आईसाठी।Birthday Wishes, Whatsapp Status, SMS for Mother in Marathi

Happy Birthday Wishes Whatsapp Status for Mother in Marathi

Happy Birthday Wishes Whatsapp Status for Mother in Marathi, Happy Birthday Aai in Marathi SMS

Happy Birthday Wishes Whatsapp Status for Mother in Marathi

आई म्हणजे वात्सल्याची मूर्ति, आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे साक्षात परमेश्वर. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

“आई तू नेहमी सुखी रहावी, तुझी साथ आम्हाला आयुष्यभर मिळावी.” Happy Birthday Mom

Happy Birthday Wishes Whatsapp Status for Mother in Marathi

Happy Birthday Wishes Whatsapp Status for Mother in Marathi

माझी आई माझ्यासाठी करोडोमध्ये एक आहे, जसा चंद्र चमकतो असंख्य तार्‍यांमध्ये. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आई तुला चांगले आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभो, एवढीच ईश्वराकडे प्रार्थना! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आई तू चंद्र, सूर्य, तार्‍यांएवढी आयुष्यमान हो, आई तू फुलांसारखी सदैव आनंदी रहा, आई तू दिव्यासारखी आमच्या आयुष्यात सदैव प्रकाश देत रहा.

आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तू माझ्या जीवनाचा आधार, होतो मातीचा गोळा दिलास आकार आई सांग कसे फेडू तुझे थोर उपकार, आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आई आपल्या घराचं मांगल्य असते, आई आपल्या घराच्या समृद्धीच तोरण असते, आई शिवाय जीवनाला अर्थ नाही, आई वडिलांच्या सेवेशिवाय जीवनात कोणतही मोठ कर्तुत्व नाही. Happy Birthday Mom

आई घराला येते सुख समृद्धी तुझ्या त्यागाने, जीवनाला आहे अर्थ फक्त तुझ्या आशीर्वादाने, आई तुझ प्रेम म्हणजे ईश्वराची अनमोल भेट, प्रत्येक क्षणी सहवास तुझ्या आठवणींचा, माझा प्रत्येक अपराध माफ करतेस एवढ विशाल आहे मन तुझ. देवबप्पा माझ्या आईला सुखी ठेव, आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आई तुझी सेवा हेच माझ पुण्य, आई तुझ्यापुढे हे जग आहे शून्य, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई                             

आई तुझ्या चेहर्‍या वरचे हास्य हे असेच गोड राहु दे, आई तुझ्या मायेच्या वर्षावात आम्हाला आयुष्यभर न्हाहू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.

आई तुझी जागा ह्या जगात दुसर कोणी घेऊच शकत नाही, आई तुझ्यासारख ह्या जगात दुसर कोणी होऊच शकत नाही, आहेस तू आई तिन्ही लोकी सर्वश्रेष्ठ, आई तुझ्याशिवाय आयुष्य, आणि आयुष्याची कल्पनाच होऊ शकत नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

आई तू माझ्या जन्माच्या वेळी अपार कष्ट सोसलेस, हातांचा पाळणा आणि नेत्रांचा दिवा करून मला वाढविलेस, स्वसुखाचा त्याग करून माझ्या सुखात तुझे सुख पाहिलेस, आई तू माझ्यासाठी अवघे आपुले जीवन वाहिलेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.

आणखी वाचा:

हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेटस मराठी

इमोशनल, रोमॅंटिक SMS मराठी मध्ये

सुंदर प्रेम कविता मराठी

सुंदर गुड मॉर्निंग संदेश

50+हृदयस्पर्शी शुभ रात्री संदेश

50+जीवनावर महान विचार

Note: जर तुम्हाला Happy Birthday Wishes Whatsapp Status for Mother in Marathi आवडले असतील तर Happy Birthday Wishes Whatsapp Status for Mother in Marathi सोशल मीडिया वर जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *