[TOP 2025] लायकी स्टेटस मराठी Layki Status in Marathi [कडक]

लायकी स्टेटस मराठी मध्ये हवेत जे तुम्हाला सोशल मीडियावर शेअर करायला व अपलोड करायला आवडतील. तर मग खास तुमच्या आवडीचे सुंदर कलेक्शन आणले आहे. या ठिकाणी दिलेल्या लायकी स्टेटस मराठी, Layki shayri, लायकी पर शायरी ह्या तुमच्या इतर लोकांबदल असलेल्या भावना व्यक्त करायला मदत करतील. Insulting layki status तुम्ही तुमच्या व्हाटसप्प स्टेटस मध्ये सुद्धा अपलोड करू शकता व ते समाधान मिळवू शकता जे तुम्हाला स्टेटसला अपलोड करून मिळणार आहे.

लायकी स्टेटस मराठी

आमच्यावर जळणारे कमी नाहीत पण आम्ही
तुमच्यावर जळाव इतकी तुमची लायकी नाही.

तुमची लायकी तुमचं भविष्य घडवेल पण
दुसर्‍याची लायकी काढून तुम्ही स्वत: नालायक
होऊ नका.

ब्रॅंड वस्तु वापरल्या म्हणजे लायकी बदलत नाही
तर लायकी बदलायला लायक बनाव लागत.

कपटी लोकांना तुपात घोळा नाहीतर साखरेत घोळा
एक दिवस ते आपली लायकी नक्की दाखवतात.

काही लोकांना लायकी पेक्षा जास्त इज्जत दिली
की ते लायकीत राहत नाहीत.

लायकी बघून प्रेम व मैत्री करावी नाहीतर प्रेम व
मैत्री सुद्धा महागात पडते.

लोकांची लायकी त्यांच्या गोड बोलण्यावरून नव्हे
तर त्यांच्या कर्मावरून ठरवली जाते.

फेमस होऊन फक्त फॉलोवरस वाढतात लायकी
नाही.

माणसाकडे पैसा, गाडी, बंगला कितीही असू दे
पण त्यांची लायकी ही त्यांच्या वागण्यावरून
समजते.

नेतृत्व सुविचार मराठी

तुम्हाला काही लोक ignore करत असतील
तर स्वत:ला अजिबात कमी समजू नका कारण
काही लोकांची महागड्या व ब्रांडेड वस्तु वापरण्याची
लायकी नसते.

लोकांना त्यांची लायकी बघून जवळ करा नाहीतर
लोक तुम्हाला समाजाच्या नजरेत कधी नालायक
बनवून ठेवतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही.

लायकी नसलेले लोक आणि अनोळख कुत्रं
भुंकल्या शिवाय राहत नाही.

जर कोणी तुम्हाला धोका दिला तर समजा
त्या व्यक्तीची तुम्हाला मिळवण्याची लायकी
नाही.

भुंकणारी कुत्री कधीच चावत नाहीत कारण
त्यांची फक्त भुंकण्याची लायकी असते चावण्याची
औकात कधीच नसते.

जे लोक चार चौघात स्वत:ला शहाणे समजतात
ना त्यांची बायकोच त्यांची लायकी काढत असते.

रुबाब नाही दाखवायचा काय, लायकीत रहाल
तरच फायद्यात रहाल!

लोकांच्या नजरेत खटकन ही काही सोपी गोष्ट
नाही कारण लोकांनी आपल्यावर जळाव त्यासाठी
पण लायकी लागते.

काही लोक म्हणतात की हा माणूस वाईट आहे,
त्यांना म्हणावं असुदया आम्ही वाईट, पण तुम्हाला
तरी कुठे लायकी आहे.

ज्या ज्या लोकांनी त्यांची लायकी दाखवली
त्यांना त्यांची लायकी आम्ही वेळ आल्यावर
नक्की दाखवणार.

कोणाची काय लायकी आहे हे मी पण सांगू
शकतो पण गप्प बसलोय कारण मला इज्जत
द्यायला जमत काढायला नाही.

स्वत:ची तुलना दुसर्यां शी कधीच करायची नसते
कारण आपल्यापेक्षा ग्रेट या जगात दुसर कोणीच
नसत.

काही लोक विरोध करतील तर काही लोक
साथ देतील, पण फरक मात्र एवढाच आहे,
साथ देणारे हृदयात राहतील तर विरोध करणारे
डोक्यात.

समोरच्याला इज्जत द्यायला काही वाटत
नाही हो पण त्याची सुद्धा इज्जत घेण्या इतपत
लायकी असावी.

वेळ आल्यावर लोकांशी भांडण करून नव्हे तर
त्यांच्या पेक्षा मोठ होऊन त्यांना त्यांची लायकी
दाखवणार.

ज्यांची जशी लायकी असते ना त्यांना तसच
जग दिसत.

लायकी स्टेटस मराठी

कोणाची लायकी तुम्ही काढू नका, त्याच कर्म
त्याला फळ देईल तुम्ही हिशोब करू नका.

दुसर्यांच्या सांगण्यावरून लोकांची लायकी ठरवू
नका, कारण लायकी काढणारेच आपली लायकी
वेशीला टांगून बसलेले असतात.

काही लोकांचं आयुष्य जात इतरांना शहाणपण
शिकवण्यात पण स्वत: मात्र कधीच शहाणे होण्याचा
प्रयत्न करत नाहीत.

kahi lokanch ayushya jaat itarana shahanpan shikvnyat
pan swata matra kadhich shahane honyacha praytn karat
nahit.

दुसर्याaची लायकी काढण्यापेक्षा स्वत:ची लायकी
सिद्ध करणे हाच खरा पुरुषार्थ आहे.

dusryanchi layaki kadhnyapeksha swatachi layaki siddha
karane hach khara purusharth aahe.

इतरांशी नम्रपणे वागायला शिक नजरेत नजर
घालून बोलायला लायकी नाही तुझी.

itaranshi namrpane vagayala shik najaret najar ghalun
bolayala layki nahi tujhi

कोण किती शहाणं आहे हे आख्या जगाला माहिती
आहे.

kon kiti shahan aahe he akhya jagala mahit aahe.

तू नको मला शहाणपण शिकवू माझ मला
कळत काय करायचं ते.

tu nako mala shahanpan shikvu majh mala kalat kay
karayach te.

उगाच फुकटची तोंडाची हवा नको घालवू लोकांना
माहीत आहे कोण किती लायकीच आहे ते.

ugach fuktchi tondachi hava nako ghalvu lokana mahit
ahe kon kiti laykich aahe.

ज्यांना मी ignore करतोय त्यांनी समजून
जाव की तुमची लायकी आता कळाली आहे आम्हाला.

jyana mi ignore kartoy tyani samjun jav ki tumachi
layaki ata kalali aahe tumhala.

द्सुर्याoची बरोबरी करायला पैसे नाही तर लायकी
लागते. कोण किती लायकीच आहे हे सर्वांना माहीत
आहे.
dusryanchi barobari karayala paise nahi tar layaki
lagate. kon kiti laykich aahe he sarvana mahit aahe.

दुसर्यां ची लायकी काढण्याअगोदर स्वत: किती लायक
आहोत हे पण जरा चेक केल पाहिजे.

dusryanchi layaki kadhnyagodar swata kiti layak ahot
he pan jara check kel pahije.

Leave a Comment