{जिव्हारी लागणारे SMS} Missing Father After Death in Marathi

Missing Father After Death in Marathi, miss you baba marathi, miss you papa status marathi,

Missing Father After Death in Marathi

बाबा, या जगात तुमच्याशिवाय माझ्यावर निस्वार्थपणे
प्रेम करणारे दुसरे कोणीच नाही. Miss you papa.

मी खूप मोठ व्हाव, एक यशस्वी व्यक्ति बनाव
अस फक्त तुम्हालाच वाटत होत, पण बाबा
आता जो तो त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी माझा
वापर करू पाहतोय. Miss you papa.

बाबा तुमची खूप आठवण येते पण मी रडत नाही स्वत:ला समजवतो,
पण काय करू बाबा तुमची आठवण आल्यावर डोळ्यातून पाणी
आल्याशिवाय राहातच नाही. I miss you father.

बाबा मी पण आता बाबा झालोय आणि बापाच हृदय काय असत
हे मला आता समजतय बाबा, खरंच बाबा तुम्ही खूप ग्रेट होता.
Miss you papa.

Missing Father After Death in Marathi
Missing Father After Death in Marathi

माझे Real Hero आणि माझे
Best Teacher फक्त तुम्ही होता पपा.
मिस यू पापा.

बाबा, आई म्हणते तुम्ही देवाघरी निघून गेलात, आणि तुम्ही देवाघरी
सुखी आहात अस आई म्हणते पण बाबा जेव्हा कोणी ओरडत ना
मला त्यावेळी तुमची खूप आठवण येते. I miss you papa.

बाबा तुम्ही गेल्यापासून मला आता सगळे मिठीत घेतात,
म्हणतात बापा विना लेकरू आहे, पण बाबा त्यांच्या
एकाच्याही मिठीत तुमच्या मायेची ऊब सापडत नाही.
मिस यू पापा.

बाबा तुम्ही संकटात धैर्याने जगायला शिकवल,
दुखात हसायला शिकवल, मुक्या प्राण्यांवर जीव
लावायला शिकवल. I miss you papa.

Missing Father After Death in Marathi

Missing Father After Death in Marathi
Missing Father After Death in Marathi

बाबा तुम्ही माझ्यापासून खूप दूर निघून गेला आहात
परत कधी न येण्यासाठी, बाबा तुमची उणीव या जगात
दुसर कोणीच भरून काढू शकत नाही, बाबा तुमची
हृदयातील जागा दुसर कोणीच घेऊ शकत नाही.
मिस यू पापा.

बाबा तुम्ही असे का अचानक निघून गेलात मला एकट्याला
सोडून, बाबा मी लहान असताना साध्या अंधाराला सुद्धा
घाबरत होतो, पण आता तर संपूर्ण आयुष्यात अंधार पडला
आहे तुम्ही गेल्यापासून. बाबा please तुम्ही परत या.
I miss you papa.

बाबा, सगळे म्हणतात तुम्ही परत कधीच येणार नाही
पण बाबा माझ हृदय म्हणतय, “बाबा तुझ्यावर खूप
प्रेम करतात ते नक्की परत येतील तुला भेटायला”
आणि आता त्याच आशेवर जगतोय मी बाबा.
मिस यू पापा.

बाबा या जगात मी तुमच्याशिवाय जगायला अजून शिकलो न्हवतो
तोपर्यंतच तुम्ही मला कसे काय सोडून दूर गेलात.
मिस यू पापा.

Missing Father After Death in Marathi
miss you baba marathi, miss you papa status marathi.

बाबा सगळ आयुष्य गेल तुमच मला मोठ करण्यात,
मला शिकवण्यात पण बाबा तुम्ही हे नाही शिकवल
कधी तुमच्याशिवाय मी कस जगायच ते!
तुमची खूप आठवण येते बाबा.

बाबा तुम्ही रात्रीचा दिवस करून मला लहानाच मोठ केल,
संकटाशी संघर्ष करायला शिकवलं, या जगात स्वाभिमानाने
जगायला शिकवल, बाबा तुमच्यासारखा गुरु व निस्वार्थपणे
जीव लावणारा व्यक्ति मी कधीच पहिला नाही.
I miss you papa.

बाबा तुम्ही मला सोडून जरी गेला असला ना तरी बाबा
मला तुम्ही माझ्या आसपास असल्यासारखे वाटता.
मी स्वत:ला एकटा कधीच समजत नाही बाबा,
तुमचे प्रेम सोबत आहे माझ्या. मिस यू पापा.

चिमणी ज्याप्रमाणे आपल्या पिल्लांना घरट्यामध्ये सुखरूप ठेवून
स्वतः घरट्याबाहेर पिल्लांना चारा आणण्यासाठी बाहेर पडते
त्याप्रमाणे बाबा तुम्ही आम्हा सर्वांना घरामध्ये सुखरूप ठेवून
स्वतः कामावरती जात असे. बाबा तुम्ही दूर निघून गेल्यापासून
या घरट्यातील घरपण हरवले आहे. बाबा तुमची खूप आठवण येते.

बाबा तुम्ही माझ्या डोक्यावरच आभाळच नाही तर माझ्या पायाखालची
जमीन सुद्धा होता, तुम्ही गेल्यापासून मी आता पोरका झालो आहे,
आता कोणाचाच आधार उरला नाही. मिस यू पापा.

If you like “Missing Father After Death in Marathi, miss you baba Marathi SMS, miss you papa status Marathi” please share with your friends on social media.

1 thought on “{जिव्हारी लागणारे SMS} Missing Father After Death in Marathi”

  1. बाबा तुमच्या आठवणी हसवतात,
    आणि तुमच्या आठवणी रडवतात.
    काहीच न बोलता आठवणी निघून जातात.
    तरी आयुष्यात शेवटी बाबा तुमच्या
    आठवणीच राहतात .miss u baba

    Reply

Leave a Comment