100+ लय भारी व्हाट्सएप्प ग्रुप लेटेस्ट नावे. WhatsApp Group Names in Marathi

WhatsApp Group Names in Marathi.

WhatsApp Group Names in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आम्ही whatsapp group names in Marathi या लेखामध्ये काही निवडक व्हाट्सप ग्रुप ची नावे आपणांस सुचवणार आहोत. आजच्या डिजिटल जगात प्रत्येकाच्या हातामध्ये एक स्मार्ट फोन आलेला आहे त्यामुळे प्रत्येक जण सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने Facebook, WhatsApp, HelloApp, आणि Instagram अशा अनेक सोशल साइट चा समावेश आहे. त्यामुळे तरुण मंडळी सतत आपल्या स्मार्ट फोन वर व्यस्त असताना पहायला मिळते.

Facebook, WhatsApp च्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, शेतीविषयक, शिक्षण, आरोग्य, चालुघडामोडी आणि क्रीडा अशा अनेक क्षेत्राशी संबंधित लाखो, करोडो न्यूज संदेश शेयर केले जात आहेत. सोशल मीडिया मुळे  जग अगदी जवळ आले आहे, जगातल्या, देशातल्या घडामोडी अगदी क्षणात जगाच्या एका कोपर्‍यातुन सर्व जगभर पसरत आहेत.

WhatsApp Group Names in Marathi

पहिलं प्रेम

ऑनलाइन शेतकरी

भूमिपुत्र

शेतकरी ब्रॅंड

लय भारी,

आमची माती आमची माणस

मराठी उद्योजक

मराठी मावळे

निसर्ग माझा मित्र

शिवार

प्रेम तुझे आणि माझे

शैक्षणिक बातम्या

गाव तस लय भारी

नात्यांच्या पलीकडे

बघा जमतय का

जुळता जुळता जुळतय की

चालू घडामोडी

पाटील

पैलवान

आपल सरकार

आपली माती

मातीतल सोन

रानपाखरु

गोष्टी बांधावरच्या

हवा तुझ्या प्रेमाची

रोचक तथ्य

मैत्री तुझी नि माझी

का कळेना मला हरवली पाखरे

मन मोकळं

अबोल प्रीत बहरली

स्वराज्य रक्षक

जय शिवाजी जय भवानी

शिक्षणातून समृद्धि कडे

कला हेच जीवन

आपलेच दात आपलेच होठ

श्रमदन

मराठमोळी

नटसम्राट

वन

निसर्ग माझा सोबती

प्रीत तुझी अन माझी

माळावरील हीरे

नात्यांच्या पलीकडे

हिरकणी

मराठमोळी वाघिण

आम्ही शिवकन्या

भक्त शिवबाचे

स्वपणांच्या पलीकडे

अबोल प्रीत

भाषा हृदयाची

निशब्द प्रेम

प्रेमासाठी कायपण

तुमच्यासाठी कायपण

तू माझी मी तुझाच

माऊली

शपथ आपल्या प्रेमाची

हरवलेल मन

मराठीत शेअर मार्केट – शिक्षण व मार्गदर्शन

तुझ माझ जमलं

बघूया काय होतय

पुढच्या पुढ बघू

जमल तर जमल नाहीतर राहील

ब्रॅंड इज ब्रॅंड

गुलीगत

नाद करायचा नाय

कस! राव म्हणल तस!

कस! आम्ही म्हणल तस!

पाटील गावचा

गावाकडची वाट

वेडीवाकडी वाट

संघर्षाची वाट

दिशा प्रगतीची

सहकार्‍यातून विकासकडे

Note: जर तुम्हाला WhatsApp Group Names in Marathi या पोस्ट मध्ये दिलेली whatsapp ग्रुपची नावे आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर जरूर शेयर करा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *