लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा। Anniversary Wishes Messages in Marathi

marriage anniversary wishes messages in Marathi for husband, wedding anniversary wishes images to wife from husband in Marathi, wedding wishes in Marathi SMS, marriage anniversary status for wife in Marathi, marriage anniversary status for husband in Marathi, Marathi messages for wedding wishes, lagnachya shubhechha in marathi sms.

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये लग्न हा एक असा पवित्र  सोहळा आहे, जिथे दोन जीवांच मिलन होत, जिथे शपथ घेतली जाते जीवनभर साथ देण्याची, जिथे वचन दिल जात जीवनभर प्रेमानं आणि विश्वासान नात जपण्याच. खरच तो क्षण, तो दिवस आणि तो सोहळा जीवनभर आपल्या आठवणीत राहतो आणि या अतूट क्षणांच्या आठवणींचा उजाळा म्हणून साजरी केला जातो तो लग्न वाढदिवस.

anniversary wishes messages in Marathi

जीवनभर तुम्ही दोघांनी सुखी रहावं कोणतीही अपेक्षा नाही, लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो कोणताही रुसवा नाही, आणि आज या शुभ दिवशी ते सर्व काही तुम्हांला मिळो जे आतापर्यंत कोणाला मिळाल नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सुख-दुखांच्या वेलीवर फूल आनंदाचे उमलू दे, फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना लाभू दे, नाते तुम्हा दोघांचे विश्वासाचे जन्मो जन्मी सुरक्षित राहू दे, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

anniversary wishes messages in Marathi

ओळखीच रूपांतर मैत्रित, मैत्रिच रूपांतर प्रेमात आणि प्रेमाच रूपांतर आयुष्यभराच्या बंधनात झाल, होतो जरी शरीराने वेगवेगळे पण कधी एक जीव झालो हे समजलच नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्न म्हणजे आयुष्यातील नवे पर्व, लग्न म्हणजे दोन जीवांच मिलन, लग्न म्हणजे विश्वास आणि प्रेम, लग्न म्हणजे जन्मो जन्मीच अतूट बंधन आणि लग्नवाढदिवस म्हणजे अतूट क्षणांच्या आठवणींचा उजाळा.

anniversary wishes messages in Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, या शुभ क्षणी तुम्हा दोघांच्या मनातील सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना! लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

डोळ्यात तुझ्या मी माझ भविष्य पाहतो, या शुभ दिवशी घेऊन शपथ देवाची, आयुष्य भर साथ देण्याचं वचन मी तुला देतो, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

anniversary wishes messages in Marathi

आयुष्याला तुमच्या दु:खाचा स्पर्श कधीही न होवो, डोळ्यात तुमच्या कधीही अश्रु न येवो, ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना करतो आम्ही, तुमची जोडी जीवनभर सलामत राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

जीवनात तुमच्या बहार येवो, चेहर्‍यावर सदैव हास्य राहो, क्षणा क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो, आणि असच आपलं नात मैत्रीचं आयुष्यभर कायम राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

anniversary wishes messages in Marathi

या शुभ दिवशी तुम्हा दोघांना वैभव, ऐश्वर्य, प्रगति, आदर्श, सुख, समाधान, संतती, आरोग्य यांचे वरदान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्हा दोघांच्या जीवनामध्ये सुख, प्रेम, आनंद कायम राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

anniversary wishes messages in Marathi

सुख दु:खात एकमेकांची साथ असू द्या, एकमेकांच्या मायेची, प्रेमाची ओढ लागू द्या, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

विवाहित व्यक्तींच्या जीवनामध्ये प्रत्येक वर्षी येणारा लग्नाचा वाढदिवस एक निराळाच आनंद घेऊन येत असतो, सुख दु:ख विसरून पुन्हा एकदा नव्याने संसार करण्याची नवी उमेद, नवी प्रेरणा मिळते. आज आम्ही या लेखामध्ये लग्न वाढदिवसाच्या समारंभादिवशी व्यक्त केल्या जाणार्‍या शुभेच्छा तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलो आहोत, आवडल्यास आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर नक्की शेअर करा.

आणखी वाचा:

इमोशनल, रोमॅंटिक SMS मराठी मध्ये

सुंदर प्रेम कविता मराठी

हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेटस मराठी

50+जीवनावर महान विचार

सुंदर गुड मॉर्निंग संदेश

50+हृदयस्पर्शी शुभ रात्री संदेश

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *