अनिकेत भाऊ घुले यांच्या बद्दल सर्व माहिती || The powerfull person in maharashtra Aniket ghule 2024.

अनिकेत भाऊ बद्दल माहिती

पूर्ण नाव full name – अनिकेत भाऊ घुले (aniket ghule)
nickname – aniket ghule
जन्मतारीख (Date of birth ) – 17 एप्रिल 1990
वय (age) – (34 वर्ष)
जन्मस्थान (date of birth) – मावळ, पुणे
उंची (height) – 5.8 फूट अंदाजे
वजन (Weight) – 88 किलो

aniket ghule

टायगर ग्रुप आणि अनिकेत भाऊ

एक लोकप्रिय व्यक्तिमत्व अनिकेत भाऊ घुले (aniket bhau ghule ) यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत.पुण्यातील प्रसिद्ध आणि सगळ्याचा आवडता सामाजिक कार्यकर्ता तसेच टायगर ग्रुपचे प्रमुख संघटक म्हणून ओळख आहे

तानाजी भाऊ जाधव (tanaji bhau jadhav ) मित्राच्या केलेल्या मदतीमुळे अनिकेत भाऊ घुले (aniket bhau ghule ) टायगर ग्रुप (tiger group) मध्ये सहभागी झाले. आणि नंतर त्यांनी टायगर ग्रुप मध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा टायगर ग्रुप tiger group मित्र परिवार आहे. महाराष्ट्रभर अनेक सदस्य जोडले गेले आहेत.
राजकारणात सहभाग न घेणारा हा ग्रुप एखाद्या राजकीय पक्ष निसमर्थक आहे. आणि याचे संपूर्ण श्रेय जाते ते तानाजी जाधव यांना त्यांनी सहपरिवार तयार केला पण तानाजी भाऊंच्या tanaji bhau jadhav खांद्याला खांदा लावून तो परिवार तो परिवार कोणी वाढवायला असेल तर ते अनिकेत भाऊ घुले. अनिकेत भाऊ घुले हे फक्त पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतोय. त्यांचे फॅन सगळीकडे आहे मित्रपरिवार जमला एवढी ताकद लागते त्यापेक्षा जास्त ताकत टिकवायला लागते. तसे सामर्थ्य अनिकेत bhau मध्ये आहे. त्यांचा वाढदिवस आहे मावळ तालुक्यात मोठ्या दिमाखाने साजरा होतो.

त्याच्या शाही लग्नाची व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात viral झाली होती. यांच्या लग्नात तानाजी जाधव यांनी चक्क हेलिकॉप्टर एन्ट्री घेतली होती. वागणे बोलणे राहणीमान आणि समाज कार्य यांमुळे अनिकेत भाऊ घुले ( aniket ghule ) यांचे अनेक तरुण मागील वर्षी आलेल्या मुळशी पैठण या चित्रपटातही गाण्याचे भाऊ घुले यांनी गेट एंट्री घेतली होती

मुळशी पॅटर्न मधील एका गाण्यात त्यांचा सहभाग आहे या चित्रपटाचे डायरेक्टर प्रवीण तरडे आणि अनिकेत भाऊ याची चांगली मैत्री आहे

अनिकेत भाऊ चा जीवनप्रवास

aniket ghule

अनिकेत भाऊंचा संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल 17 एप्रिल 1990 रोजी पुण्यातील मावळमध्ये अनिकेत भाऊंचा जन्म झाला तिथेच त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले लहानपणी त्यांना मित्र बनवायची प्रचंड आवड होती कॉलेजमध्ये असतानाही त्यांनी खूप मित्र बनवले आणि तेवढेच टिकवले. या काळात त्यांनी अनेक सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली येथूनच त्यांच्या मधल्या संघटन कौशल्य नेतृत्व गुण वाढत गेले. आणि पुढे जाऊन या सवयीचा त्यांना खूपच फायदा झाला कॉलेजच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतलेल्या अनेक गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करायचे. आणि सामाजिक आणि राजकीय आंदोलनात सहभागी hot होते. तर त्यांचे शिक्षण पूर्ण झाले पण त्यांनी त्यांची आवड व आता पुढे पूर्णवेळ समाजकारणात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला एक सामाजिक आणि मावळ तालुक्यात त्याचे नाव तयार केले होते त्याच काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विविध आंदोलने या भागात व्हायचे तेव्हा त्यांनी मनसेमध्ये पक्षप्रवेश केला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक आंदोलन केले.
त्यामुळे त्यांना अनेकदा पोलिस कस्टडी मध्ये जावे लागले पण गुन्हेगारी क्षेत्राची यांच्याशी त्यांचा कधीच संबंध आला नाही. त्यांनी प्रसिद्धी मिळवली

एक लोकप्रिय युवा नेता म्हणूनच हे सर्व चालू होते तेव्हाच पुण्यात टायगर ग्रुप चा प्रसार चालू होता तानाजी राव जाधव यांची एक पोस्ट अनिकेत भाऊ मी पाहिली त्यात असे लिहिले होते की मित्रांनो जर तुम्हाला कुठल्याही कामात मदत लागली किंवा संकटकाळी मदत हवी असेल तर मला फक्त एक कॉल करा. आणि त्यांनी त्या खाली सुद्धा चा मोबाईल नंबर दिला होता ही पोस्ट वाचून अनिकेत भाऊ टायगर ग्रुप बद्दल समजले त्यानंतर त्यांनी एका तानाजी भाऊंची भेट घेतली पण टायगर ग्रुपची tiger group त्यांचा काही संबंध होता पण नंतर एक विचित्र प्रसंग ओढावला अनिकेत भाऊ चा एक मित्र तुळजापुरला जात होता तुळजापूराला जाताना सोलापूर हायवे वर त्याचा अपघात झाला त्यावेळी त्याला मदत करून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी कोणी उपलब्ध नव्हते पण नंतर कोणीतरी मदत करून त्या मुलीला हॉस्पिटल मध्ये आहे तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि प्राण गमावले होते पण या अपघातानंतर ॲक्सिडेंट केस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दाखल करावी लागते पेशंट्स पोस्टमार्टम होतो आणि नंतर हे सर्व झालं की त्याच्या परिवाराला देण्यात येतो आणि हे सर्व करण्यासाठी कुटुंबातील एकाला घटनास्थळी जावं लागतं या सर्वात खूप आणि वेळही जातो अशा प्रसंगात वेळी मुलाच्या घरातील कोण प्रवास करून ते शक्य नव्हते या प्रसंगात काय करायचे म्हणून अनिकेत भाऊ ( aniket ghule ) नि तानाजी भाऊ ला कॉल करून सर्व परिस्थिति सांगितली व काय मदत होईल का अशी विचारणा केली

तानाजी भाऊ ने मदतीचा हात पुढे गेला टायगर ग्रुप मधील त्यांचे मित्र हॉस्पिटल ला गेली आणि त्यांनी पुढील सर्व शासकीय प्रक्रिया केली आणि त्या मुलाला घेऊन मावळ मध्ये गेले या गोष्टीनंतर तानाजी भाऊ टायगर ग्रुप बद्दल अनिकेत भाऊ खूप प्रभावित झाले

असेच अनेकांना संकटकाळी मात देण्यासाठी आणि समाज कार्य करण्यासाठी नंतर त्यांनी टायगर ग्रुप tiger group जॉईन केला.

aniket ghule

टायगर ग्रुप आणि अनिकेत भाऊ

टायगर ग्रुप जॉईन केलं तरीही त्यांनी खूप जोमाने कार्य केले सध्या ते टायगर ग्रुप मधील एक महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत टायगर ग्रुप tiger group मधील मोठे निर्णय तानाजी भाऊ जाधव tanaji bhau jadhav घेतात तर त्यांची अंमलबजावणी अनिकेत भाऊ ( aniket ghule ) करतात

aniket ghule,aniket ghule, aniket ghule, aniket ghule, aniket ghule, aniket ghule, aniket ghule, aniket ghule, aniket ghule, aniket ghule,

Leave a Comment