[101+] मराठी खोचक टोमणे, टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक

मराठी खोचक टोमणे, टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक शोधताय तर मग घ्या ही मराठी खोचक टोमणे ची खास मेजवानी खास तुमच्यासारख्या वाचकांसाठी. इतरांना टोमणे ही लोकांची फार जुनी सवय आहे. सासूने सुनेला टोमणे मारणे, सुनेने सासुला टोमणे मारणे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना टोमणे मारणे, मित्रांना टोमणे मारणे, शेजार्‍यांनी शेजार्‍याला टोमणे मारणे, जावेने आपल्या जावेला टोमणे मारणे, बायकोने नवर्‍याला टोमणे मारणे हे आपल्या समाजात चालूच असते.

टोमण्यांचे सुद्धा अनेक प्रकार पडतात पहिला प्रकार साधे टोमणे जे जास्त मनाला लागत नाहीत. दूसरा खोचक टोमणे जे जिव्हारी लागतात विचार करायला भाग पाडतात असे टोमणे. पण आज या ठिकाणी आपण अस्सल मराठी खोचक टोमणे पाहणार आहोत.

मराठी खोचक टोमणे

मराठी खोचक टोमणे

चमचागिरी करणे हे काही सोप काम नाही कारण त्याला पण टॅलेंट लागते माणसाचा कुत्रा बनायला.

आपण फक्त चालत राहायचं लोकांना मिरच्या आपोपाप लागतात.

जगाने मला खूप दगड मारले पण जो दगड हृदयावर लागला तो तुझा होता.

Tomane status marathi

काही लोक आणि काही लोकांचे शब्द हे विषासारखे असतात.

भुंकणारी कुत्री कधीच चावत नाहीत आणि चावणारी कुत्री कधीच भुंकत नाहीत.

लोकांनी चांगलं केल मला चुकीच ठरवून कारण मी पण खूप थकून गेलोय स्वत:ला सिद्ध करून.

काही लोक बिन पगारी फूल अधिकारी आहेत कारण त्यांना काम फक्त माझ्यावर जळायच लागलं आहे.

मराठी खोचक टोमणे

तसा वाईट नाही मी पण काय करणार काही लोकांना माझा चांगुलपणा आवडत नाही.

जे हसतील त्यांचेच दात दिसतील.

बाळा तू गेम व्यवस्थित खेळलास पण प्रतिस्पर्धी तू चुकीचा निवडलास.

माझ्यावर जळणार्‍या लोकांकडून माझी फक्त एकच इच्छा आहे, “बस दुआ मे याद रखना.”

वेळ बदलली तुम्ही पण बदला, काळ बदलला तुम्ही पण बदला, पण हे दोन्ही बदलले म्हणून तुमच्यावर झालेले संस्कार कधीच बदलू नका.

वेळ चांगली असेल तर इतरांना मदत करा आणि जर वेळ वाईट असेल तर कष्ट करायची तयारी ठेवा.

खोट बोलणं हे कोणत्याही नात्याचा शेवट करण्यासाठी पुरेसे आहे कारण सत्य हे आज ना उद्या उघडकीस येतेच.

कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडुच.

मराठी खोचक टोमणे

हे देवा! त्यांच्या डोळ्यांची नजर चांगली ठेव ज्यांना माझ सुख पाहवत नाही.

सकाळी सकाळी लोक माझ्या whatsapp वर इतके मेसेज पाठवतात कि जणू सगळे सुधारले आहेत आणि मीमणच एकटा बाकी आहे.

प्रत्येक माणसाचं बोलणं मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची लायकी कळते तुमची नाही.

ह्या दुनियेत लोक तुम्हाला रडवायला बसलेत पण तुम्ही रडू नका तर त्यांच्याशी लढा.

चांगल्या माणसाच्या आत्मसन्मानला कधीच ठेच लावू नका, कारण सुंदर काच फुटली कि तिचे रूपांतर धारदार शस्त्रात होते.

काही लोक चुलीतल्या त्या जळत्या शेणकाटा सारखी असतात, लवकर जळून विझत तर नाहीत परंतु सगळीकडे नुसता तिरस्काराचा धूर पसरवतात.

टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक

माझा दिवस आणि रात्र फक्त तिच्यासाठी होती पण आता ही गोष्ट वेगळी आहे की तिच्याकडे माझ्यासाठी वेळ नाही.

majha divas aani ratr fakt tichyasthi hoti pan ata hi gosht vegali ahe ki tichyakde majyasathi vel nahi.  

लोकांचं तुमच्यासोबतच वागणं हे तुमच्या श्रीमंतीवरून ठरत.

lokanch tumachyasobatch vagan he tumachya shrimantivarun tharat.

khochak tomane 4

मांजर तर नावालाच बदनाम आहे, खरतर माणसचं आडवी येतात चांगल्या कामाला.

तलवारीचे घाव मिटतील पण शब्दांचे वार कधीच मिटत नाहीत.

talvariche ghav mittil pan shabdanche var kadhich mitat nahit.

हातातील खंजीर बाजूला ठेवून वंदन करावे.

hatatil khanjir bajula thevun vandan karave.  

काही लोक आम्हाला ………शिकवतात.

kahi lok amhala ……..shikvatat.

जी आहे मनात तीच येणार घरात, अन जुन्या आयटमच्या दारातून काढणार वरात, ती ही जोरात.

ji ahe manat tich yenr ghart, an junya itemchya daratun kadhnar varat, ti hi jorat.

आपल कस आहे माहीत आहे ना केल तर केल नाहीतर उडत गेल.

aapl kas ahe mahit aahe na kel tar kel nahitar udat gel.

मी सभ्य मुलगा आहे म्हणून तर मला girlfriend नाही.

mi sabhya mulaga ahe mhanun tar mala girlfriend nahi.

आपण तर दारू पिणार्‍याच्या मातीला सुद्धा जात नाही.

aapan tar daru pinaryachya matila sudha jat nahi.

एवढ कष्ट करू नका थोडा आराम करत जावा जीवाला.

avadh kasht karu naka thoda aram karat java jivala.

khochak tomne 5

लोकांनी बरोबर केल माझ्यावर लवकर नाराज होऊन कारण आज न उद्या हे नात तुटणारच होत.

आपल्या लोकांमध्ये तीन अवगुण आहेत 1. आपल्याला आपली माणसे मोठी झालेली आवडत नाहीत. 2. आपण आपली माणसे कधी मोठी होऊ देत नाही. 3. आपल्या माणसांना दुसर्‍या माणसांनी चांगलं म्हटलेलं अजिबात आवडत नाही.   

aplya lokanmadhye tin avgun aahet 1. aplyala apli manse mothi jhaleli avdat nahit. 2. apan apli manse kadhi mothi hou det nahi. 3. aplyala mansanna dusrya mansani changl mhatlel ajibat avdat nahi.

कशी वाटली ही मराठी खोचक टोमणे, टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक ची मैफिल आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हो जर तुमच्याकडे असे काही टोमणे असतील तर कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की लिहा. आम्ही ते येथे add करू.

Leave a Comment