स्मृतिदिन संदेश मराठी, Smruti Din Message in Marathi, smruti din quotes in marathi.
Topics
स्मृतिदिन संदेश मराठी
कष्टातून संसार फुलविला उरली नाही साथ आम्हाला, आठवण येते क्षणा क्षणाला आज ही तुमची वाट पाहतो यावे पुन्हा जन्माला. भावपूर्ण श्रद्धांजली
स्वर्गीय ……..यांचे वृद्धपकाळाने काल वयाच्या ……. वर्षी दुखद निधन झाले. ते सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे, युवकांचे मार्गदर्शक, आणि थोर समाजसुधारक होते, काल त्यांच्या निधनाची वार्ता समजताच आम्हा सर्वांवर दुखाचा डोंगर कोसळला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो हीच अपेक्षा. भावपूर्ण श्रद्धांजली.
![Shradhanjali Message in Marathi](https://mywordshindi.com/wp-content/uploads/2020/07/shradhanjali-message-in-marathi-5.jpg)
जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती, जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती. ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…! भावपूर्ण श्रद्धांजली
आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला, त्यांच्या अचानक जाण्याने आम्ही सारे पोरके झाले आहोत, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच अपेक्षा. भावपूर्ण श्र्द्धांजली
![Shradhanjali Message in Marathi](https://mywordshindi.com/wp-content/uploads/2020/07/shradhanjali-message-in-marathi-3.jpg)
सहवास जरी सुटला स्मृति सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. भावपूर्ण श्रद्धांजली
अश्रु लपविण्याच्या प्रयत्नात मग मी मलाच दोष देत रहाते, आणि या खोट्या प्रयत्नात तुला आणखीनच आठवत रहाते. भावपूर्ण श्रद्धांजली
आज …..आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली
![Shradhanjali Message in Marathi](https://mywordshindi.com/wp-content/uploads/2020/07/shradhanjali-message-in-marathi-8.jpg)
आई बाबांचा होता तू लाडका, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा, माघारी परतून येरे माझ्या पाखरा एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा. भावपूर्ण श्रद्धांजली
आपले मार्गदर्शक, सर्वसामान्यांचे कैवारी, मनमिळावू नेतृत्व, थोर समाजसुधारक, युवकांचे श्रद्धास्थान ……. आज आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली
![Shradhanjali Message in Marathi](https://mywordshindi.com/wp-content/uploads/2020/07/shradhanjali-message-in-marathi-10.jpg)
आम्हा मित्रांना सोडून गेलास, पण तू कायमचा आमच्या स्मृतित राहिलास. आठवण येती तुझी आजपण, राहवत नाही तुझ्याशिवाय. भावपूर्ण श्रद्धांजली
लोक म्हणतात की प्रेम मरत नाही, आणि तुम्ही तर आम्हाला एवढ प्रेम दिल की ते प्रेम, प्रेम करणाराचा समजू शकतो. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असेल. भावपूर्ण श्रद्धांजली
तुम्ही आम्हाला सोडून परलोकी गेलात पण पुढच्या जन्मी आपण नक्की भेटू. तुमची आठवण सदैव राहील. भावपूर्ण श्रद्धांजली
![Shradhanjali Message in Marathi](https://mywordshindi.com/wp-content/uploads/2020/07/shradhanjali-message-in-marathi-12.jpg)
आई बाबांचा होता तू लाडका, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा, माघारी परतून येरे माझ्या पाखरा एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा. भावपूर्ण श्रद्धांजली
आपले लाडके …… यांना देव आज्ञा झाली आणि ते देवाघरी निघून गेले. त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली
![Shradhanjali Message in Marathi](https://mywordshindi.com/wp-content/uploads/2020/07/shradhanjali-message-in-marathi-15.jpg)
ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, सांग ताई मी तुला कसे विसरू. भावपूर्ण श्रद्धांजली
जो सर्वांना आवडतो तोच देवाला आवडतो, भावपूर्ण श्रद्धांजली.
जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल, पण आयुष्यभर त्यांच्या सहवासाची उणीव मात्र भासत राहील. भावपूर्ण श्र्द्धांजली
![Shradhanjali Message in Marathi](https://mywordshindi.com/wp-content/uploads/2020/07/shradhanjali-message-in-marathi-11.jpg)
आपल्या वाल्यांनीच केला घात, सार्यांनीच रचला कट, ना दिली कुणी साथ, ना यावी अशी पुन्हा पहाट. भावपूर्ण श्रद्धांजली
खरच तुझ्या आठवणींना कुठलीच तोड नाही, तुझ्या आठवणी झर्या इतकी तर साखरही गोड नाही. भावपूर्ण श्रद्धांजली
![Shradhanjali Message in Marathi](https://mywordshindi.com/wp-content/uploads/2020/07/shradhanjali-message-in-marathi-14.jpg)
आठवण येते त्या प्रेमाची जे प्रेम त्यांच्या प्रत्येक ओरडण्या मागे होत, आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची जे क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते. भावपूर्ण श्रद्धांजली
![Shradhanjali Message in Marathi](https://mywordshindi.com/wp-content/uploads/2020/07/shradhanjali-message-in-marathi-13.jpg)
Smruti Din Message in Marathi
![Shradhanjali Message in Marathi](https://mywordshindi.com/wp-content/uploads/2020/07/shradhanjali-message-in-marathi-17.jpg)
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य आपल्या परिवारास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.
![Shradhanjali Message in Marathi](https://mywordshindi.com/wp-content/uploads/2020/07/shradhanjali-message-in-marathi-9.jpg)
Smruti Din Message in Marathi
![Shradhanjali Message in Marathi](https://mywordshindi.com/wp-content/uploads/2020/07/shradhanjali-message-in-marathi-7.jpg)
Smruti Din Message in Marathi
![Shradhanjali Message in Marathi](https://mywordshindi.com/wp-content/uploads/2020/07/shradhanjali-message-in-marathi-6.jpg)
हे देवा तू मला एवढ का रडवलस, माझ्या मित्राला माझ्या पासून दूर का नेलस. भावपूर्ण श्रद्धांजली
![Shradhanjali Message in Marathi](https://mywordshindi.com/wp-content/uploads/2020/07/shradhanjali-message-in-marathi-16.jpg)
Smruti Din Quotes in Marathi
![Shradhanjali Messages, Status in Marathi.](https://mywordshindi.com/wp-content/uploads/2019/09/shradhanjali-message-marathi2.jpg)
आयुष्या मध्ये खूप दु:ख होत ज्यावेळी आपले जिवलग, आपल्या हृदयात राहणारे लोक आपल्याला सोडून दूर निघून जातात पुन्हा कधीच परत न येण्यासाठी, अशावेळी खूप वाईट वाटत, कोणत्याच गोष्टी मध्ये मन लागत नाही आणि डोळ्यातल पानी ही थांबवता येत नाही.
जन्म आणि मृत्यू हे कोणाच्या हातात नाही, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू निश्चित आहे. मृत्यू हे जीवनाच अंतिम सत्य आहे. आयुष्यभर सोबत असलेली व्यक्ति ज्यावेळी अचानक आपल्याला सोडून जाते त्यावेळी खूप दुख होते, अस वाटत आयुष्यात काहीतरी हरवलय आणि तेही पुन्हा कधीही न सापडण्यासाठी.
जिवलग लोकांच्या दूर जाण्याने डोक्यावरच छप्पर नाहीस होत आणि पायाखालची जमीन सरकते आणि दुखाचा डोंगर कोसळतो. जीवन जितकं सुंदर आहे तितकच ते दु:खद सुद्धा आहे. आपल्या आयुष्यात येणार्या दुखाला आपण धैर्याने सामोर गेल पाहिजे, कारण दु:ख ही सुखाची दुसरी बाजू आहे.
खरच जीवन जितक सुंदर आहे तितकच ते वाईट पण आहे. अस वाटत आपल्या प्रिय लोकांनी आपल्याला कधीच दूर सोडून जाऊ नये पण निसर्गाच्या पुढे, नियतीच्या पुढे कुणाचच काही चालत नाही कारण ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू पण आहे. हे चार दिवसाच आयुष्य आपण खूप आनंदाने जगल पाहिजे.
आपल्या आयुष्य मध्ये इतरांचा तिरस्कार कधीच केला नाही पाहिजे इतरांच मन अजिबात दुखवल नाही पाहिजे. आपल्या व इतरांच्या आयुष्यावर प्रेम केल पाहिजे, खर्या अर्थाने चांगला माणूस म्हणून जगल पाहिजे. आज ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही भावपूर्ण श्रद्धांजली संदेश आणले आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील.
Note: जर तुम्हाला या पोस्ट मध्ये दिलेले “स्मृतिदिन संदेश मराठी, Smruti Din Message in Marathi” आवडले असतील तर सोशल मीडिया वर जरूर शेअर करा.