Wedding Anniversary Wishes to Wife from Husband in Marathi, Happy wedding anniversary to husband in Marathi. माझ्या आयुष्यात तुझ असणं म्हणजे जस चंद्राच आकाशात असणं होय! लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. छोट्याश्या हृदयात साठवलेली तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना....