Life is Beautiful Quotes in Marathi [55+ मन आनंदी करणारे]

life is beautiful quotes in Marathi: आयूष्य हे खूप सुंदर आहे ते आपण वाया घालवल नाही पाहिजे. आपण आयुष्यावर प्रेम करायला हव. आयुष्याला समजून घ्यायला हव तरच ते अधिक सुंदर व सुखकर होऊ शकत. मित्रांनो एक उदाहरण सांगतो खूप मोठ्या वादळात आपल घरट मोडल म्हणून चिमणी कधी रडत बसत नाही तर ती पुन्हा नवे घरटे बांधण्यास सुरुवात करते तसे आपण सुद्धा थोड्याश्या संकटाने अजिबात घाबरून गेले नाही पाहिजे तर चिमणी सारखे कणखर बनून पुन्हा नव्याने काम हाती घेतले पाहिजे.

खाली काही life is beautiful quotes in Marathi मध्ये दिले आहेत आशा आहे तुम्हाला हे कोट्स खूप आवडतील.

Life is Beautiful Quotes in Marathi

Life is Beautiful Quotes in Marathi

आयूष्य हे खूप सुंदर आहे जरी सोबत कोणी नसले
तरी एकट्याने ते फुलवत ठेवल पाहिजे.

ayushya he khup sundar aahe jari sobat
koni nasle tari ektyane te fulvat theval
pahije.

आयुष्यात काही खास नाही म्हणून उदास होऊ नका
तर जे जवळ आहे ते खास बनवण्याचा प्रयत्न करा.

ayushyat kahi khas nahi mhanun udas hou
naka tar je javal aahe te khas banvnyacha
praytn kela pahije.

मधमाशीने मध गोळा करायचं काम केल पाहिजे,
फुलांनी सुंगध देण्याचं काम केल पाहिजे व माणसाने
आनंदी राहून माणुसकी जपायच काम केल पाहिजे.

madhmashine madh gola karayach kam kel
pahije, fulani sugandh denyach kam kel
pahije v mansane anandi rahun manuski
jayapach kam kel pahije.

जगणं तेव्हा सुंदर होत जेव्हा इतिहासाला आपल्या
येण्याची आणि जाण्याची नोंद ठेवावी असे वाटेल.

jagan tevha sundar hot jevha itihasala
aplya yenyachi aani janyachi nond karun
thevavi ase vatel.

आयुष्य हे खूप सुंदर आहे पण आयुष्यातील दुखांना
जरा वेळ बाजुला ठेऊन आनंदाने जगता आल पाहिजे.

ayushya he khup sundar aahe pan ayushyatil
dukhana jara vel bajula theun anandane
jagata aal pahije.

आयुष्य हे खूप सुंदर आहे अगदी फुलांसारख कोमल,
पाण्यासारख निर्मळ आणि सूर्यासारख तेजस्वी आपण
ते कधीच वाया घालवल नाही पाहिजे.

ayushya he khup sundar ahe agadi
fulansarakh komal, panyasarakh nirmal
aani suryasarkh tejswi aapn te kadhich
vaya ghalval nahi pahije.

जीवनातील प्रत्येक दिवस आनंदी बनेल पण त्यासाठी
तुम्हाला आयुष्यात येणार्याa प्रत्येक दिवसाच आनंदाने
स्वागत करावं लागेल.

jivnatil pratyek divas anandi banle pan
tyasathi tumhala ayushyat yenarya pratyek
divasach anandane swagat karav lagel.

जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण सकारात्मक झाला कि
जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही.

jivnakade baghnyacha drushtikon sakaratmak
jhala ki jivan aanandi vhayala anandi vhayala
vel lagat nahi.

आयुष्यात सुखी राहण्याचा एकच मार्ग आहे आणि तो
म्हणजे आयुष्यावर प्रेम करणे होय.

ayushyat sukhi rahnyacha ekch marg aahe aani
to mhanje ayushyavar prem karne hoy.

आयुष्यातला प्रत्येक क्षण माणसाने आनंदाने घालवला
पाहिजे कारण जाणारा प्रत्येक क्षण व दिवस हा पुन्हा
कधीच परत येत नसतो.

ayushyatla pratyek kshan manasane anandane
ghalvala pahije karan janara pratyek kshan v
divas ha punha kadhich parat yet nasato.

आयुष्य हे खूप सुंदर आहे फक्त जगता आल पाहिजे.

ayushay he khup sundar aahe fakt jagata aal
pahije.

स्वतःला मानसिक त्रास करून घेऊ नका परिस्थिती
कशीही असो ती बदलत असते.

swatala mansik tras karun gheu naka
paristhiti kashihi aso ti badlat asate.

कमजोर लोक बदला घेतात, मजबूत लोक क्षमा करतात
आणि बुद्धीमान लोक दुर्लक्ष करतात.

kamjor lok badala ghetat, majbut lok kshama
karatat aani budhiman lok durlaksh karatat.

चला थोडे आनंदाने जगूया जे हृद्य दुखवतात त्यांच्यापासून
थोड दूर राहुया.

chala thode anandane jaguya je hruday
dukhavatat tyanchyapasun thod dur rahuya.

प्रत्येक रडणारा क्षण हसेल पण त्यासाठी थोडा धीर धरावा
लागेल मित्रा कारण तुझी सुद्धा वेळ येईल.

pratyek radnara kshan hasel pan tyasathi
thoda dhir dharava lagel mitra karan tujhi
sudha vel yeil.

ज्या दिवशी तुम्हाला समजेल कि लोकांनी तुम्हाला ignore
केल आहे, तर पुन्हा अशा लोकांना अजिबात disturb
करू नका.

jya divashi tumhala samjel ki lokani tumhala
ingnore kel aahe, tar punha asha lokana ajibat
disturb karu naka.

सर्व काही कोणत्या ना कोणत्या कारणासाठी घडते त्याला
प्रश्न करू नका जे आहे ते तसेच असुदया.

sarv kahi kontya na kontya karanasathi ghadate
tyala prashn karu naka je aahe te tasech asudya.

life is beautiful quotes in Marathi तुमच्यासाठी एक वरदान ठरतील जेणेकरून तुम्हाला आयुष्य हे खूप सुंदर आहे याची जाणीव होईल. तर मग वेळ कशाला घालवताय आजपासूनच जीवनावर प्रेम करा आणि हे life is beautiful quotes in Marathi मध्ये तुमच्या मित्रांना पाठवा.

Leave a Comment