Wedding Anniversary Wishes to Wife from Husband in Marathi

Wedding Anniversary Wishes to Wife from Husband in Marathi, Happy wedding anniversary to husband in Marathi.

माझ्या आयुष्यात तुझ असणं म्हणजे जस चंद्राच आकाशात असणं होय! लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

छोट्याश्या हृदयात साठवलेली तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्या व्यक्तीला जीने माझ हृदय चोरून नेल आणि माझ्या हृदयात घर करून राहिली.

Wedding Anniversary Wishes to Wife from Husband in Marathi

माझ्या जीवनातला स्वच्छ प्रकाश आहेस तू, माझ्या उदास जीवनातला खरा आनंद आहेस तू, प्रिये तुला लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

दिवसेंदिवस तुझ सौंदर्य आणखीनच खुलत चाललय, सर्व काही विसरून तुला फक्त पहातच रहाव अस वाटत चाललय. लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तू माझ्या सुंदर स्वप्नातली सुंदर परी आहेस, माझ्या सुंदर परीला कोणाची ही नजर न लागो. Happy Wedding Anniversary My Dear

Wedding Anniversary Wishes to Wife from Husband in Marathi
Wedding Anniversary Wishes to Wife from Husband in Marathi

तुझ्या नाजुक डोळ्यांना फक्त मला पाहण्याची सवय असावी, जीवनाच्या प्रत्येक वळणावर सोबत तुझी असावी, Happy Wedding Anniversary My Dear

ज्या दिवशी तू माझ्या हातात हात दिलास त्या दिवशी मला माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर gift मिळालं आहे. प्रिये तुला लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझ्या हसण्यामागच खर कारण फक्त तूच आहेस. Happy Wedding Anniversary My sweet heart

Wedding Anniversary Wishes to Wife from Husband in Marathi

जीवन खूप सुंदर आहे आणि ते सुंदर असण्यामागच खर कारण फक्त तूच आहेस.  प्रिये तुला लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Wedding anniversary wishes to wife from husband in Marathi

माझ्या Life मधील Special व्यक्तीला लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आपल्या दोघांच नात केक इतकच आयुष्यभर गोड रहाव हीच मनी अपेक्षा. Happy Wedding Anniversary My Love

Wedding Anniversary Wishes to Wife from Husband in Marathi

तुझ्या चेहर्‍यावरची smile नेहमी कायम रहावी, तू पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी आणि तुझी साथ मला आयुष्यभर मिळावी. Happy Wedding Anniversary My sweet heart

जरी तू बोलली नाहीस तरी तुझ्या डोळ्यातील अश्रु खूप काही बोलून जातात, जरी तू माझ्या पासून दूर असलीस तरी तुझ्या आठवणी खूप काही सांगून जातात. Happy Wedding Anniversary My Love

आणखी वाचा:

Birthday Wishes For Girlfriend Boyfriend in Marathi

Birthday Wishes for Mother in Marathi

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

Wedding Anniversary Wishes to Wife from Husband in Marathi

आयुष्याच्या खेळात जेव्हा कधी हरतो मी तेव्हा फक्त तुझाच चेहरा आठवून पुन्हा लढतो मी, तूच माझी प्रेरणा आणि तूच माझ सामर्थ्य आहेस. Happy Wedding Anniversary My Love

जेव्हा कधी आठवतो तुला, जेव्हा कधी डोळेभरून पाहतो तुला, तेव्हा छोट्याश्या हृदयात नव्या आयुष्याची एक नवी पालवी फुटते. आणि जीवन खूप सुंदर असल्याचा भास होतो. प्रिये तुला लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Wedding Anniversary Wishes to Wife from Husband in Marathi

प्रिये तुझ्या प्रेमाला जोड नाही, तू माझ्या सेवेसाठी कधी माझी आई तर कधी माझी ताई होतेस, जर पडला कधी आयुष्यात दुखाचा अंधार तर कधी दिव्यातील समई होतेस, तर कधी माझ्या खचलेल्या मनाचा आधार होतेस. सजणे तुला लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुझा सहवास म्हणजे हवी हवीशी वाटणारी वार्‍याची झुळूक, तुझ प्रेम म्हणजे जशी पहिल्या पाउसाची पहिली सर. तुझी आठवण म्हणजे पहाटे पडलेल सुंदर स्वप्न होय. Happy Wedding Anniversary My Love

wedding anniversary wishes to wife from husband in Marathi

हसण किती सोप आहे हे तू माझ्या आयुष्यात आल्यावरच समजलं. प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझ्या आयुष्य रूपी पुस्तकातील पहिल्या पानावरच पहिलं अक्षर आहेस तू, पहिल्या पाऊसातील मातीचा पहिला सुंगध आहेस तू, आणि माझ्या आनंदी जीवनाचं सर्वात पहिलं कारण आहेस तू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझ्या जीवनातील lovely आणि best व्यक्तीला लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझ जग, माझ प्रेम, माझा श्वास आणि माझा ध्यास आहेस तू, तुला माझ्याकडून लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जगातल्या सर्वात सुंदर व्यक्तीला लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ पहिलं आणि शेवटच प्रेम फक्त तूच आहेस, लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझ्या लाइफपार्टनरला लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुझा प्रत्येक क्षण आनंदाने भरून जावो, तुझ्या चेहर्‍यावर नेहमी smile असो, आणि तुझ्या वाढदिवसादिवशी तुला शंभर वर्ष आयुष्य लाभो. लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

मित्रांनो लग्न म्हणजे आपला दूसरा जन्म होय, कारण आपल्या आयुष्याला नवे वळण लग्न झाल्यावरच मिळते, कारण लग्न झाल्यावर प्रत्यक्षात जबाबदारी काय असते ही समजते.

Wedding Anniversary Wishes to Wife from Husband in Marathi

पत्नी बद्दल चार शब्द:

मित्रांनो आपली पत्नी ही आपल्या जीवनाची खरी सोबतीन असते. जिच्या सोबत आपण अग्नीच्या साक्षीने साथ जन्माच्या फेर्‍या घेतो आणि आयुष्यभरासाठी आपण कायमच तीच होऊन बसतो.

आपल्या सुख दुखात आपली साथ देणारी आपल्याला हव नको ती पहाणारी, सदैव आपल्या सेवेस तत्पर असणारी आपली पत्नी आपल्यासाठी आपल्या पेक्षा आणि आपल्या ताईपेक्षा कमी नसते आपली पत्नी आपल्या आईची आपल्या बहिणीची सुद्धा भूमिका पार पाडते, नवरा आजारी असल्यावर त्याची सेवा करणारी पत्नी, त्याला वेळेवर जेऊ घालणारी, कुटुंबात एखाद संकट आल्यावर खंबीरपणे नवर्‍याच्या पाठीशी उभी राहणारी पत्नीच असते.

पत्नीची अनेक रुपे आहेत, ती तिच्या संसारासाठी काहीही करू शकते. पत्नी ही साक्षात देवी च रूप आहे. नवरा कसाही असला तरी पत्नी त्याची साथ कधीच सोडत नाही. नवरा दारुडा, व्यसनी असला तरी ती घर संसार कष्टाने चालवते. एक पुरुष जे काही करू शकत नाही ते सर्व एक पत्नी, एक ताई, आणि एक आई करू शकते.

Wedding Anniversary Wishes to Wife from Husband in Marathi

मित्रांनो जर जिजाबाई नसत्या तर आपले शिवबा तरी घडले असते का? सिंधुताई सपकाळ यांनी आईच महत्वच जाणल नसत तर त्या हजारो अनाथांच्या माई झाल्या असत्या का? अशी अनेक महान उदाहरणे आहेत ज्यांनी स्त्रीच महत्व संपूर्ण जगाला दाखवून दिल आहे. आपल्या माहेरच्या आणि सासरच्या प्रतिष्ठेसाठी ती खूप काही सहन करते. 

मित्रांनो एक पत्नी जर आपल्या नवर्‍यासाठी एवढ काही करू शकत असेल तर मग काही नवरे आपल्या पत्नीशी अगदी दगडासारखे का वागतात, काही घरांमध्ये आज ही तिचा तिरस्कार केला जातो आहे, आज ही तिचा छळ होतो आहे, आज ही तिला घरामध्ये डावलल जात आहे.

आपण समाजामध्ये आज ही पाहतो आहे कि कायद्यानुसार स्त्रीला हवे तेवढे अधिकार दिले जात नाहीत. तिला तिच्या मूलभूत स्वातंत्र्यापासून दूर ठेवलं जात आहे.

मित्रांनो समाजामध्ये राहताना आपण पर स्त्रीला माते समान, ताई समान मानलं पाहिजे, कारण हीच आपल्या शिवाजी महाराजांची खरी शिकवणूक आहे. आपण त्यांचे भक्षक नव्हे तर रक्षक होण गरजेचं आहे. कारण आपण शिवबाचे खरे मावळे आहोत.

Leave a Comment