श्री गणेश कोट्स, इमेजेस मराठी(2020)। Shree Ganesh Quotes in Marathi

Shree Ganesh Quotes in Marathi, Ganpati status in Marathi language, ganesha motivational quotes in marathi,  ganpati bappa aagman quotes in Marathi, ganpati status in Marathi language,  ganesh chaturthi wishes images in Marathi sms,  bappa quotes in Marathi,  ganesh chaturthi sms in Marathi 140.

शिवशंकर आणि पार्वती पुत्र श्री गणेश आपले आराध्य दैवत आहेत. हिंदू धर्मातील जागृत देवता म्हणून श्री गणेशाची नित्य नियमाने पुजा केली जाते. भक्तांचे तारणहार म्हणून श्री गणेशजी जगप्रसिद्ध आहेत. कोणत्याही शुभ कार्याला सुरवात करण्या अगोदर श्री गणेशाची पुजा केली जाते, श्री गणेशाच नामस्मरण केले जाते.

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत प्रत्येक जणांचे गणपती बप्पा लाडके आहेत. घरोघरी श्री गणेशाची हमखास एखादी मूर्ति असतेच असते आणि प्रत्येक गावात एक दोन मंदिरे नक्कीच असतात. गणांचे स्वामी असल्यामुळे श्री गणेशाला गणपती म्हटले जाते आणि हत्तीचे तोंड असल्यामुळे श्री गणेशाला गजानन असे ही म्हटले जाते. हिंदू धर्म शास्त्रानुसार श्री गणेशाची खालीलप्रमाणे काही प्रमुख नावे आहेत. विघ्न-नाश, लंबोदर, सुमुख, गणाध्यक्ष, एकदंत, कपिल, गजानन, विनायक, गजकर्णक, भालचंद्र, आणि धूम्रकेतु इत्यादि. आज आम्ही ह्या पोस्ट मध्ये सर्व गणेश भक्तांसाठी श्री गणेश कोटस घेऊन आलो आहोत आशा करतो तुम्हाला श्री गणेश कोटस नक्की आवडतील.

सुखाचा वर्षाव होऊ दे, आनंदाची उधळण होऊ दे, श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुमच्या दारी सुख समृद्धी नांदू दे.

shree ganesh ganpati bappa quotes in marathi

सूर्यासारख प्रखर तेज तुमच्या जीवनाला लाभू दे, चंद्र तार्‍यांएवढ आयुष्य तुम्हाला मिळू दे, श्री गणेश चतुर्थीच्या पवित्र दिवशी तुम्ही पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे, श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

shree ganesh ganpati bappa quotes in marathi

हे श्री गणेशा तुझी सुंदर मूर्ति सदैव मनात राहू दे, तुझे गोड नाम सदैव मुखात असू दे, आणि मी जिथे जाईल तिथे फक्त तुझेच दर्शन घडू दे.

shree ganesh ganpati bappa quotes in marathi

हे देवा श्रीगणेशा आहेस तू जगी सर्वश्रेष्ठ, जो करेल तुझी भक्ती होईल दूर त्याचे सर्व दु:ख कष्ट. गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ति मोरया!

shree ganesh ganpati bappa quotes in marathi

या मंगल मय गणेश चतुर्थी दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, श्री गणेशाची कृपा तुमच्यावर सदैव राहो, तुम्हाला उत्तम आरोग्य, यश, ऐश्वर्य, समाधान आणि  सुख समृद्धि लाभो, हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना.

shree ganesh ganpati bappa quotes in marathi

देवा तुझ्या कृपेने दिवस उगवतो, देवा तुझ्या भक्तीने आणि तुझ्याच आशीर्वादाने जीवनाचा उद्धार होता.

देवा तुझी महिमा अपरंपार आहे, देवा तूच ह्या विश्वाचा पालनहार आहे, आणि तूच आम्हा भक्तांचा आधार आहे. जय श्री गणेश

आणखी वाचा:

महाशिवरात्र संपूर्ण शास्त्रोक्त माहिती

होळी, रंगपंचमी सणा बद्दल संपूर्ण माहिती

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *