{स्पेशल 2024} मित्राला वाढदिवस शुभेच्छा Birthday Wishes for Friend Marathi

birthday wishes in Marathi for a friend, birthday wishes in Marathi for best friend WhatsApp, birthday sms for friend in marathi, happy birthday status for friend in marathi, happy birthday wishes in Marathi language text for a friend.

जिवलग मित्रासाठी वाढदिवसाच्या सुंदर मराठी शुभेच्छा. खर्‍या मैत्रीची बरोबरी कुणीही करू शकत नाही. सुखामध्ये सहभागी होणारे हजारों असतात पण संकटात साथ देणारे, संकटात उपयोगी पडणारे फक्त आपले खरे मित्रच असतात. आज आम्ही या पोस्ट मध्ये मित्राच्या वाढदिवसानिमित्त विश केले जाणारे बर्थडे विशेस, मेसेजस शेअर करत आहोत आवडल्यास सोशल मीडिया वर जरूर शेअर करा.

Birthday Wishes for Friend in Marathi

आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जावो, आयुष्यातला प्रत्येक दिवस सुख समृद्धीचा येवो. ईश्वराकडे फक्त एवढीच प्रार्थना करतो माझ्या मित्राला चंद्र सूर्या एवढ आयुष्य लाभो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुमच्या यशस्वी आणि सुंदर अशा दीर्घ आयुष्याची ईश्वराकडे प्रार्थना करतो.

खर्‍या मैत्रीचं प्रतीक आहेस तू, आमच्या जगण्याची आशा आहेस तू, तू आमच्या पासून कितीही दूर असला तरी हृदयाच्या अगदी जवळ आहेस तू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

ह्या शुभ समयी मी आशा करतो आणि तुम्हाला सर्व चांगल्या आणि प्रत्येक यशाची शुभेच्छा देतो आणि तुमच्या इच्छेनुसार तुमच्या सर्व आकांक्षा व स्वप्ने यशस्वी आणि पूर्ण होवो ही प्रार्थना देवाकडे करतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जिथे असेल तिथे सुखी ठेव एवढच आहे देवाला सांगणं, माझ्या मित्राला हजारों वर्ष आयुष्य लाभू दे फक्त एवढच आहे देवाकडे मागण. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

उगवला सूर्य सोनेरी किरणे आली अंगणात, भेटला एक छानसा मित्र सुखच सुख आले आयुष्यात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

या जन्मदिनाच्या शुभ मूहूर्तावर मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे, आयुष्यातला प्रत्येक क्षण सुख समृद्धीचा जाऊ दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wishes for Friend in Marathi

हजारों लोकां मध्ये हसत रहा, जशी कळी खुलत राहते असंख्य पानांमध्ये. तार्‍यां प्रमाणे तेजस्वी व्हा, जसा सूर्य चमकत राहतो आकाशामध्ये, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wishes for Friend in Marathi

ह्या वाढदिवसाच्या शुभ प्रसंगी देतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा, तुमचा सहवास आम्हाला आयुष्यभर लाभो फक्त एवढीच अपेक्षा.

फुलांसारखा दिवस सजून आला तुझ्यासाठी, साखरे सारखी गोड माणसे आली तुला शुभेच्छा देण्यासाठी, पाहून हा आनंदाचा सोहळा साक्षात देव ही थांबला तुला उदंड आयुष्याच वरदान देण्यासाठी. 🎂💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂💐

आयुष्यातला प्रत्येक क्षण सुख समृद्धीचा जावो तुमचा, तुमच्या डोळ्यातून कधीही अश्रु न येवो हा आशीर्वाद आहे तुम्हाला आमचा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wishes for Friend in Marathi

आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जावो, आयुष्यातला प्रत्येक दिवस सुख समृद्धीचा येवो. ईश्वराकडे फक्त एवढीच प्रार्थना करतो माझ्या मित्राला चंद्र सूर्या एवढ आयुष्य लाभो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मैत्री हे नाव आहे पवित्र नात्याच, मैत्री हे गुपित आहे आयुष्यभर आनंदी राहण्याच. मैत्री हे प्रतीक आहे खर्‍या बंधुत्वाच. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

प्रेम हट्ट करत आयुष्यभर त्रास देत आणि मैत्री समजून घेते आयुष्यभर साथ देते. माझ्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

खरा मित्र लाखामध्ये एक असतो जसा चंद्र असंख्य चांदण्यामध्ये उठून दिसतो. माझ्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Leave a Comment