{Best 2024} मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes for Son in Marathi

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Birthday Wishes for Son in Marathi From Mother Father, birthday sms for child in marathi, मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये.

Birthday Wishes for Son in Marathi

सूर्यासारखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शीतल हो,
फुलासारखा मोहक हो, कुबेरसारखा धनवान हो,
माता सरस्वती सारखा विद्वान हो,
तुझ्या वाढदिवसादिवशी श्री गणेशाच्या कृपेने
प्रत्येक कार्यात यशस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Birthday Wishes for Son in Marathi

आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे,
कारण आज माझ्या पिल्लू/सोनू/बाळा चा वाढदिवस आहे.
Happy Birthday My Dear Son!

Birthday Wishes for Son in Marathi
birthday sms for child in marathi

मी आशा करतो की तुझा वाढदिवस आनंदी व आरोग्यदायी जावो,
आणि तुझा वाढदिवस तुझ्या एवढाच सुंदर होवो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Birthday Wishes for Son in Marathi

तू माझ्या आयुष्यातील कधीही न संपणारा सुंगध
आणि कधीही न संपणार प्रेम आहेस,
Happy Birthday My Lovely Son!

Birthday Wishes for Son in Marathi

काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.

तुला तुझ्या वाढदिवसानिम्मीत सुख, समृद्धि, वैभव,
ऐश्वर्य, उत्तम आरोग्य, यश, किर्ति, आणि सूसंगती मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Birthday Wishes for Son in Marathi

जगातील सर्व सुख तुला मिळो, तुझ्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो,
तुझ्या वाढदिवसादिवशी आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Birthday Wishes for Son in Marathi
birthday sms for child in marathi

माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझे बाळ माझ्या जीवनातील देवाने दिलेली सर्वात मोठी अनमोल भेट आहे
आणि माझ्या जीवनातील खरा आनंद आहे.
Happy Birthday My Dear Son!

Birthday Wishes for Son in Marathi
मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes for Son in Marathi

तू माझ्या आशेचा किरण आहेस, तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस,
तूच माझ्या जगण्याच कारण आणि तूच जीवनाचा आधार आहेस.
Happy Birthday My Dear Son!

Birthday Wishes for Son in Marathi
मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes for Son in Marathi

आज तो दिवस आहे ज्या दिवशी तू इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात प्रवेश केलास,
आणि माझ्या उदास जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास.
बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस,
रोज आवर्जून पहावा असा सुंदर मुखडा आहेस.
तू माझा श्वास आहेस आणि तूच माझ्या जीवनाचा ध्यास आहेस.
Happy Birthday My Dear Son!

आम्ही खूप नशीबवान आहोत, आम्हाला तुझ्यासारखे पुत्र रत्न लाभले,
आणि त्या देवाचे ही आभार ज्याने तुझ्या रूपात आम्हाला खर सुख दिले.
तू नेहमी खुश रहा! Happy Birthday My Lovely Son!

बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू, हजारो तार्‍यां मधील चंद्र आहेस तू,
आणि माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर son(मूल) आहेस तू!
Happy Birthday My Lovely Son!

तु माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा आज तुझा वाढदिवस आहे.

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes for Son in Marathi

मित्रांनो वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सोनेरी दिवस आहे, हा तो दिवस आहे ज्या दिवशी Whatsapp, Facebook आणि इतर लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्मवर शुभेच्छा संदेशांचा वर्षाव होतो. मग व्हाटसप्प, फेसबूक ग्रुप वर डिजिटल बॅनर द्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

जर आपण राजकीय प्रतिष्ठित व्यक्ति, किंवा समाजसुधारक, एखाद्या मंडळाचे, संघटनेचे अध्यश उपाध्याश, सदस्य असाल किंवा तुमचे फ्रेंड सर्कल मोठे असेल तर तुमचा वाढदिवस मोठा जंगी असणार हे अगदी नक्की आहे.

जसे वर्षामध्ये अनेक सण असतात त्यांचं आपल्यासाठी इतक हव तेवढं महत्व नसत कारण ते सण प्रत्येक महिन्यात वर्षात हे येतच असतात त्यामुळे आपल्याला त्या सणांच एवढ कौतुक वाटत नाही, पण वाढदिवस म्हटलं की बाबुराव आठवडा भर, महिनाभर अगोदरच नटून, थटून बसलेला असतो,

वाढदिवस कसा साजरी करायचा, वाढदिवसाला कोणाकोणाला आमंत्रित करायचं, पार्टीला भोजन कोणत ठेवायच, शाकाहारी की मांसाहारी हे वाढदिवस महिनाभर दूर असण्यापूर्वीच ठरवलं जात. रुबाबदार कपडे, रुबाबदार शूज, रुबाबदार गाडी, रुबाबदार राहणं ह्या सर्व गोष्टींवर अधिक लक्ष दिलं जात.

जरी आपण ठरवलं की ह्या वर्षी वाढदिवस साजरी नाही करायचा तरी पण आपले जिवलग मित्र आवर्जून वाढदिवस साजरी करण्यासाठी पुढाकार घेतात आणि स्वत:च केक वगैरे साहित्य आणून आपल्याला आयता नवरदेव बनवून घोड्यावर बसवतात,

खर तर मित्र असावेत तर असे, ज्या मित्रांना आपल्या वाढदिवसाची आठवण होते आणि जरी आपला वाढदिवस आपल्याला लक्षात नसेल तरी स्वतहून वाढदिवसाची आठवण करून देतात असे मित्र असावेत भले दुखात साथ देवो अगर न देवो पण सुखात साथ दिली तरी भरपूर झाली कारण सध्याच्या जमान्यात कुणाकडून अपेक्षा ठेवण चुकीच आहे.

मित्रांनो/आदरणीय पालकांनो आज आम्ही या पोस्ट मध्ये आपल्या मुलासाठी/चिरंजीवासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, आवडल्यास आपल्या मुलांसोबत सोशल मीडियावर जरूर शेयर करा आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करा.

आणखी वाचा:

Birthday Wishes for Daughter in Marathi

Birthday Wishes for Sister in Marathi

Final words: if you like these “मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes for Son in Marathi” please share these wishes with your lovely one on social media. thanks for reading! 

1 thought on “{Best 2024} मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes for Son in Marathi”

Leave a Comment