{अप्रतिम ५०+} Thank You For Anniversary Wishes In Marathi

Thank You For Anniversary Wishes In Marathi, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार, thank you message for anniversary wishes from family in Marathi.

Thank You For Anniversary Wishes In Marathi

Thank You For Anniversary Wishes In Marathi

माझ्या प्रथम वाढदिवसासाठी आपण विविध
माध्यमातून अगदी हृदयापासून ज्या शुभेच्छा दिल्या,
त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे.

रांगोळीमध्ये भरल्या जाणाऱ्या विविध रंगीबेरंगी रंगांप्रमाणे
तुम्ही माझ्या लग्न वाढदिवसामध्ये आनंदाचे विविध रंग भरले
आणि माझा वाढदिवस रांगोळीप्रमाणे आकर्षक, सुंदर व
आनंदी बनवला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे हार्दिक आभार.

गुलाब फुल जसे सर्व फुलांमध्ये मोहक व आकर्षक आहे,
तसेच तुम्ही सर्व मित्रमंडळी माझ्यासाठी जगामध्ये अनमोल
आहात आणि तुमचे शब्द सुद्धा तितकेच मौल्यवान आहेत.
आपण दिलेल्या लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा करिता
आपले मनापासून धन्यवाद.

शुभेच्छांच्या माध्यमातून आपण माझ्या यशासाठी,
समृद्धीसाठी व माझ्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना केलीत
त्याबद्दल आपले धन्यवाद.

Thank You For Anniversary Wishes In Marathi

आपण सर्वजण माझे उत्तम मित्र आहात, आपल्या
सहकार्याशिवाय लग्न वाढदिवसाच्या कार्यक्रमाला
शोभा आली नसती, आपल्या उपस्थितीने या माझ्या
आनंदात आणखी भर पडली. आपल्या शुभेच्छांबद्दल
आपले मनःपूर्वक आभार.

सूर्य उगवला प्रकाश देण्यासाठी, फुले बहरली सुगंध
देण्यासाठी आणि आपण माझ्या लग्न वाढदिवसाला आलात
शुभेच्छा देण्यासाठी. तुम्ही दिलेल्या गोड शुभेच्छांसाठी मी
आपले हृदयापासून आभार मानतो.

रात्रीला चंद्राची गरज आहे, सूर्याला दिवसाची गरज आहे
आणि आमच्या जीवनाला तुमच्या सारख्या प्रेमळ लोकांची
गरज आहे. शुभेच्छांसाठी मी आपला मनापासून आभारी आहे.

Thank You For Anniversary Wishes In Marathi

आपला अमूल्य वेळ देऊन माझ्या लग्न वाढदिवसाला
आपण शुभेच्छांच्या माध्यमातून जे प्रेम व्यक्त केले
त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार.

खूप दूर असल्यामुळे तुम्ही माझ्या लग्न वाढदिवसाला हजर
राहू शकला नाही हे मी समजू शकतो, तरीही आपण फेसबुक
व व्हाट्सअप वरून ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे धन्यवाद.

शब्दांची जुळवाजुळव करून आपण माझ्या लग्न वाढदिवसाला
शुभेच्छा कवितेच्या माध्यमातून दिल्या त्याबद्दल आपले हार्दिक आभार.

तुम्ही सर्वजण माझ्यासाठी आदरणीय आहात,
तुम्ही आपला किमती वेळ खर्च करून माझ्या लग्न
वाढदिवसाला अनमोल शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे आभार.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार

Thank You For Anniversary Wishes In Marathi

तुमच्या एवढ्याच अनमोल तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आहेत.
Thank you for marriage anniversary wishes.

झाडाखाली रंगीबेरंगी फुलांचा ज्याप्रमाणे सडा पडावा
त्याप्रमाणे तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचा वर्षाव होता.
Thank you for marriage anniversary wishes.

माझ्यापासून खूप दूर असूनही आपण ज्या शुभेच्छा दिल्या
त्या अगदी मनाला स्पर्श करून गेल्या, आपण व्यक्त केलेल्या
प्रेमाबद्दल मी आपला खूप आभारी आहे.

माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला उजळत्या मेणबत्त्या, प्रकाश दिवे,
रंगबिरंगी फुले, फुगे व केक यांनी तर सजावट केलीच होती पण
खरे तर तुमच्या उपस्थितीने मैफिल खूपच सजली.
तुमच्या उपस्थितीबद्दल व शुभेच्छांबद्दल हार्दिक आभार.

माझ्या लग्न वाढदिवसाला आपण जे शुभेच्छा रुपी
गीत ऐकवले त्याबद्दल धन्यवाद.

Thank You For Anniversary Wishes In Marathi

प्रेम नसते तर आपण इथपर्यंत आलाच नसता, आपली
उपस्थिती व तुम्ही दिलेल्या लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपले आमच्यावरचे स्नेह दर्शविते, आपण दिलेल्या शुभेच्छांनी
मन अगदी भरून आले आहे. Thank you for
marriage anniversary wishes.

इंद्रधनुष्य ज्याप्रमाणे नभाची शोभा वाढवतो त्याप्रमाणे आपण
माझ्या लग्न वाढदिवसाला शुभेच्छा देऊन माझ्या लग्न वाढदिवसाची
रंगत वाढवलीत, त्याबद्दल आपल्या सर्वांचे हृदयापासून आभार.

तुम्ही सर्वजण माझे खरे शुभचिंतक आहात, आपण माझ्या
लग्नाच्या वाढदिवसाला उपस्थित राहून जो मनाचा मोठेपणा
दाखवला आहे व माझ्यावरचे आपले प्रेम व्यक्त केले आहे
त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.

मैत्रीचे नाते अधिक घट्ट व्हायला भेटी गाठींची गरज असते,
त्यामुळे माझा लग्न वाढदिवस हा मात्र निमित्त ठरला आहे,
खरे तर ही आपली एक स्नेहभेट होती, आपण माझ्या लग्न
वाढदिवसाला प्रत्यक्ष हजर राहून ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल
मी तुम्हा सर्वांचा खूप आभारी आहे.

If you like “Thank You For Anniversary Wishes In Marathi, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार” please share with your friends on social media.

Leave a Comment