मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, birthday wishes for daughter in Marathi.

मी आशा करतो कि हे वर्ष तुला पाठीमागच्या वर्षापेक्षा आनंदाच,
यश किर्तीच आणि सुखाच जावो!
आज प्रत्येक क्षणाचा आनंद घे, कारण आज तुझा जन्मदिवस आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Birthday my daughter

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे
जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल,
ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे.
माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy birthday my daugher.

सोनेरी किरणांनी अंगण सजावे,
फुलांच्या सुगंधाने वातावरण महकावे,
कोकिळेच्या गाण्याने मन फ्रफुल्लित व्हावे
आणि आजच्या या खास दिवशी तुला उत्तम आरोग्य,
यश आणि दीर्घायुष्य लाभावे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Birthday my daughter

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस.
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.
Happy birthday my princess.

तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,
तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं
आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.
Wish you many many happy returns of the day.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आजचा दिवस खास आहे,
आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली,
चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली,
आणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली.
Happy birthday to my princess.

माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Birthday my daughter
आणखी वाचा:

May all your dreams come true on this precious day, Happy birthday
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश Birthday Wishes for Daughter in Marathi
मला आज ही तो दिवस आठवतोय,
ज्या दिवशी तुझा जन्म झाला होता,
आणि तुझ्या आईने तुला माझ्या हातामध्ये दिल होत,
जणू तो एक लाख मोलाचा दागिनाचा होता,
त्यावेळी तू चिमुकल्या डोळ्यांनी आपल्या बाबांकडे पाहत होतीस
जणू बाबांच्या डोळ्यात एक सहारा, विश्वास, प्रेम, आणि एक सुरक्षित भविष्य शोधत होतीस.
खर म्हणजे ती आमच्या आयुष्यातील एक सोनेरी पहाटच होती.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy birthday to you
तुझा वाढदिवस म्हणजे एक सुंदर फूल आहे,
जे माझ्या जीवनरूपी बागेत प्रत्येक वर्षी सुगंध देत आहे,
तुझ माझ्या आयुष्यात असणं म्हणजे जसा सूर्य आकाशात आहे,
जो जीवनभर माझ्या आयुष्यात प्रकाश देत आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
या शुभ दिवशी तुला दीर्घायुष्य लाभो!
यश, किर्ति, वैभव, सुख समृद्धि आणि ऐश्वर्य तुझ्या पायाशी लोटांगण घेवो!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy birthday to you
उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या परीला
बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. Happy birthday
आजचा दिवस खास आहे कारण आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे.
तुम जियो हजारो साल. Enjoy your day.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश Birthday Wishes for Daughter in Marathi
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये नारीला खूप महत्व आहे, कारण एक स्त्रीच आहे जी आपल्या जीवनामध्ये दोन घरांना एकत्र आणण्याच काम करते, आपल्या कुटुंबामध्ये प्रेम, विश्वास, आपुलकी, एकता आणि नात टिकवण्याच काम करते. श्री ला आपल्या आयुष्यामध्ये अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात कधी तिला आई व्हावं लागत, कधी बहीण, कधी मुलगी, तर कधी पत्नी व्हावं लागत.
एवढी सगळी जबाबदारी एकटी स्त्री निभवत असते, म्हणजे ती मुलापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. मग समाजातील काही लोक मुलीचा, स्त्रीचा उगाच का तिरस्कार करतात? पत्नी पाहिजे, आई पाहिजे, बहीण पाहिजे मग मुलगी का नको? आज ती ही पुरुषाप्रमाणे स्वताला सिद्ध करू शकली आहे. आज कितीतरी मुली डॉक्टर, इंजीनियर, वकील, पायलट ऑफिसर होताना दिसत आहेत.
प्रत्येक आई वडिलांच्या आयुष्यातिल खरा दागिना, खर सोन काय असेल तर ती म्हणजे मुलगी, कारण दोन्ही घरी प्रकाश देणारी, आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करणारी मुलगीच असते. चला तर मग आपल्या घरी जन्माला आलेल्या परीच, छोट्याश्या बाहुलीच्या जन्मदिनाच आनंदाने स्वागत करूया, तिला तिच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊया. चला तर मग मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहूया.
Note: जर तुम्हाला “मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश Birthday Wishes for Daughter in Marathi” या पोस्ट मध्ये दिलेल्या मुलीसाठी शुभेच्छा संदेश आवडल्या तर “मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा” आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर जरूर शेयर करा.
Wishing you a very Happy Birthday to my sweet doll……
heart touching