजी

Shradhanjali Message in Marathi

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी भाऊ

Shradhanjali Message in Marathi

Shradhanjali Message in Marathi

Shradhanjali Message in Marathi

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी काका

Shradhanjali Message in Marathi

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आईसाठी

Shradhanjali Message in Marathi

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी ताई

Shradhanjali Message in Marathi

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मावशी

कष्टातून संसार फुलविला उरली नाही साथ आम्हाला, आठवण येते क्षणा क्षणाला आज ही तुमची वाट पाहतो यावे पुन्हा जन्माला. भावपूर्ण श्रद्धांजली

आपल्या वाल्यांनीच केला घात, सार्‍यांनीच रचला कट, ना दिली कुणी साथ, ना यावी अशी पुन्हा पहाट. भावपूर्ण श्रद्धांजली

अश्रु लपविण्याच्या प्रयत्नात मग मी मलाच दोष देत रहाते, आणि या खोट्या प्रयत्नात तुला आणखीनच आठवत रहाते. भावपूर्ण श्रद्धांजली

खरच तुझ्या आठवणींना कुठलीच तोड नाही, तुझ्या आठवणी झर्‍या इतकी तर साखरही गोड नाही. भावपूर्ण श्रद्धांजली

आठवण येते त्या प्रेमाची जे प्रेम त्यांच्या प्रत्येक ओरडण्या मागे होत, आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची जे क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते. भावपूर्ण श्रद्धांजली

Shradhanjali Message in Marathi

Shradhanjali Messages, Status in Marathi.

जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती, जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती. ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…! भावपूर्ण श्रद्धांजली

हे देवा तू मला एवढ का रडवलस, माझ्या मित्राला माझ्या पासून दूर का नेलस. भावपूर्ण श्रद्धांजली

ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, सांग ताई मी तुला कसे विसरू. भावपूर्ण श्रद्धांजली

आई बाबांचा होता तू लाडका, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा, माघारी परतून येरे माझ्या पाखरा एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा. भावपूर्ण श्रद्धांजली

सहवास जरी सुटला स्मृति सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. भावपूर्ण श्रद्धांजली

आम्हा मित्रांना सोडून गेलास, पण तू कायमचा आमच्या स्मृतित राहिलास. आठवण येती तुझी आजपण, राहवत नाही तुझ्याशिवाय. भावपूर्ण श्रद्धांजली

खरच जीवन जितक सुंदर आहे तितकच ते वाईट पण आहे. अस वाटत आपल्या प्रिय लोकांनी आपल्याला कधीच दूर सोडून जाऊ नये पण निसर्गाच्या पुढे, नियतीच्या पुढे कुणाचच काही चालत नाही कारण ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू पण आहे. हे चार दिवसाच आयुष्य आपण खूप आनंदाने जगल पाहिजे.

आपल्या आयुष्य मध्ये इतरांचा तिरस्कार कधीच केला नाही पाहिजे इतरांच मन अजिबात दुखवल नाही पाहिजे. आपल्या व इतरांच्या आयुष्यावर प्रेम केल पाहिजे, खर्‍या अर्थाने चांगला माणूस म्हणून जगल पाहिजे. आज ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही भावपूर्ण श्रद्धांजली संदेश आणले आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील.

आणखी वाचा :

हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेटस मराठी

इमोशनल, रोमॅंटिक SMS मराठी मध्ये

सुंदर प्रेम कविता मराठी

सुंदर गुड मॉर्निंग संदेश

50+हृदयस्पर्शी शुभ रात्री संदेश

50+जीवनावर महान विचार

आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, SMS, Status

Note: जर तुम्हाला या पोस्ट मध्ये दिलेले Shradhanjali Messages in Marathi आवडले असतील तर Shradhanjali Messages in Marathi सोशल मीडिया वर जरूर शेअर करा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *