50+भन्नाट। Tapori Birthday Wishes Status in Marathi 2020

Tapori Birthday Wishes in Marathi Font, Tapori Birthday Status in Marathi, Funny Birthday Wishes in Marathi, वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा.

Tapori birthday wishes status in Marathi

Tapori Birthday Wishes in Marathi Font / वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Dj तर वाजणारच
आणि #राडा तर होणारच
कारण बर्थडे आहे आपल्या भावाचा,
आपल्या लाडक्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

खूप दिवसांपूर्वी खूप दूर असलेल्या
आकाश गंगेमध्ये एका #धुमकेतूने जन्म घेतला होता.
आज त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Dj वाजणार शांताबाई, शालू, शिला नाचणार….
जळणारे जळणार, आपल्या भावाचा #बर्थडे म्हणजे
शहरा-शहरात चर्चा, चौका चौकता #Dj,
रस्त्यावर धिंगाणा… आपल्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Funny birthday Wishes in Marathi / वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

आंब्याला पाड नाय, #भाऊला जोड नाय,
लाखो #पोरींच्या दिलाची धडकन,
साहेब नावाने फेमस,
सगळ्या #गावाला भारी पण
मित्रांच्या गेला आहारी,
पायात #कोल्हापुरी चप्पल,
तुम्ही कितीही करा पण
जमणार नाय भाऊची #नक्कल.
हातात #Girlfriend ची रिंग,
भाऊ म्हणजे #WhatsApp
आणि #Facebook चे किंग.
भाऊची #नजर काळजाच्या आरपार
भाऊच्या #शब्दांना तलवारीची धार.
भाऊ म्हणजे #उगवता तारा
प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा
Diamond चा हिरा.
भाऊ म्हणजे #आख्या गावचा कारभारी,
रोज असते गावातून भाऊची #बुलेटवर सवारी.
भाऊ शिवाय कुणाला काहीच जमत नाय
आणि भाऊ शिवाय आम्हा कुणालाच करमत नाय.
आमच्या भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

आपल्या भावा बद्दल काय बोलायचं….,
31 डिसेंबरला आपल्या भावाचा जन्म झाला…
लहानपासूनच जिद्द, चिकाटी… शाळेत असताना राडा करणारे…
साधी राहणी, उच्च विचार सरणी,
सगळ्या लोकांच्या मनावर राज्य करणारे,
दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालनारे,
आपल्या #cute स्माइल ने लाखो हसीन,
जवान दिलाना भुरळ पाडणारे… आमच काळीज…
डॅशिंग चॉकलेट बॉय, फक्त आवाजाने समोरच्या
व्यक्तीला ढगात घालवणारे…तसच मनाने दिलदार…
वागणं जबाबदार…. आमचे लाडके ……यांना
वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट
गाण वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा.

Tapori Birthday Wishes in Marathi Font

Tapori birthday wishes status in Marathi

आज पुन्हा तो दिवस आला आहे डीजेवर नाचायचा,
बेधुंद व्ह्यायचा, #शिट्या वाजवायचा आणि #फटाके फोडायचा…!
आता होऊन जाउद्या काय व्हायचं ते…!
वाढदिवसाच्या #खंबा भरून शुभेच्छा.

भाऊ काय आहे, भाऊ काय करतो
आणि भाऊ काय करू शकतो हे फक्त
भाऊ वेळ आल्यावरच दाखवतो.
हॅप्पी बर्थडे भाऊ.

आपला भाऊ राहतो रुबाबात,
जगतो मस्तीत आणि आपल्या भाऊचा
दरारा आख्या वस्तीत.
हॅप्पी बर्थडे भाऊ.

आज आपल्या भाऊचा #bday आहे,
भाऊला टपोरी #style मध्ये
खछ्यांग मध्ये खुचुंग पोरींच्या
50 #60 पप्या देऊन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सूर्य प्रकाश घेऊन आला,
फुले सुंगध घेऊन आली,
कोकीळ मधुर संगीत घेऊन आली,
आणि तुझा वाढदिवस आमच्यासाठी
…..ची पार्टी घेऊन आला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आमच्या भाऊची ओळख सांगायची गरज नाय
लोक भाऊची #entry बघूनच नाव सांगतात.
हॅप्पी बर्थडे भाऊ.

आमचा भाऊ जेवढा #royal आहे ना
तेवढाच तो #real आहे, आमच्या #royal
भावाला वाढदिवसाच्या #real शुभेच्छा.

आली लहर केला कहर,
भाऊच्या #bday ला सगळं गाव हजर…!
आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा

Tapori Birthday Wishes in Marathi Font / वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Tapori birthday wishes status in Marathi

भाऊ शिवाय जमत नाय,
भाऊच्या #शब्दा शिवाय झाडाच पान सुद्धा हालत नाय…!
आपल्या भावास वाढदिवसाच्या
डंपर भरून हार्दिक शुभेच्छा

असे आले किती आणि असे गेले किती
भाऊचा नाद केल्यावर #अंडरग्राऊंड झाले किती?
भाऊस वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

आपल्या भावाला वाढदिवसाच्या #गुलीगत शुभेच्छा…!
आपला भाऊ म्हणजे बॅंड इज बॅंड..! #गुलीगत…!

तालुक्याची आण बाण शान,
शेकडो मित्रांच्या दिलाचे प्राण,
लोकांच्या हृदयावर नव्हे तर
मनावर अधिराज्य गाजवणार्याड
………ला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

भाऊ चा वाढदिवस म्हणजे, गुलालाची उधळण,
शिटयांचा आवाज, भाऊचा आमच्या शाही रुबाब,
पार्टीला असते चिकन कबाब, मित्रांची संगत, पार्टीला रंगत,
भाऊला आमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हा भाऊचा ग्रुप आहे म्हंटल्यावर इथं चर्चा
फक्त आपल्या भाऊचीच असणार….!
भाऊ हैप्पी बर्थडे…!

Tapori Birthday Wishes in Marathi Font / वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Tapori birthday wishes status in Marathi

Tapori Birthday Status in Marathi / वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

जे बोलतात ते करून दाखवतात ।
आणि जे बोलत नाहीत ते तर करूनच दाखवतात.
भाऊ तुम्हाला bday च्या हार्दिक शुभेच्छा।।

भाऊवर प्रेम करणारे #भाऊच्या हृदयात असतात,
आणि भाऊचा तिरस्कार करणारे #भाऊच्या विचारात असतात.
भाऊ हैप्पी बर्थडे…!

अगणित माणसे या दुनियेत जन्मास येतात
पण भाऊ सारखं व्यक्तिमत्व एकदाच जन्मास येत.
भाऊ तुम्ही शतायुषी व्हा…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आणखी वाचा:

Happy Birthday Wishes In Marathi

365 दिवसातून एकदा येणारा, तो दिवस म्हणजे वाढदिवस सोबत आनंद, जुन्या आठवणी, पार्टी, आणि मौज मस्ती घेऊन येतो. मित्रांनो वाढदिवस म्हंटल की चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद खेळत असतो, घरामध्ये तर जणू एक सोहळाच असतो, कारण हा वाढदिवस घरातील लाडक्या चिरंजीवाचा असतो.

मग दिवस भर मित्रांचे फोन, सोशल मीडिया वर मेसेजचा वर्षाव हे अगदी चालूच असत. काही मित्र तर वाढदिवस एक आठवडा अगोदर आहे त्यापूर्वीच advance मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. मित्र जर आपल्या ग्रुप मधला असेल तर सर्व मित्र मिळून वर्गणी काढून बडे बॉय ला एक छानस गिफ्ट देतात.

पूर्वी वाढदिवस हे फक्त घरीच साजरे केले जायचे आणि त्यावेळी वाढदिवसाला फक्त घरातील आणि शेजारचीच माणसे बोलवली जायची, हल्ली वाढदिवस हे हॉटेल, रोड, जिम, स्कूल, आणि कॉलेज, मध्ये च साजरी केले जाऊ लागले आहेत. म्हणजे आताचे वाढदिवस सार्वजनिक झाले आहेत.

पण सध्या वाढदिवस म्हंटल की जणू घरी एखाद शुभ कार्यच आहे की काय. हल्ली वाढदिवसाला एवढा खर्च केला जातो की त्या खर्चा मध्ये एखाद्या गरिबाचा लग्न सोहळा पार पडायचा. सध्या वाढदिवस म्हंटल की फटाक्यांची आतषबाजी, रंगबेरंगी कपडे, इलेक्ट्रिकल दिव्यांची रोषणाई, शाकाहरी किंवा मांसाहारी जेवणाची पार्टी, मित्रांचे सत्कार, संगीताचा कार्यक्रम, डीजे वरचे नुर्त्य हे सर्व असल्याशिवाय वाढदिवसाला शोभाच येत नाही. सर्वच जन अशा प्रकारचे वाढदिवस साजरी करतात असे नाही तर काही जन आपआपल्या बजेट नुसार वाढदिवस साजरी करतात.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *